Recipes

चिकनपासून तयार करा हे टेस्टी स्टाटर्स (Chicken Starters Recipe In Marathi)

Leenal Gawade  |  Dec 9, 2020
चिकनपासून तयार करा हे टेस्टी स्टाटर्स (Chicken Starters Recipe In Marathi)

 

एअर एंड जसा जवळ येतो. तसे अनेकांना पार्टीचे वेध लागतात. आता पार्टी म्हटली की, पार्टीचा एकदम फर्स्ट क्लास असा मेन्यू आलाच. यंदा घरीच राहून तुमच्या आवडीच्या पदार्थांवर ताव मारायचे तुम्ही ठरवले असेल तर काही खास पदार्थ तुम्ही बाहेरुन मागवण्यापेक्षा घरीच केले तर ते तुम्हाला अधिक फायद्याचे ठरु शकतात. जर तुम्ही नॉन- व्हेज लव्हर असाल तर तुम्हाला या दिवशीही नॉन- व्हेजचा आनंद नक्कीच घ्यायला आवडेल. म्हणून आम्ही काही खास आणि झटपट होतील अशा चिकनच्या स्टाटर्स रेसिपी शोधल्या आहेत. त्या अगदी कोणालाही घरी करता येतील अशा आहेत चला जाणून घेऊया या सोप्या रेसिपीज

बेकरीसारखा लुसलुशीत लादीपाव करा घरीच,परफेक्ट रेसिपी

चिकन पॉपकॉर्न

Instagram

 

लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत कोणालाही आवडणारी अशी ही रेसिपी विकत घेऊनच खाल्ली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का ? हे क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न घरी बनवता येतात. विशेष म्हणजे ते घरातही अगदी तसेच बनतात. बाहेरुन विकत आणण्यापेक्षा घरात तुम्ही जर ते केले तर ते स्वस्त तर पडतेच. शिवाय ते तितकेच टेस्टी असते. 

साहित्य: ½ किलो बोनलेस चिकन ,  2 ते 3 मोठे चमचे आलं-लसूण पेस्ट, 2 मोठे चमचे ओरिगॅनो(ड्राय), 2 चमचे लाल तिखट किंवा पेपरिका पावडर, मैदा,ब्रेड क्रम्बस, काळीमिरी पावडर, कांदा पावडर, लसूण पावडर, दोन अंडी

 कृती :  

रात्रीच्या जेवणानंतर बनवा झटपट ‘मीठा पान’, सोपी रेसिपी

चिकन 65

Instagram

 

चायनीज ज्यांना आवडत असेल त्यांना हमखास आवडणारी एक रेसिपी म्हणजे चिकन 65. ही रेसिपीही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरीच करता येऊ शकते. कशी..? चला जाणून घेऊया. 

साहित्य:  ½ किलो बोनलेस चिकन, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला,गरम मसाला तांदुळाचे पीठ,कॉर्न फ्लॉवर, मैदा, दही, मीठ
फोडणीसाठी : ढोबळी मिरची, बारीक चिरलेलं आलं- लसूण,कांदा, कडिपत्ता,  सोया सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर मिरची कोथिंबीर , तळण्यासाठी आणि फोडणीसाठी तेल

कृती : 

महाराष्ट्रीयन थाळीमध्ये हे पदार्थ करा समाविष्ट (Maharashtrian Thali Menu In Marathi)

चिकन क्रिस्पी

Instagram

 

चायनीजचाच प्रकार असलेली ही तिसरी रेसिपी म्हणजे चिकन क्रिस्पी. ही रेसिपीही स्टाटर म्हणून एकदम उत्तम आहे. तुम्ही ती कधीही करु शकता. ही साधारण चिकन 65 प्रमाणेच असते असे म्हणायला काहीच हरकत नाही. 

साहित्य:   बोननलेस चिकन,  आलं-लसूण पेस्ट,  लाल तिखट, लिंबाचा रस, अंड, चिली सॉस, कॉर्नफ्लॉवर, मैदा,  आलं-लसूण बारीक चिरुन,लाल सुक्या मिरच्या, शेजवॉन सॉस,ढोबळी मिरची, मीठ 

कृती : 

You Might Like These:

Khekada Khanyache Fayde

Read More From Recipes