सौंदर्य

भारतातील उत्कृष्ट 10 फाऊंडेशन, तुमच्या त्वचेसाठी ठरतील उत्तम (Best Foundations In India)

Dipali Naphade  |  Oct 6, 2020
भारतातील उत्कृष्ट 10 फाऊंडेशन, तुमच्या त्वचेसाठी ठरतील उत्तम (Best Foundations In India)

फाऊंडेशन हा आपल्या चेहऱ्यावर मेकअप करण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अर्थात सगळ्यांना फाऊंडेशन लावण्याची पद्धत आणि कोणते फाऊंडेशन वापरायचे याची माहिती नसते. फाऊंडेशन हे मेकअप अधिक चांगला दाखविण्यासाठी मदत करते. इतकंच नाही तर जे मेकअप करत नाहीत तेदेखील केवळ फाऊंडेशनचा उपयोग करून आपला चेहरा आकर्षक दाखवू शकतात. पण फाऊंडेशनची निवड कशी करायची? कारण बाजारामध्ये अनेक ब्रँड्सचे फाऊंडेशन तुम्हाला दिसून येतील. त्यामुळे फाऊंडेशनची निवड कशी करायची याचा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे भारतातील उत्कृष्ट 10 फाऊंडेशन आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. तुमच्या तेलकट त्वचेसाठी फाऊंडेशन ठरतील उत्तम. 

Table of Contents

  1. मेबेलिन न्यूयॉर्क फिट मी मॅट + पोअरलेस लिक्विड फाऊंडेशन (Maybelline Fit Me Liquid Foundation)
  2. लॉरिअल पॅरिस ट्रू मॅच सुपर ब्लेंडेबल लिक्विड फाऊंडेशन (L’Oreal Paris Super Blendable Liquid Foundation)
  3. लॅक्मे परफेक्टिंग लिक्विड फाऊंडेशन (Lakme Perfecting Liquid Foundation In Marathi)
  4. बॉडी शॉप मॉईस्चर फाऊंडेशन विथ एसपीएफ 15 (Body Shop Moisture Foundation)
  5. वेट अँड वाईल्ड फोटो फोकस फाऊंडेशन (Wet & Wild Photo Focus Foundation In Marathi)
  6. लोटस हर्बल नॅचरल ब्लेंड कम्फर्ट लिक्विड फाऊंडेशन (Lotus Natural Blend Comfort Liquid Foundation)
  7. मॅक स्टुडिओ फ्लुईड फाऊंडेशन (MAC Studio Fluid Foundation)
  8. रेवलॉन फोटोरेडी एसपीएफ 20 फाऊंडेशन (Revlon Photoreday SPF 20 Foundation)
  9. लॅक्मे 9 टू 5 मूस फाऊंडेशन (Lakme 9 to 5 Mousse Foundation)
  10. मनिष मल्होत्रा एफएफ क्रिम फाऊंडेशन पॅलेट (Manish Malhotra FF Cream Foundation Palette)
  11. त्वचेनुसार फाऊंडेशन कसे निवडावे? (How To Choose Foundation For Skin In Marathi)
  12. फाऊंडेशन लावण्याची योग्य पद्धत (How To Use Foundation In Marathi)

मेबेलिन न्यूयॉर्क फिट मी मॅट + पोअरलेस लिक्विड फाऊंडेशन (Maybelline Fit Me Liquid Foundation)

मेबेलिन एक प्रसिद्ध आणि विश्वासार्ह उत्पादन ब्रँड आहे. ज्याचे अनेक मेकअप उत्पादने बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यामधील एक आहे मेबेलिन न्यूयॉर्क फिट मी मॅट + पोअरलेस लिक्विड फाऊंडेशन. हे फाऊंडेशन 16 वेगवेगळ्या शेड्समध्ये उपलब्ध  आहे. कंपनीनुसार हे भारतीय महिलांच्या स्किनटोन अर्थात त्वचेच्या रंगानुसार बनविण्यात आले आहे. हे केवळ चेहऱ्याला मीडियम कव्हरेज देतं असं नाही तर मॅट फिनिश देऊन चेहरा तेलकट होण्यापासूनही दूर ठेवते. 

फायदे (Pros)

तोटे (Cons) 

कोणतेही तोटे नाहीत

लॉरिअल पॅरिस ट्रू मॅच सुपर ब्लेंडेबल लिक्विड फाऊंडेशन (L’Oreal Paris Super Blendable Liquid Foundation)

सर्वात उत्कृष्ट फाऊंडेशनच्या यादीमध्ये लॉरिअल पॅरिस ट्रू मॅच सुपर ब्लेंडेबल लिक्विड फाऊंडेशनचा समावेश करण्यात येतो. भारतीय त्वचेसाठी हे तयार करण्यात आलं असून अत्यंत नैसर्गिक लुक देण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. तसंच ग्लिसरीन, विटामिन बी आणि ई युक्त असे हे फाऊंडेशन त्वचेला पोषण देण्याचे काम करते. कंपनीचा दावा आहे की, हे हाय कव्हरेज देणारे फाऊंडेशन असून प्रत्येक त्वचेासठी आणि टेक्स्चरसाठी उपलब्ध आहे.  

फायदे (Pros)

तोटे (Cons) 

हे स्पंजच्या वापराने ब्लेंड करणं सोपं आहे. मात्र हाताच्या बोटाने ब्लेंड करणं कठीण होतं 

लॅक्मे परफेक्टिंग लिक्विड फाऊंडेशन (Lakme Perfecting Liquid Foundation In Marathi)

सौंदर्य प्रसाधनांच्या कंपनीबद्दल बोलायचे झाले तर लॅक्मे हा अत्यंत जुना आणि विश्वासार्ह ब्रँड मानला जातो. लॅक्मेचे अनेक प्रॉडक्ट्स अर्थात उत्पादने बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यापैकीच एक आहे लॅक्मे परफेक्टिंग लिक्विड फाऊंडेशन. हे फाऊंडेशन पटकन पसरते आणि चेहऱ्यावरील डाग, काळी वर्तुळे आणि पॅची स्किन झाकण्याचे काम करते. विटामिन ई सह युक्त असणारे फाऊंडेशन तुम्ही नियमित वापरू शकता. 

फायदे (Pros)

तोटे (Cons) 

 

बॉडी शॉप मॉईस्चर फाऊंडेशन विथ एसपीएफ 15 (Body Shop Moisture Foundation)

बॉडी शॉपचे अनेक उत्पादन बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि ही भारतातील सौंदर्य प्रसाधनांपैकी एक उत्तम कंपनी समजली जाते. याच्या उत्पादनांमुळे कोणत्याही प्रकारची अलर्जी होत नसून अगदी संवेदनशील त्वचेसाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे याची मागणी जास्त आहे. यामध्ये एसपीएफ 15, विटामिन ई, कम्युनिटी ट्रेड मारूला ऑईल आणि कार्बनिक मेणाचा वापर करण्यात आला आहे. बॉडी शॉप मॉईस्चर फाऊंडेशन विथ एसडीएफ 15 हे केवळ तुमच्या त्वचेला मॉईस्चराईज करण्याचे काम करत नाही तर सूर्याच्या प्रखर किरणांपासून तुमची त्वचा सुरक्षित राखण्याचे कामही करते. 

फायदे (Pros)

तोटे (Cons) 

कोणतेही तोटे नाहीत 

वेट अँड वाईल्ड फोटो फोकस फाऊंडेशन (Wet & Wild Photo Focus Foundation In Marathi)

सर्वात उत्कृष्ट फाऊंडेशनबद्दल बोलायचे झाल्यास वेट अँड वाईल्ड फोटो फोकस फाऊंडेशनचे नाव घ्यायलाच हवे. कंपनीचा दावा आहे की, हे फाऊंडेशन उत्तम कॅमेरा लुक देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला कॅमेरा रेडी मेकअप करण्यासाठी मदत मिळते. तसंच तुम्हाला कोणत्याही पार्टी अथवा कार्यक्रमात जाण्यासाठी एक वेगळा आणि आकर्षक लुक देण्यासाठी याचा फायदा करून घेता येतो. हे मेकअप लुक अधिक आकर्षक करून वेगवेगळ्या लाईट्समध्ये तुम्हाला एक परफेक्ट पिक्चर मिळवून देते. 

फायदे (Pros)

तोटे (Cons) 

लोटस हर्बल नॅचरल ब्लेंड कम्फर्ट लिक्विड फाऊंडेशन (Lotus Natural Blend Comfort Liquid Foundation)

लोटस एक भारतातील प्रसिद्ध ब्रँड आहे, ज्याचे अनेक प्रॉडक्ट्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी असणारे एक लोटस हर्बल नॅचरल ब्लेंड कम्फर्ट लिक्विड फाऊंडेशन. हे पोअर्स बंद न करता एकदम फ्लॉलेस लुक देते. द्राक्षांच्या बिया आणि सोया लेसिथिन (Soya Lecithin) युक्त असणारे हे फाऊंडेशन त्वचेवर चमक आणण्यासाठी मदत करते आणि यामुळे चेहरा अधिक आकर्षक दिसतो. 

फायदे (Pros)

तोटे (Cons) 

मॅक स्टुडिओ फ्लुईड फाऊंडेशन (MAC Studio Fluid Foundation)

भारतामधील सर्वात उत्तम फाऊंडेशनपैकी मॅक हा यादीमधील चांगला ब्रँड समजण्यात येतो. मॅकचे स्टुडिओ फिक्स फ्लूईड फाऊंडेशन हे मेकअपसाठी परफेक्ट बेस असून एक नैसर्गिक लुक देते. तसंच हे जास्त काळ चेहऱ्यावर टिकणारे फाऊंडेशन आहे. 

फायदे (Pros)

तोटे (Cons) 

रेवलॉन फोटोरेडी एसपीएफ 20 फाऊंडेशन (Revlon Photoreday SPF 20 Foundation)

सौंदर्य प्रसाधनांमध्ये रेवलॉन कोणाला माहीत नाही असं होणार नाही. रेवलॉन फोटोरेडी एसपीएफ 20 फाऊंडेशन हे त्यांच्या उत्पादनांपैकी एक असून याचा तुम्हाला मेकअपच्या बेससाठी फायदा मिळतो. तसंच सूर्याच्या प्रखर किरणांपासून वाचण्यासाठी याची मदत मिळते. हे चेहऱ्यावरील डाग, निशाण लपविण्यासाठी उपयुक्त असून चेहरा नैसर्गिक चमकदार दाखवतो 

फायदे (Pros)

तोटे (Cons) 

हे काही जणांना थोडे चिकट वाटू शकते 

लॅक्मे 9 टू 5 मूस फाऊंडेशन (Lakme 9 to 5 Mousse Foundation)

उत्कृष्ट फाऊंडेशनच्या यादीमध्ये लॅक्मेच्या या उत्पादनाचाही क्रमांक लागतो. लॅक्मे 9 टू 5 च्या रेंजमधील सौंदर्य उत्पादने खूपच चर्चेत असतात तशीच याला खूप मागणी आहे. यामध्ये लॅक्मे 9 टू 5 मूस फाऊंडेशनचा समावेश आहे. हे रोज तुम्ही वापरू शकता. हे मिनी पॅकमध्ये उपलब्ध असल्याने प्रवासात घेऊन जाणे सोपे आहे. 

फायदे (Pros)

तोटे (Cons) 

काही शेड्समध्येच उपलब्ध आहे, विशेषतः मिनी पॅकमध्ये

मनिष मल्होत्रा एफएफ क्रिम फाऊंडेशन पॅलेट (Manish Malhotra FF Cream Foundation Palette)

उत्कृष्ट फाऊंडेशनच्या यादीमध्ये आता मनिष मल्होत्राच्या या फाऊंडेशन पॅलेटचाही समावेश करावा लागेल. ऑईल फ्री आणि जास्त काळ टिकून राहणारे हे फाऊंडेशन असून प्राईमर, कन्सिलर, एसपीएफ 30 यासगळ्यासह हे पॅलेट येते. त्यामुळे एकाच पॅलेटमध्ये तुम्हाला याचा फायदा मिळतो.  

फायदे (Pros)

तोटे (Cons) 

कोणतेही तोटे नाहीत 

त्वचेनुसार फाऊंडेशन कसे निवडावे? (How To Choose Foundation For Skin In Marathi)

Shutterstock

प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या फाऊंडेशनची गरज भासते. पण हे फाऊंडेशन कसं निवडावे याबद्दल सगळ्यांना माहिती नसते. त्यामुळे त्वचेनुसार फाऊंडेशन कसे निवडायचे याची माहिती आपण जाणून घेऊ. 

फाऊंडेशन लावण्याची योग्य पद्धत (How To Use Foundation In Marathi)

फाऊंडेशन लावण्याची योग्य पद्धत कोणती हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या चेह on्यावर पाया घालण्यापूर्वी आपल्याला फेस प्राइमर लागू करण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच जणांना फाऊंडेशन नक्की कसे लावायचे याची माहिती नसते. जाणून घेऊया –

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From सौंदर्य