फॅशन

नेटच्या साडीची अशी राखा निगा (How to Take Care of Net Saree)

Trupti Paradkar  |  May 6, 2021
नेटच्या साडीची अशी राखा निगा (How to Take Care of Net Saree)

 

 

साडीची फॅशन कधीच आऊटडेटेड होत नाही. शिवाय साडी म्हणजे प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय असतो. सहाजिकच भारतात फॅशन इंडस्ट्रीमध्ये सर्वांना आवडणाऱ्या नवं नवीन साड्यांचे प्रकार किंवा ट्रेंड सतत येतंच असतात. तुमची साडी जास्त महाग असो वा स्वस्त तुम्ही साडीची कशी काळजी घेता यावर तुमची साडी जास्त काळ टिकणार का हे अवलंबून असते.अनेकींच्या घरी आजही त्यांच्या  आजी, आईची साडी जपून ठेवलेली असते. कारण प्रत्येक साडीत स्त्रीच्या भावना गुंतलेल्या असताता. यात जर तुमच्या साडी कलेक्शनमध्ये एखादी नाजूक नेटची साडी असेल तर तुम्हाला तिची जरा विशेष निगा राखावी लागते. शिफॉन,जॉर्जेट,ऑर्गेंजा अशा डेलिकेट साड्यांप्रमाणेच नेटची साडी खूपच नाजूक असते. यासाठीच जाणून घ्या अशा  डेलिकेट नेटच्या साडीची कशी घ्यावी काळजी

नेटची साडी धुताना काय काळजी घ्यावी –

 

नेटची साडी जास्त दिवस टिकवायची असेल तर ती वारंवार धुवू नका. ड्राय क्लिन केल्यास अथवा या टिप्स फॉलो केल्यास ती लवकर खराब होणार नाही. 

instagram

नेटच्या साडीची कशी राखावी निगा

 

नेटची साडी धुण्याप्रमाणेच वॉर्डरोबमध्ये ठेवतानाही विशेष काळजी घ्यायला हवी.

नेटची साडी नेसताना काय काळजी घ्यावी

 

नेटची साडी नेसताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर ती  फाटून खराब होऊ शकते.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

काळा रंग नेहमीच का असतो ट्रेंडमध्ये, स्टायलिश दिसण्यासाठी जाणून घ्या कारण

ऑनलाईन फूटवेअर खरेदी करताय मग हे वाचाच

चोकर सेट जे वाढवतील तुमच्या गळ्याची शोभा

Read More From फॅशन