Recipes

Diwali Faral Recipes In Marathi | दिवाळी फराळ रेसिपी

Dipali Naphade  |  Oct 21, 2022
diwali faral recipe in marathi

दिवाळी म्हटलं की सरकन डोळ्यासमोरून कंदील, रोषणाई, आनंद, दिवाळी शुभेच्छा आणि येतो तो दिवाळी फराळ. दिवाळी येणार म्हटलं की आठवडाभर आधीपासूनच सुरू होतो तो घराघरातून येणारा दिवाळीच्या फराळाचा सुगंध. दिवाळी फराळाचे पदार्थ आपल्याकडे इतके असतात की प्रत्येक घरात याची रेलचेल असते. कितीही वेळ नसला तरीही वेळात वेळा काढून किमान चकली, चिवडा आणि लाडू आणि दिवाळी फराळ शंकरपाळे हे तरी घरात केले जातेच. दिवाळी फराळाचे पदार्थ म्हणजे तोंडाला पाणीच सुटते. या दिवाळीसाठीही अशाच काही दिवाळी फराळ रेसिपी (diwali faral recipes in marathi) आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. दिवाळी फराळांची आपल्या महाराष्ट्रीयन लोकांकडे एक प्रकारची यादीच (diwali faral list in marathi) असते. जी संपता संपत नाही आणि आपण प्रत्येक दिवाळीला घरात ही फराळाची यादी पूर्ण करण्याचा प्रयत्नही नक्की करत असतो. कारण आपल्याला त्याशिवाय दिवाळी पूर्ण झाली आहे असं वाटतच नाही. पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करताना असेच काही खास पदार्थ आणि त्याच्या रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मग वाट कसली पाहताय लागा आता तयारीला.

चकली | Diwalicha Faral

चकली हा असा पदार्थ आहे ज्याशिवाय दिवाळीचा फराळ (Diwali Faral Recipes In Marathi) सुरूच होत नाही. इतर काही नसलं तरी चालेल पण चकली मात्र हवीच. तांदळाची, भाजाणीची अशा वेगवेगळ्या चकली तयार केल्या जातात. पारपंरिक चकलीची रेसिपी काय आहे आपण जाणून घेऊया. चकलीची वेगळी भाजणी या दिवसात आपल्याला बाजारात उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करूनही वेळ वाचवून घरी चकल्या करू शकता अथवा घरच्या घरीही तुम्हाला हे तयार करता येतं. आम्ही इथे तुम्हाला भाजणी आणि तांदूळ पीठ दोन्हीच्या चकल्यांची रेसिपी सांगणार आहोत. 

Instagram

भाजणीच्या चकली

साहित्य

कृती 

तांदळाच्या पिठाच्या चकली

Instagram

साहित्य

कृती 

चिवडा | Diwali Faral Recipe

Instagram

दिवाळीमध्ये घराघरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा चिवडा करण्यात येतो. पोहे, कुरमुरे अशा विविध वस्तूंचा चिवडा आपल्याला खायला मिळतो. पोह्यांचा चिवडा सर्रास सर्व घरांमध्ये दिवाळीमध्ये करण्यात येतो. यामध्ये नायलॉन चिवडा,  पोहे चुरमुरे  चिवडा अशा अनेक चिवड्यांचा समावेश आहे. आपण यावेळी घरोघरी करण्या येणाऱ्या दिवाळीच्या फराळापैकी चिवड्याची रेसिपी जाणून घेऊ

साहित्य

कृती 

कणीक लाडू | Diwali Faral List In Marathi

Instagram

दिवाळीच्या फराळामध्ये कणीक लाडूचाही समावेश होतो. कणकेचे लाडू बनवणं इतर लाडूच्या तुलनेत अत्यंत सोपे आहे. यासाठी जास्त तयारीही करावी लागत नाही. हे पटकन होतात आणि पौष्टिकही आहेत. तुम्हाला कामातून वेळ मिळत नसल्यास दिवाळीच्या फराळासाठी तुम्ही हे लाडू करून खाऊ शकता. 

साहित्य 

कृती 

खजूर लाडू | Diwali Faral Recipe In Marathi

Instagram

दिवाळीचा हा सण म्हणजे खाण्याचीही रेलचेल. खजूराचा लाडू हा अत्यंत पौष्टिक असतो. इतर सगळ्या त्याच त्याच फराळाचा (Diwali Faral Recipes In Marathi) कंटाळा आला असेल तर यावर्षी खजुराचे लाडू नक्की करून पाहा. हा लाडू जेवणानंतर खाल्ल्यास, अशक्तपणा निघून जातो. शरीरात लोहाचे प्रमाण वाढते आणि डोळ्यांसाठीही तितकेच उपयुक्त आहे. 

साहित्य 

कृती 

तांदळाच्या पिठाचे कडबोळे | Diwali Faral Recipe In Marathi

Instagram

भाजणीचं कडबोळे करण्यात येते. पण दिवाळीच्या या फराळात तांदळाच्या पिठाचे कडबोळे करता येते हे तुम्हाला माहीत आहे का? कडबोळे करायला वेळ लागत असला तरीही हे खायची मजाच काही वेगळी आहे. 

साहित्य 

कृती 

तिखट शंकरपाळे | दिवाळी फराळ लिस्ट

Instagram

दिवाळी फराळ (Diwali Faral Recipes In Marathi) शंकरपाळे ठरलेला असतो. मैद्याने बनणारे गोड शंकरपाळे आपल्याला माहीत आहेत.  या दिवाळीला बनवा तिखट शंकरपाळे. तिखट शंकरपाळे बनविणे सोपे आहे आणि मुळात हे गव्हाच्या पिठाचे बनवता येतात. 

साहित्य 

कृती 

ओल्या नारळाच्या करंज्या | दिवाळी फराळ यादी

Instagram

सुके खोबरे, मैदा आणि पिठी साखरेच्या सुक्या करंज्या आपण नेहमीच दिवाळीच्या फराळाला (Diwali Faral Recipes In Marathi) खातो. पण मैदा हा आरोग्यासाठी तितका चांगला नाही. त्यामुळे तुम्ही ओल्या नारळाच्या रेसिपीज करंज्यादेखील दिवाळीला करू शकता. 

साहित्य 

कृती

चंपाकळी | Diwali Faral Recipe In Marathi

Instagram

चंपाकळी हा खरं तर अगदी जुना दिवाळीचा फराळ (Diwali Faral Recipes In Marathi) आहे. आपल्याकडे आता बाहेरून मिठाई आणण्याची पद्धत आहे. पण तुम्हाला घरच्या घरी जर मिठाई करायची असेल तर तुम्ही हा फराळ नक्की करून पाहा

साहित्य 

कृती 

बेसन लाडू | Diwali Faral Recipe In Marathi

Instagram

दिवाळीच्या फराळात (Diwali Faral Recipes In Marathi) बेसन लाडू अथवा रवा लाडू नाही असं फार कमी घरांमध्ये दिसून येतं. एकवेळ रवा लाडू नसेल. पण बेसन लाडू तर हवेतच. दिवाळीच्या फराळातील हे बेसनचे तुपातील उत्तम खमंग लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी जाणून घेऊया

साहित्य 

कृती 

अनारसे | Diwali Faral Recipe In Marathi

Instagram

अनारशाचा घाट खूपच मोठा असतो त्यामुळे चविष्ट असूनही दिवाळीला घरात अनारसे बनवले जात नाहीत.  पण तुम्ही आम्ही सांगितलेल्या सोप्या पद्धतीने नक्कीच अनारसे घरच्या घरी बनवू शकता. 

साहित्य 

कृती 

टीप – हे पीठ जितके जास्त दिवस ठेवाल तितका अनारसा अधिक चांगला होतो. 

मग यंदा दिवाळीला घरच्याघरी छान फराळ नक्की करून पाहा आणि तुम्हाला या दिवाळी फराळ रेसिपी (diwali faral recipe in marathi) आवडल्या तेही आम्हाला नक्की सांगा.

Read More From Recipes