Fitness

वजन वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा, वापरा ट्रिक्स – Exercises To Gain Weight In Marathi

Dipali Naphade  |  Feb 26, 2020
वजन वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा, वापरा ट्रिक्स – Exercises To Gain Weight In Marathi

वजन कमी करण्याबाबत तर सगळेच जागरूक असतात. पण काही जणांना याच्या उलट प्रक्रिया करावी लागते ती म्हणजे वजन वाढविण्याची. वजन कमी करताना जसा त्रास होतो तसाच त्रास वजन वाढवितानाही होतो. पण वजन वाढत नसेल तर तुम्ही त्यासाठी व्यायामाचा आधार घेऊ शकता. तुम्ही व्यायामाच्या वेगवेगळ्या ट्रिक्साचा वापर केलात तर तुमचे वजन नक्की वाढेल. वजन वाढवायचे म्हटले की जे मिळेल ते खायचे असा विचार सर्वप्रथम मनात येतो. पण असे अजिबात नाही. वजन वाढवायचे म्हणजे केवळ शरीरामध्ये चरबी वाढवायची असे नाही तर वजन वाढवायचे म्हणजे हाडं आणि मसल्स यांचे वजन वाढवून शरीर निरोगी ठेवायचे असा त्याचा अर्थ होतो. केवळ शरीरावर मांस कसेही वाढू शकते. पण योग्य प्रमाणात वजन वाढवण्यासाठी तुम्हाला व्यायामाचा आधार नक्कीच घ्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही तंदुरुस्त आणि धष्टपुष्ट राहता यात वाद नाही. 

वजन वाढवण्यासाठी व्यायाम असतो हे वाचूनच तुम्हाला थोडे आश्चर्य वाटेल कारण आतापर्यंत वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करायचा याबद्दल आपण जाणून घेत आलो आहोत. पण अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना वजन वाढवण्यासाठी सांगण्यात येते. वजन वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा असा प्रश्नही त्यांना निर्माण होतो. केवळ जास्त खाण्याने वजन वाढते असे नाही.  वजन वाढवतानाही ते योग्यरित्या वाढवता आले पाहिजे जेणेकरून तुमच्या शरीराला काही त्रास होणार नाही आणि वजन वाढेल. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करायचा हे आम्ही या लेखातून तुम्हाला सांगत आहोत.

यासाठी काही सोपे व्यायाम आपल्या ऐकिवात असतात. पण हे व्यायाम वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात असा आपला समज असतो. पण ती करण्याची पद्धत वेगळी असते. वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी दोन्हीसाठी व्यायाम उपयोगी पडतात. फक्त त्याची पद्धत वेगवेगळी असते. तुम्ही हे व्यायाम घरीही करू शकता. पण एखाद्या ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली हे व्यायाम केल्यास, तुम्हाला त्याचा अधिक फायदा होतो. एकदा शिकून घेतल्यानंतर तुम्ही हे व्यायाम नियमित घरच्या  घरीही करू शकता. महिला आणि पुरूष दोघांनाही याची आवश्यकता भासते. आम्ही तुम्हाला सदर लेखात व्यायामाच्या ज्या पद्धती सांगत आहोत त्या महिला आणि पुरूष दोघेही वापरू शकतात आणि दोघांनाही वजन वाढवण्यासाठी याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. पाहूया नक्की काय आहेत वजन वाढवण्यासाठी व्यायाम (exercises to gain weight in marathi) – 

पुशअप्स (Pushups)

GIPHY

टारगेट मसल्स – पेक्टोरल मसल्स, डेल्ट्स आणि खांदे 

पुशअप्स करण्याची पद्धत – 

वाचा – वजन वाढवण्यासाठी फळं

हिंदू पुशअप्स (Hindu Push ups)

GIPHY

टारगेट मसल्स – खांदे, छाती आणि ट्रायसेप्स 

हिंदू पुशअप्स करण्याची पद्धत – 

ट्रायसेप्स डिप्स/ बेंच डिप्स (Triceps Dips/Bench dips)

GIPHY

टारगेट मसल्स – ट्रायसेप्स आणि खांदे 

ट्रायसेप्स डिप्स / बेंच डिप्स करण्याची पद्धत – 

पुलअप्स (Pull ups)

GIPHY

टारगेट मसल्स – लॅट्स आणि आर्म्स 

पुलअप्स करण्याची पद्धत – 

बॉडीवेट स्क्वॉट्स (Bodyweight Squats)

GIPHY

टारगेट मसल्स – क्वाड्स, हॅमस्ट्रिंग आणि हिप फ्लेक्सर्स 

स्क्वॉट करण्याची पद्धत – 

जंप स्क्वॉट्स (Jump Squats)

GIPHY

टारगेट मसल्स – क्वाड्स, ग्लुट्स आणि हिप फ्लेक्सर्स 

जंप स्क्वॉट्स करण्याची पद्धत – 

‘या’ कारणामुळे लग्नानंतर अचानक वाढतं वजन

वॉकिंग लंग्ज (Walking Lunges)

GIPHY

टारगेट मसल्स – क्वाड्स, ग्लुट्स आणि हिप फ्लेक्सर्स 

वॉकिंग लंग्ज करण्याची पद्धत – 

बेंच प्रेस (Bench Press)

GIPHY

टारगेट मसल्स – खांदा, ट्रायसेप्स आणि छाती 

बेंच प्रेस करण्याची पद्धत – 

ओव्हरहेड प्रेस (Overhead Press)

GIPHY

टारगेट मसल्स – आर्म्स, पाय, पाठ, खांदे 

ओव्हरहेड प्रेस करण्याची पद्धत 

स्टँडिंग काफ रेझेस (Standing Calf Raises)

GIPHY

टारगेट मसल्स – काव्ह्स 

स्टँडिंग काफ रेझेस करण्याची पद्धत 

कोणता व्यायाम टाळावा (What Exercise To Avoid To Gain Weight)

उत्साहाच्या भरात न माहिती घेता व्यायाम केला जातो. पण नक्की कोणता व्यायाम करायला हवा आणि कोणता व्यायाम टाळायला हवा याची माहिती असणेही आवश्यक आहे. तुम्हाला जर तुमचे वजन वाढवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही व्यायामामध्ये एरोबिक आणि कार्डिओ या दोन्ही गोष्टी कमी करायला हव्यात. हे दोन्ही व्यायाम तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी आहेत. वजन वाढवण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या. तसंच तुमचे मसल्स अधिक टोन्ड अप करण्यासाठी या व्यायामाचा उपयोग करण्यात येतो. त्यामुळे वजन वाढवताना शक्यतो हे दोन्ही व्यायाम टाळा. हे दोन्ही व्यायाम तुम्ही पूर्णपणे बंद करू नका तर तुमचे मसल्स टोन्ड अप करण्यासाठी त्यामध्ये थोडा आधुनिकपणा आणा. असे केल्यामुळे तुम्ही तुमचे वजन वाढवू शकता. शिवाय तुमचे वजन वाढेल पण त्याचा परिणाम चरबी वाढण्यात होणार नाही. वजन वाढवणं आणि लठ्ठपणा यामध्ये नेहमी गफलत होते. वजन वाढवताना आपण शरीराचा आकार तर वाढवत नाही ना याकडे लक्ष पुरविणे अधिक गरजेचे आहे.

जाणून घ्या झटपट वजन वाढवण्यासाठी काय खावे (Diet For Weight Gain In Marathi)

वजन वाढवण्यासाठी व्यायाम करताना नक्की काय खावे (Foods To Gain Weight)

Shutterstock

भसाभसा खाऊन कोणालाही वजन वाढवता येईल. पण तुम्ही जे खात आहात ते तुमच्या शरीराासाठी योग्य आहे आणि तुमचं शरीर वजन वाढल्यानंतरही निरोगी राहणार आहे हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्यासाठी  आपल्या आहारात हेल्दी फॅट्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स या सगळ्या गोष्टी असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण काय खायला हवे याची माहिती आम्ही तुम्हाला खाली देत आहोत – 

तुम्ही जो आहार घेत आहात तो तुमच्या शरीराला पोषक आहे की नाही या गोष्टीची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. व्यायामासह आहारही तितकाच महत्त्वाचा  आहे. निरोगी आहार असेल तर वजन व्यवस्थित वाढू शकते हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे तुम्ही आहारातून निरोगी फॅट्स, प्रोटीन्स घ्याल याची काळजी घ्या आणि आहारातून जंक फूडचा समावेश कमी कराल याचीही काळजी घ्या. कारण फास्ट फूडने वजन तर वाढेल पण तुमचं शरीर निरोगी मात्र राहणार नाही. वजन वाढवण्यासाठी तुम्ही अति आहार घेऊ नका. योग्य  प्रमाणात आणि योग्य वेळेत आहार घ्या.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

You Might Like This:

वजन वाढवायचं आहे, करा खिशाला परवडणारे ‘हे’ घरगुती उपाय

How to Gain Weight in Hindi

Read More From Fitness