लग्नसराई

#NickYanka चे दिवस ओल्या पाकळ्यांचे

Aaditi Datar  |  Dec 6, 2018
#NickYanka चे दिवस ओल्या पाकळ्यांचे

साखरपुडा..लग्न..हे सर्व होईपर्यंत इतकी घाई असते की, नेमका तो दिवस कसा जातो कळतंच नाही. मग ते क्षण पुन्हा एकदा जगण्यासाठी आपल्याकडे असतात, ते फोटो अल्बम. आता निकयांकाचंच घ्या. निकयांका म्हणजे प्रियाकां चोप्रा आणि निक जोनास हो…#NickYanka चं 1 आणि 2 डिंसेबरला जोधपूरच्या उमेद भवनमध्ये धूमधडाक्यात लग्न झालं. देसी गर्लच्या लग्नाचा एवढा थाटामाटात बार उडाल्यानंतर, फोटो तरी बघता आले पाहिजेत ना. निराश होऊ नका.. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, निकयाकांच्या लग्नाचा अल्बम.. या लग्नाचे फोटो आधीही सोशल मीडीयावर व्हायरल झाले. पण ते निवडकच होते. या अल्बममध्ये आम्ही काही न बघितलेले खास फोटोजसुध्दा शेअर करत आहोत.

नवराई माझी लाडाची लाडाची गं.  देसी गर्लचा हा फोटो शेअर केला आहे प्रसिद्ध मेकअप आर्टीस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर यांनी. 

बन्नो रे बन्नो मेरी चली ससुराल को अंखिमो में पानी दे गयी….

फोटो सौजन्य : Instagram

तारे है बाराती चांदनी है ये बारात. सातों फेरे होंगे अब हाथों में लेके हाथ. किती सुंदर आहे ना..हा क्षण. किती सुंदर दिसतंय हे जोडपं. 

लग्न म्हंटल्यावर फॅमिली फोटो तर मस्टच आहे. पाहा प्रियांकाचं नवीन कुटुंब. 

हिंदू लग्नाबरोबरच पीसीच्या ख्रिश्चन लग्नाचे ही काही सुंदर फोटोज पाहायला मिळत आहेत. 

फोटो सौजन्य : Instagram

फोटो सौजन्य : Instagram 

फोटो सौजन्य : Instagram 

मग कसा वाटला निकयांकाच्या लग्नाचा हा सुंदर आणि अविस्मरणीय क्षणांचा अल्बम. 

Read More From लग्नसराई