Bridal Makeup

लग्नात नवरीने लाल लिपस्टिक वापरण्यापूर्वी लक्षात ठेवाव्या या टिप्स

Trupti Paradkar  |  Aug 8, 2022
brides should note these dos and donts for red lipstick on wedding day in Marathi

ब्रायडल फॅशन आणि मेकअपमध्ये लाल रंगाला खास महत्त्व आहे. पूर्वी लग्नात प्रत्येक नववधू लाल रंगाचे वधूवस्त्र नेसत असे. मात्र आता फॅशनमध्ये अनेक बदल होताना दिसतात त्यामुळे लाल रंगासोबतच अनेक शेड नववधूच्या पेहरावात दिसून येतात. लग्नात नववधून लाल रंगाचा पेहराव केला नाही तरी बोल्ड लुकसाठी लाल रंगाची लिपस्टिक मात्र आवर्जून वापरली जाते. एवढंच नाही तर हळद, मेंदी, गृहप्रवेश, रिसेप्शन, लग्नानंतरचे पूजाविधी अशा सर्व कार्यक्रमात नवरी नेहमी लाल रंगाच्या लिपस्टिकचा लुक करते. पण रेड लिपस्टिक वापराताना नवरीवे काही गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर तिचा ब्रायडल लुक खराब होण्याची शक्यता आहे. यासाठी जाणून घ्या लाल रंगाची लिपस्टिक लावताना कोणती काळजी घ्यावी. यासोबतच वाचा 80+ Best नवरी लुक कॅप्शन मराठी | Navari Look Caption In Marathi, नवरीच्या मेकअप किटची खास यादी | Navricha Makeup Kit List, नवरीला साडी कशी नेसवावी (How to Drape Saree to Bride)

लाल लिपस्टिक लावताना लक्षात ठेवा या गोष्टी

लाल लिपस्टिक लावताना काही गोष्टी केल्या तर तुमचा लुक अधिक खुलून दिसतो.

लाल लिपस्टिक लावताना काय करू नये  

लाल लिपस्टिक लावताना काही गोष्टी टाळल्या तर तुमचा लुक नक्कीच बिघडणार नाही.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Bridal Makeup