घरात बाळ जन्माला आल्यावर सर्वांच्या आनंदाला पारावार उरत नाही. घरात जर लक्ष्मीच्या रूपात मुलगी जन्माला आली तर आईवडिलांना सर्वात जास्त आनंद होतो. कारण पहिली बेटी धनाची पेटी अशी आपल्या भारतात एक म्हण आहे. थोडक्यात मुलगी लक्ष्मीच्या पावलाने घरात समृद्धी आणते असं मानलं जातं. बाळाच्या जन्मानंतर घरातल्यांची बाळाच्या नामकरण विधी म्हणजेच बारशासाठी लगबग सुरू होते. बाळाच्या जन्मानंतर बाराव्या दिवशी अथवा सव्वा महिन्यानी बाळाचे नामकरण केले जाते. नातेवाईक, मित्रमंडळी आणि जवळच्या लोकांना बोलावून बाळाला पाळण्यात घालून छानसं नाव दिलं जातं. यासाठी नातेवाईकांना सुंदर नामकरण विधीचे मेसेज पाठवून आमंत्रण दिलं जातं. बाळाचं नाव हीच पुढे त्याची समाजात पहिली ओळख असते. बाळाच्या कृतृक्त्वाला पुढे याच नावातून नावलौकिक मिळतो. यासाठी पालकांना आपल्या बाळासाठी नाविण्यपूर्ण आणि युनिक नाव हवं असतं. असं नाव ज्याला सुंदर अर्थ असेल आणि ज्यामुळे तुमच्या बाळाला एक छान ओळख समाजात मिळेल. तुम्ही देखील तुमच्या तान्हुलीसाठी असंच छानसं नाव शोधत असाल तर आम्ही तुमच्या परीसाठी काही खास नावे शोधण्यास मदत करत आहोत. भारतीय संस्कृतीत बाळाचं नावराशीवरून नाव ठेवण्याची पद्धत आहे. तुमच्या बाळाच्या पत्रिकेनुसार नावरास ग अक्षरावरून आली असेल अथवा पालकांची नावे ग वरून सुरू होणारी असतील तर तुमच्या छकुलीला द्या ग अक्षरावरून एखादे छान अर्थपूर्ण नाव… यासाठी निवडा यातून ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave यासोबतच वाचा दोन अक्षरी मुलींची नावे | Don Akshari Mulinchi Nave Marathi, मुलींसाठी रॉयल मराठी नावे, लहान मुलींची नावे (Royal Marathi Names For Girl In Marathi) आणि भ वरून मुलींची नावे | Bha Varun Mulinchi Nave Marathi
Table of Contents
- ग वरुन मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave Marathi
- ग वरून मुलींची मॉर्डन नावे | Modern baby girls names start with G
- ग वरुन मुलींची नावे 2022 | G Varun Mulinchi Nave 2022
- ग वरुन मुलींची युनिक नावे | G Varun Mulinchi Unique Nave
- ग वरून मुलींसाठी भारतीय नावे | Indian baby girl names starting with G
- ग वरुन मुलींची पौराणिक नावे | G Varun Mulinchi Traditional Nave
- ग वरून मुलींची नावे व अर्थ | Baby Girl Names With G Alphabet
ग वरुन मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave Marathi
घरातील सर्वांची नावे एकाच अद्याक्षरावरून सुरू होणारी असावी असा एक ट्रेंड आहे. शिवाय आईवडील दोघांच्या नावाचे मिश्रण करून एक छान नाव तयार करण्याची देखील सध्या फॅशन आहे. यासाठी जरआईवडीलांची नावे ग वरून सुरू होणारी असतील तर त्यांना आपल्या बाळासाठीही याच अद्याक्षरावरून सुरू होणारं नाव हवं असतं. जर तुमची पण अशीच इच्छा असेल तर तुमच्या लेकीला सुद्धा द्या असंच एखादं छान नाव. यासाठी निवडा ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave
मुलींची नावे | नावाचा अर्थ |
गरीमा | अभिमान वाटावी अशी |
गभस्ती | तेजोमय |
गरती | धार्मिक |
गणावती | मदत करणारी |
गंगी | गंगेसारखी |
गौरा | शुभ्र |
गोम्या | सुंदर |
गनाक्षी | इच्छा |
गनिता | लाजाळू |
गुंजन | मधूर आवाज |
गजगामिनी | हत्तीसारखी चाल असलेली |
गजरा | फुलांचा हार |
ग वरून मुलींची मॉर्डन नावे | Modern baby girls names start with G
आजकाल आईवडिलांना बाळासाठी मॉर्डन आणि अर्थपूर्ण नावे हवी असतात. कारण या नावामुळेच तुमचं बाळ समाजात ओळखलं जातं. आधुनिक जीवनशैलीनुसार मॉर्डन नावे नेहमी ट्रेंडमध्ये असतात. आधुनिक नावे लहान, लिहिण्यास अथवा उच्चारण्यास सोपी आणि चांगला अर्थ असलेली असतात. तुम्ही देखील तुमच्या मुलीसाठी असं मॉर्डन नाव शोधतात मग यासाठी निवडा तुमच्या तान्हुलीसाठी यातील ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave
मुलींची नावे | नावाचा अर्थ |
---|---|
गोमधी | गोमती नदी |
गिन्नी | चांदीप्रमाणे तेजस्वी |
गोद्विका | पवित्र |
गंजन | श्रेष्ठ |
गंधिनी | सुंगधित |
ग्रीष्मा | ग्रीष्म ऋतुतील |
ग्रंथदा | ज्ञानी |
गुरूदीप | दिवा |
गगनदीप | तारा |
गौहर | मौल्यवान रत्न |
गजलक्ष्मी | लक्ष्मी |
गरबा | एक नृत्य |
ग वरुन मुलींची नावे 2022 | G Varun Mulinchi Nave 2022
बाळाच्या नामकरण विधीआधी भारतात बाळाची पत्रिका काढण्याची पद्धत आहे. बाळाची जन्मतारिख आणि जन्मवेळेनुसार पत्रिका काढली जाते. ज्यात बाळाचं नाव कोणत्या आद्याक्षरावपरून असावं हे सूचवलेलं असतं.गुरूजी बाळासाठी काही ठराविक आद्याक्षरे पत्रिकेमध्ये सूचवतात, ज्याला आपण नावराशी असं म्हणतो. तुमच्या लेकीला नावराशीवरून नाव देण्याचा तुमचा विचार असेल तर तुमच्या सोनुलीसाठी आम्ही शेअर करत आहोत ही खास ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave
मुलींची नावे | नावाचा अर्थ |
गुणा | गुणवंत |
गीत | गाणे |
गुरूप्रिया | गुरूला प्रिय |
गुरूशक्ती | गुरू शक्ती |
गती | वेगवान |
गिरा | मधुर वाणी |
गुणज्ञा | सर्व गुण असलेली |
गोदावरी | नदीचे नाव |
गोमती | गंगा नदीची उपनदी |
गृहलक्ष्मी | घरातील लक्ष्मी |
गौरजा | सन्मानिय |
गुणकली | गुण असलेली |
गुलाबी | रंग |
ग वरुन मुलींची युनिक नावे | G Varun Mulinchi Unique Nave
बाळासाठी नाव शोधणं ही खूप रंजक आणि आव्हानात्मक गोष्ट असते. कारण बाळाचं नाव त्याच्या आईवडिलांच्या आवडीचं असावं लागतं शिवाय घरातील इतर लोकांना आणि समाजातही ते आवडेल असं असावं अशी पालकांची इच्छा असते. जर यासाठी ग वरून मुलींची नावे तुम्ही तुमच्या लेकीसाठी शोधत असाल तर आम्ही तुमच्या लेकीसाठी निवडली आहेत ही खास ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave
मुलींची नावे | नावाचा अर्थ |
---|---|
गंगोत्री | गंगा नदीचे उगम स्थान |
गोवरी | पार्वती |
गिताली | गाण्यावर प्रेम करणारी स्त्री |
गाथा | कहाणी |
गहना | दागिना |
गौरांगणी | गौर वर्णाची |
गंधमालती | एक सुंगधित फुल |
गांधारी | कौरवांची आई |
गंधा | सुंगधित |
गितांशी | गीतेचा अर्थ अथवा अंश असलेली |
गौतमी | एका ऋषीची पत्नी |
गंधकळी | सुगंधित कळी |
ग वरून मुलींसाठी भारतीय नावे | Indian baby girl names starting with G
बाळाचं नाव जेवढं युनिक आणि मॉर्डन असेल तितकंच त्या नावाला छानसा अर्थ असणं गरजेचं असतं. कारण त्या अर्थावरून बाळाची ओळख ठरणार असते. यासाठीच तुमच्या तान्हुलीसाठी एखादे सुंदर अर्थपूर्ण आणि भारतीय नाव शोधत असाल तर निवडा यातील ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave
मुलींची नावे | नावाचा अर्थ |
गुणवंती | चांगले गुण असलेली मुलगी |
गीता | श्रीभगवद्गीता |
गामिनी | शांत |
गिताई | पवित्र ग्रंथ |
गश्मीरा | दानशूर |
गायिका | गाणारी |
गगना | आकाशासारखी |
ग्रंथा | पवित्र ग्रंथाप्रमाणे |
ग्रेहिता | समजूतदार |
ग्यानावी | ज्ञानी |
गंधलता | सुगंधित वेल |
गंधाली | सुगंधित |
ग वरुन मुलींची पौराणिक नावे | G Varun Mulinchi Traditional Nave
आजकाल मुलांना जुनी, पौराणिक नावे देण्याचा ट्रेंड आहे. जुनी नावे काही वर्षांपूर्वी आउटडेटेड समजली जात होती. मात्र आता याच नावांचा ट्रेंड असल्यामुळे ही नावे बाळाला देण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. याचं कारण अशा नावांना चांगले अर्थ असतात. यासाठीच निवडा तुमच्या छकुलीसाठी छान ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave
मुलींची नावे | नावाचा अर्थ |
गौरी | पार्वती माता |
गौराई | पार्वती माता |
गिरीजा | पार्वती माता |
गिरीषा | पार्वती माता |
गोविंदी | कृष्णभक्त |
गंगिका | पवित्र |
गुरूदा | गुरू ने दिलेला आशीर्वाद |
गोपिका | राधेचे एक रूप |
गोपी | राधेचे एक रूप |
गंगा | पवित्र नदी |
गुंजिता | सुमधूर आवाज |
गिती | गाणं |
गोरोचना | पार्वती |
ग वरून मुलींची नावे व अर्थ | Baby Girl Names With G Alphabet
बाळाचं बारसं हा घरातील प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय सोहळा असतो. कारण बाळाच्या जन्मामुळे तुम्ही आईवडील होता तसंच घरातील कोणीतरी आजीआजोबा, काकाकाकू, मामामामी, मावशी, आत्या, ताई आणि दादा झालेले असतात. यासाठीच जर घरातील नवनूतन बाळासाठी बारशासाठी एखादं सुंदर नाव शोधत असाल तर तुमच्या लाडक्या लेकीसाठी निवडा यातील ग वरून मुलींची नावे – G Varun Mulinchi Nave
मुलींची नावे | नावाचा अर्थ |
गर्विता | अभिमानास्पद |
गणिता | लाजाळू |
गुलनार | डाळिंब |
गुणाली | गुणाकार |
गुणिता | गुणाकार |
गुणेश्वरी | सर्व गुण असलेली |
गावती | पहिला प्रहर |
गायत्री | एका ऋषीची पत्नी |
गार्गी | पंडित स्त्री |
गिरीबाला | पार्वतीची कन्या |
ग्रेहा | ग्रह |
गीषु | तेजस्वी |
Read More From xSEO
Sankashti Chaturthi Wishes, Quotes, Status In Marathi | संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Dipali Naphade
अष्टविनायक दर्शन संपूर्ण माहिती | Ashtavinayak Darshan Information In Marathi
Vaidehi Raje