फॅशन

पावसाळ्यात सिल्कच्या साड्यांची काळजी घेण्यासाठी खास टिप्स

Trupti Paradkar  |  Jul 9, 2019
पावसाळ्यात सिल्कच्या साड्यांची काळजी घेण्यासाठी खास टिप्स

साडी आणि महिलांचं एक अतूट नातं आहे. किशोरवयीन मुलींपासून वयस्कर महिलांपर्यंत सर्वांनाच साडी नेहमीच भुरळ घालत असते. कारण साडीत कोणत्याही स्त्रीचं मुळ सौंदर्य अधिक खुलून येतं. 

सिल्कची साडी हा तर महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे प्रत्येकीलाच आपल्या वॉर्डरोबमध्ये सिल्कच्या साड्यांचं अप्रतिम कलेक्शन असावं असं वाटत असतं. साडी प्रेमापोटी अनेकजणी विविध प्रकारच्या सिल्कच्या साड्यांची खरेदी  नेहमीच करत असतात. मात्र पावसाळ्यात या साड्यांची काळजी कशी घ्यायची हे प्रत्येकीपुढे एक मोठं आव्हानच असतं. एकतर सिल्कचे कपडे अथवा साड्या घरी धुता येत नाहीत. शिवाय त्या अतिशय नाजूक आणि महागड्या असतात. त्यात पावसाळ्यात घरातील आणि बाहेरील वातावरण अतिशय  दमट झालेलं असतं. हवामानात वाढलेल्या हा आर्द्रतेचा तुमच्या वॉर्डरोबमधील सिल्कच्या साड्यांवर नक्कीच परिणाम होतो. 

सिल्कचे कापड हे अतिशय तलम धागे आणि नैसर्गिक रंगांपासून तयार केलेलं असतं. त्यामुळे सिल्कच्या साड्यांमध्ये दमटपणा निर्माण झाला तर त्याचे रंग एकमेकांमध्ये मिसळू शकतात. शिवाय रेशीम हे मऊ आणि तलम असल्यामुळे त्याला बुरशीचा प्रादूर्भाव लगेच होऊ शकतो. सिल्कच्या साड्यांमध्ये वापरण्यात येणारी जर ओलसर राहिल्यास ती फाटू शकते ज्यामुळे तुमच्या साडीचं नुकसान होतं. यासाठी पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यात सिल्कच्या साड्यांची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे.

ब्लाउज बॅक डिझाइन बद्दल देखील वाचा

instagram

सिल्कच्या साडीची काळजी घेण्यासाठी खास टिप्स

 

अधिक वाचा

साडी नेसताना या ’14’ चुका टाळा (Saree Wearing Tips In Marathi)

साडी पेटीकोट विषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

साडीबरोबर घाला हे 7 Sexy ब्लाऊज

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

 

Read More From फॅशन