पाळीव प्राणी माणसांना लळा लावतात. एकदा तुम्ही त्यांच्याशी मैत्री केली की ते तुमची साथ आयुष्यभर सोडत नाहीत. त्यामुळे आजकाल कुत्रा अथवा मांजर घरात पाळण्याचा ट्रेंड आहे. एवढंच नाही तर या पाळीव कुत्र्यांना छान गोंडस, युनिक नावंही दिलं जातं. तुम्ही देखील नुकतंच कुत्र्यांचं पिल्लू घरी आणलं असेल तर आता तुम्हाला त्याच्यासाठी एक साजेसं नाव शोधायला हवं. तुमच्या मेल अथवा फिमेल पपीसाठी आम्ही काही ट्रेडींग कुत्र्यांची नावे मराठीतून (Dog Names In Marathi) शेअर करत आहोत. ज्यापैकी एखादं सुंदर नाव तुम्ही तुमच्या पपीच्या बारशाला ठेवू शकता. कारण तुमच्या कुत्र्याच्या पिल्लाचे नाव (Cute Dog Names In Marathi) असं असायला हवं ज्या नावाने तुम्ही त्याला नेहमी लाडाने हाक मारू शकता. आजकाल लहान मुलांच्या नावाप्रमाणेच कुत्र्यांची नावे सुद्धा लोकप्रिय आहेत. तेव्हा निवडा ही युनिक आणि ट्रेडींग कुत्र्याची नावे मराठी (Marathi Dog Names) मराठीतून तसंच वाचा वास्तुशास्त्रानुसार सुख-समृद्धीसाठी घरात असावेत हे पाळीव प्राणी (Pets For Home In Marathi)
Table of Contents
ट्रेडींग कुत्र्याची नावे मराठी (Trending Dog Names Male Marathi)
जर तुम्ही तुमच्या पपीसाठी एखादं ट्रेडींग नाव शोधत असाल तर या नावांचा विचार करा. कारण ही नावं खूपच लोकप्रिय आहेत आणि अनेक सेलिब्रेटी डॉगला देण्यात आलेली आहेत. यासाठी खास कुत्र्यांची नावे मराठीतून (Dog Names Male Indian Marathi)
कुत्र्याची नावे मराठी | कुत्र्याची नावे मराठी |
टायगर | कूपर |
राजा | टेडी |
शेरा | लिओ |
सिंम्बा | रिओ |
टफी | राजा |
टॉमी | बगीरा |
बुलेट | हॅपी |
किटो | स्पार्कल |
मोगली | प्रिन्स |
ब्रुनी | लकी |
फिमेल डॉगसाठी खास नावे (Female Dog Names In Marathi)
जर तुमच्याकडे फिमेल डॉगचे गोंडस पिल्लू असेल तर त्याला साजेसं छान आणि क्यूट नाव तुम्ही द्यायला हवं. फिमेल डॉगसाठी (Dog Names Female Marathi) सध्या ही काही नावे खूप प्रचलित आहेत.
कुत्र्याची नावे मराठी | कुत्र्याची नावे मराठी |
रोझी | स्विटी |
बर्फी | इरा |
इमानी | मोना |
नोरा | सिम्मी |
मिली | एंजल |
चेरी | फ्लोरा |
डेझी | अप्पू |
अप्पी | अॅलेक्सा |
बेबी | बेला |
बार्ली | ब्राऊनी |
बिली | सिली |
डुबी | डॉली |
इवा | फ्लफी |
फ्लोरा | जिम्मी |
फुना | जेनी |
जिया | काली |
कुकू | कॅटरिना |
करिना | कश्मीरा |
लुसी | लुना |
लेझी | लेडी |
मस्कारा | व्हॅनिला |
टफी | लोलो |
मॅगी | जोया |
ज्युली | गोगो |
आनंदी वास्तूसाठी खास नावे (Home Names In Marathi)
युनिक कुत्र्यांची नावे मराठी (Unique Dog Name Marathi)
आपलं पेट इतरांपेक्षा वेगळं असावं आणि त्याची समाजात एका छान युनिक नावाने ओळख असावी असं एक पालक अथवा मालक या नात्याने तुम्हाला नक्कीच वाटू शकतं. यासाठीच तुमच्या लाडक्या कुत्र्यासाठी ही काही खास युनिक कुत्र्यांची नावे मराठीतून (Dog Names Male Marathi)
कुत्र्याची नावे मराठी | कुत्र्याची नावे मराठी |
जॉय | सॅम |
मफी | बोनी |
मॅक्स | पपी |
लकी | बबलू |
सुलतान | रॉकी |
स्कुबी | ओरीओ |
रोमीओ | बॉबी |
जॉन | मिकी |
ऑस्कर | डॉलर |
मिलो | काळू |
शेरू | जिंजर |
मिकीचॅन | जोश |
हॅरी | शेलू |
पोपी | मार्क |
राईट | डॉगी |
सोनू | लोलू |
रॉबिन | सुमो |
कालिया | किंग |
रोडी | डोरोमॉन |
टॉम | फ्रेडी |
कॅन्डी | लकी |
फेडा | रोमी |
रॅलो | जेरी |
डोलो | डोडो |
व्हॉटसअप ग्रुपसाठी द्या ही आकर्षक नावे (Whatsapp Group Names In Marathi)
क्युट कुत्र्याची नावे मराठी (Cute Marathi Dog Names)
तुमचं कुत्र्याचं पिल्लू मेल असो वा फिमेल त्याला जर तुम्हाला क्युट नाव द्यायचं असेल तर तुम्ही या काही नावांपैकी एका नावाची नक्कीच निवड करू शकता. कारण जेव्हा तुम्ही ही कुत्र्यांची नावे मराठीतून (Dog Name In Marathi) वाचाल तेव्हा तुमच्या पपीसाठी तुम्हाला एक छान नाव नक्कीच मिळेल.
कुत्र्याची नावे मराठी | कुत्र्याची नावे मराठी |
झूझू | योयो |
रोरो | कोको |
पप्पू | मोती |
चेतक | जॅकी |
कुकी | ऑक्सर |
मायकल | चार्ली |
लेक्सा | मोली |
मॅडी | मेरी |
ओगी | प्रिन्सेस |
लोकप्रिय कुत्र्याची नावे मराठी (Popular Dog Names In Marathi)
घरात एक तरी पाळीव प्राणी असायलाच हवा. यंदा तुम्ही यासाठी कुत्र्याचं पिल्लू पाळण्याचा विचार करताय अथवा तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीने कुत्र्याचं पिल्लू भेट दिलं असेल तर त्या छोटूकल्यासाठी या लोकप्रिय कुत्र्याची नावे मराठीतून निवडा एक खास नाव (Cute Dog Names In Marathi)
कुत्र्याची नावे मराठी | कुत्र्याची नावे मराठी |
डेव्हिड | हिरा |
पिंकी | परी |
पूह | पर्ली |
पोपी | रानी |
सॅंडी | शेरी |
सोफी | स्ट्रोमी |
सोनाली | तारा |
टिना | व्हिक्टोरिया |
टॉफी | लूलू |
Read More From xSEO
Sankashti Chaturthi Wishes, Quotes, Status In Marathi | संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Dipali Naphade
अष्टविनायक दर्शन संपूर्ण माहिती | Ashtavinayak Darshan Information In Marathi
Vaidehi Raje