भविष्य

24 मार्च 2020 चं राशीफळ, कुंभ राशीला मिळणार आरोग्यसंपदा

Rama Shukla  |  Mar 23, 2020
24 मार्च 2020 चं राशीफळ, कुंभ राशीला मिळणार आरोग्यसंपदा

मेष – उत्पन्नात वाढ

आज तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. आधुनिक सुख साधनांमध्ये वाढ होईल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. एखाद्या खास व्यक्तीबाबत आकर्षण वाटू शकते. आरोग्याची काळजी घ्या. विरोधकांपासून सावध राहा. 

वृषभ – पोट दुखी होण्याची शक्यता

आज तुमच्या पोटात दुखण्याची शक्यता आहे. कौटुंबिक एखाद्या व्यक्तीच्या दुःखामुळे मन निराश होईल. मित्रांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायातील योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

कुंभ – आरोग्यात सुधारणा होईल

आज एखाद्या दीर्घ आजारातून तुमची सुटका होणार आहे. दिनक्रमात बदल करू नका. व्यवसायातील नवीन योजना सफळ होतील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. रचनात्मक कार्यात मन रमेल. मानसन्मान वाढणार आहे. 

मीन- मुलांशी वाद होण्याची शक्यता

आज मुलांसोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे. कोणालाही उधार पैसे देऊ नका. नातेसंबंध खराब होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. रचनात्मक कार्यात वाढ होणार आहे. 

 

मिथुन – आईवडीलांचे प्रेम मिळेल

आईवडीलांचे प्रेम आणि भावनिक साथ मिळेल. एखाद्यावर विश्वास ठेवल्याचा फायदा होईल. जोखिमेच्या कामांपासून दूर राहा. देणी घेणी करताना सावध राहा. राजकारणातील रस वाढण्याची शक्यता आहे.

कर्क – व्यावसायिक करार तुटण्याची शक्यता

आज कामाच्या ठिकाणी इतरांच्या मनमानी व्यवहाराचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करार तुटू शकतात. बिघडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. नातेवाईकांच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल.

 

सिंह – महागडी भेटवस्तू मिळणार आहे

आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडून एखादी मौल्यवान गोष्ट भेट स्वरूपात मिळेल. घरात एखादे धार्मिक कार्य होईल. नात्यातील कटूपणा कमी होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. रचनात्मक कार्यात रस वाढणार आहे. 

कन्या –  नवीन कार्य सुरू करणे टाळा

सध्या एखादे नवीन काम सुरू करणे टाळा. व्यवसायात भागिदारीमुळे तणाव वाढणार आहे. मित्रांच्या मदतीने प्रवासाला जाण्याचा बेत आखाल. देणी घेणी सांभाळून करा. आर्थिक स्थिती मजबूत असेल. आत्मविश्वास वाढणार आहे. वाद घालणे टाळा. 

तूळ –  डोकेदुखी जाणवणार आहे

आज तुमचे डोके दुखण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. भविष्याची चिंता सतावेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. 

वृश्चिक – नात्यातील अडचणी दूर होतील

आज विवाहातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत नात्यातील गोडवा वाढणार आहे. मनात सकारात्मक विचार येतील. व्यवसायात नवीन योजना सुरू करण्यात यश मिळेल. कोर्ट कचेरीपासून दूर राहाल. 

 

धनु – शैक्षणिक समस्या दूर होतील

आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या कमी होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना सफळ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. राजकारणातील पकड मजबूत होईल. 

मकर – आर्थिक संकट दूर होईल

आज व्यवसायातील आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल.

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुम्ही ‘या’ राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

 

Read More From भविष्य