DIY लाईफ हॅक्स

लहान मुलांना वाचनाची गोडी कशी लावाल

Trupti Paradkar  |  Jul 18, 2019
लहान मुलांना वाचनाची गोडी कशी लावाल

 

लहान मुलांना काही ठराविक काळात चांगल्या सवयी लावणं आणि योग्य संस्कार देणं फार गरजेचं असतं. कारण जे संस्कार त्यांच्यावर लहान वयात होतात ते त्यांचा प्रभाव मोठेपणी जाणवू लागतो. लहान मुलांवर करण्यात येणारा एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे त्यांना वाचनाची गोडी लावणं. वाचन केल्यामुळे मुलांमधील व्यक्तिमत्व अधिक खुलून येतं. जर तुम्हाला तुमच्या मुलांनी हुशार आणि बुद्धीमान व्हावं असं वाटत असेल तर लहानपणापासून त्यांना बेस्ट मराठी कादंबरी वाचनाची गोडी लावा. मात्र आजकाल दुर्देवाने थोरामोठ्यांमध्येही वाचनाची आवड कमी झालेली दिसून येते. आम्हाला वाचायला वेळच नाही असं काही लोक सांगतात. चांगल्या सवयी जोपासण्यासाठी वेळ काढावा लागतो. वास्तविक वाचनामुळे माणसाच्या विचार आणि बुद्धीचा खऱ्या अर्थाने विकास होत असतो. यासाठीच वाचन संस्कृती टिकुन राहणं फार गरजेचं आहे. शिवाय पुस्तकं ही माणसाची एक उत्तम संगत असू शकते. वाचनाची आवड असलेल्या माणसाला कधीच नैराश्य येत नाही. कारण वाचन करण्यासाठी त्यांच्याजवळ जगभरातील अनेक चांगली पुस्तकं सज्ज असतात. शिवाय जर मुलांना वाचनाची आवड असेल तर याचा त्यांना शैक्षणिक जीवनातदेखील चांगला फायदा होऊ शकतो. वाचन केल्यामुळे मुलांच्या स्मरणशक्तीत वाढ होते, एकाग्रता वाढते, मुलांमध्ये प्रंसगी स्वतः निर्णय घेण्याची क्षमता वाढते, एखाद्या गोष्टीबाबत तर्क करण्याचे कौशल्य विकसित होते, संवेदनशीलता वाढते, समाज आणि देशाविषयी प्रेम निर्माण होते, मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. 

shutterstock

मुलांमध्ये वाचनाची आवड लावण्यासाठी सोप्या टिप्स

 

वाचा – मराठी साहित्यप्रेमींसाठी खास मराठी कादंबरी यादी

अधिक वाचा

सिंगल मदर्ससाठी खास टिप्स, असं घडवा तुमच्या मुलांना

जलद वजन करायचं असेल कमी, तर ‘या’ 10 सवयी आवश्यक

तुमच्या ‘या’ सवयींमुळे नकळत खर्च होत आहेत तुमचे पैसे

वाचा मराठीतील या बेस्ट रोमॅंटिक कादंबरी

Read More From DIY लाईफ हॅक्स