खाणंपिण आणि नाइटलाईफ

टपरीसारखा मसाला चहा बनवा घरच्या घरी, होईल प्रशंसा

Dipali Naphade  |  Aug 2, 2022
how-to-make-perfect-masala-chai-at-home-in-marathi

उन्हाळा असो अथवा कोणताही ऋतू असो चहा घेतल्याशिवाय अनेक जणांची सकाळ सुरूच होत नाही. कारण चहाशिवाय अनेकांचा डोळा उघडतच नाही. तसंच चहा घेतल्याशिवाय दिवसही अपूर्ण वाटतो. तर अनेक जण असतात ज्यांना टपरीवरचा चहा खूपच आवडतो. विशेषतः ऑफिसमध्ये काम करणारे अनेक जण टपरीवरील चहा पिताना दिसतात आणि टपरीवरच्या मसाला चहाची चव ही घरच्या चहाला येत नाही असंही अनेकांचं म्हणणं असतं. पण टपरीवरील चहा बनविणे खरं तर सोपं आहे आणि तुम्ही घरीही हा असा मसाला चहा तयार करू शकता. अनेकांना वाटतं की, चहा बनवणं म्हणजे असं किती मोठं काम असतं. पण चहाचा स्वाद वाढविण्यासाठी मसाला चहा बनविण्यात येतो आणि त्याच्या काही ट्रिक्स आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. 

मसाला चहा बनविण्याच्या टिप्स आणि ट्रिक्स (Tips to Make Masala Chai)

आजीच्या बटव्यातील टिप्स 

या गोष्टी ठेवा लक्षात 

मसाला चहाची रेसिपी (Masala Chai Recipe In Marathi)

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

वरील मसाल्यापैकी कोणताही पदार्थ तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अजिबात चहामध्ये वापरू नका. तुमच्या स्वादानुसार याचा वापर करावा. 

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ