DIY लाईफ हॅक्स

सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स मराठी | Kitchen Tips In Marathi

Trupti Paradkar  |  May 20, 2022
Kitchen Tips in Marathi

स्वयंपाक करणं ही एक कला आहे. कोणतीही कला आत्मसात करायची असेल तर सर्वात आधी त्या कलेतील बेसिक ज्ञान मिळवणं गरजेचं असतं. स्वयंपाक कला तर तुम्हाला आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर उपयुक्त ठरते. स्वयंपाक करणं ही फक्त महिलांची जबाबदारी नसल्याने आजकाल पुरूषदेखील स्वयंपाकात रस घेतात. खरंतर घरातील प्रत्येकाला किचन मॅनेजमेंट यायलाच हवं. नोकरी करणाऱ्या अथवा दिवसभर बिझी असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वेळेवर भुक लागतेच. दररोज आपण काही मेस अथवा हॉटेलमधील जेवण जेवू शकत नाही. शिवाय घरात स्वयंपाकासाठी कूक असेल तरी कधी ना कधी तरी त्याला सुट्टी द्यावीच लागते. मग स्वावलंबी होत आपण स्वयंपाक कला शिकण्याशिवाय कोणताच पर्याय आपल्याजवळ उरत नाही. योग्य मार्गदर्शन असेल तर स्वयंपाक कला तुम्ही सहज आत्मसात करू शकता. यासाठीच स्वयंपाकातील कौशल्य मिळवण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स मराठी (Kitchen Tips in Marathi) यासोबतच जाणून घ्या उन्हाळ्यातील आहार | Food For Summer Days In Marathi,

सोप्या किचन टिप्स मराठी – Cooking Kitchen Tips In Marathi

Kitchen Tips In Marathi

एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी या किचन टिप्स (Cooking Kitchen Tips in Marathi) तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील. 

कापणे – सोलणे यासाठी उपयुक्त किचन टिप्स – Cutting And Peeling Kitchen Tips In Marathi

Kitchen Tips In Marathi

स्वयंपाक करताना तुम्हाला भाज्या, फळं चिरून आणि सोलून घ्यावी लागतात. यासाठी या टिप्स तुम्ही वापरू शकता. 

तळणासाठी किचन टिप्स मराठी – Frying Kitchen Tips in Marathi

Kitchen Tips In Marathi

स्वयंपाक करताना तुम्हाला भजी, वडे, पुरी, वड्या, पापड असे अनेक पदार्थ तळावे लागतात. असे तळलेले पदार्थ करताना लक्षात ठेवा या किचन टिप्स

रस्सा किंवा ग्रेव्हीसाठी किचन टिप्स – Gravies Kitchen Tips in Marathi

Kitchen Tips In Marathi

भाजी अथवा करी करताना तुम्हाला त्यासाठी रस्सा अथवा ग्रेव्ही बनवावी लागते. साधारणपणे लाल आणि हिरव्या रंगाची ग्रेव्ही भाजीसाठी वापरतात. अशा भाज्या तयार करताना या टिप्स नक्कीच फायद्याच्या ठरतील.

उरलेल्या पदार्थांसाठी खास किचन टिप्स – Tips On Leftover Food

Kitchen Tips In Marathi

अन्नपदार्थ शिजवताना योग्य अंदाज आला नाही तर ते मोठ्या प्रमाणावर उरतात. असे शिल्लक राहिलेले शिळे पदार्थ तुम्ही इतर पदार्थांसाठी वापरू शकता. यासाठी जाणून घ्या या टिप्स

साठवणीसाठी किचन टिप्स मराठी – Food Storage Kitchen Tips In Marathi

Kitchen Tips In Marathi

स्वयंपाक घर म्हटलं की अनेक साठवणीचे पदार्थ असतात. उन्हाळ्यात पावसाआधी पापड, कुरडया, मसाले असे साठवणीचे पदार्थ आपण तयार करतोच. शिवाय वर्षभरासाठी मसाले, सुकामेवा, धान्यही साठवून ठेवतो. यासाठी या काही खास टिप्स

किचनच्या साफसफाईसाठी खास टिप्स – Kitchen Cleaning Tips in Marathi

Kitchen Tips In Marathi

निरोगी राहण्यासाठी तुमचं स्वयंपाक घर स्वच्छ आणि निर्जंतूक असायला हवं. यासाठी फॉलो करा या किचनच्या साफसफाईसाठी खास टिप्स Kitchen Cleaning Tips in Marathi

किचनसाठी वास्तू टिप्स – Vastu Tips For Kitchen In Marathi

Kitchen Tips In Marathi

घरातील प्रत्येक वस्तू वास्तूशास्त्रानुसार हवी. स्वयंपाक घर तर घरातील महत्त्वाची खोली असते. यासाठी जाणून घ्या या काही  वास्तू टिप्स

किचन टिप्स आणि काही प्रश्न – FAQs

प्रश्न – किचनमधला सर्वात महत्त्वाचा नियम कोणता ?

उत्तर- किचनमधील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे स्वच्छता पाळणे, कारण जर तुम्ही किचन स्वच्छ ठेवलं तरच तुम्ही निरोगी आणि सृदृढ राहिल.

प्रश्न – स्वयंपाक करताना कोणता गोल्डन नियम पाळायला हवा ?

उत्तर – स्वयंपाक करताना पाळायचा सर्वात मुख्य नियम म्हणजे अन्न नीट शिजवणे आणि स्वयंपाक करण्यापूर्वी नीट नियोजन करणे.

प्रश्न – पदार्थ शिजवण्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात का ?

उत्तर – पदार्थ अति शिजवण्यामुळे त्यातील पोषक घटक नक्कीच कमी होतात. यासाठी पदार्थ योग्य तापमानावर आणि योग्य प्रमाणातच शिजवायला हवेत. पण याचा अर्थ कच्चे पदार्थ खाणं चांगलं असं नाही. कारण मांस, मासे अथवा अंडी कच्ची खाण्यामुळे इनफेक्शन होण्याची शक्यता असते. यासाठी अन्न योग्य प्रमाणात शिजवून मगच खावे. 

Conclusion – आम्ही शेअर केलेल्या या किचन टिप्स मराठीतून (Kitchen Tips in Marathi), किचनच्या साफसफाईसाठी खास टिप्स Kitchen Cleaning Tips in Marathi, किचनसाठी वास्तू टिप्स Vastu Tips for Kitchen in Marathi तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुमच्याजवळ असतील अशाच काही भन्नाट किचन टिप्स तर त्यादेखील तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता. भन्नाट किचन टिप्स तर त्यादेखील तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता. 

Read More From DIY लाईफ हॅक्स