सौंदर्य

कॉम्पॅक्ट आयशॅडो किट जे प्रत्येकीला करतील कोणत्याही लुकसाठी रेडी

Leenal Gawade  |  Oct 28, 2021
डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी popxo eyeshadow kits

डोळ्यांचा उत्तम मेकअप हा तुमच्या बोलक्या डोळ्यांना न्याय देतात. त्यामुळे प्रत्येक मुलीसाठी आयशॅडो पॅलेट फारच महत्वाचे असते. एकाच पॅलेटमध्ये तुम्हाला न्यूड रंगापासून ते पॉप रंग असे मिळाले तर तुम्हाला डोळ्यांचा वेगवेगळा लुक क्रिएट करायला नक्कीच मदत मिळते. तुम्हीही अशा परफेक्ट  eyeshadow kits च्या शोधात असाल तर तुम्हाला आता तुम्ही शोध मोहीम थांबवायला काहीच हरकत नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी एक असं कलेक्शन शोधू न काढलं आहे ते प्रत्येक मुलीसाठी आहे परफेक्ट.यासाठी तुम्हाला POPxo चे आभार मानायला हवे कारण हे makeup collection  ट्रॅव्हल फ्रेंडली आहे आणि तुमचा कोणताही आयमेकअप लुक उठून दिसावा यासाठी परफेक्ट आहेत.

हे काय आहे?

 POPxo Makeup Collection च्या या पॅलेटमध्ये तुम्हाला एकाचवेळी दिसतील वेगवेगळ्या आयशॅडोच्या एकूण 12 शेड्स. POPxo Makeup 4 आयशॅडो किट्समध्ये तुम्हाला ड्रामा क्वीन (smokey eyeshadow shades), हॉट मेस (bright matte shades), सेंड न्यूड्स (nude shimmer and matte shades) असे शेड होते. तर POPxo Makeup Squad Goals 12 Eyeshadow Kit मध्ये तुम्हाला 12 आयशॅडो मिळतील. ज्यामध्ये शिमर आणि मॅट असे मिक्स शेड्स आहेत. ज्यामध्ये न्यूड,निळा आणि जांभळ्या अशा रंगाचा समावेश आहे.

हे आम्हाला का आवडले?

कोणत्याही प्राण्याची हिंसा न करता तयार झालेले हे क्रुएटली फ्री आयशॅडो किट हायली पिग्मेंटेड आहे. जे तुमच्या त्वचेमध्ये अगदी सहज सामावून जातात. यामध्ये व्हिटॅमिन E आहे,याचे ट्रेंडी रंग तुम्हाला मेकअपमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी देतात. हे मेकअप जास्त काळासाठी टिकतात शिवाय हे पॉकेट फ्रेंडली आहेत.

रेटिंग

रंग – 10/10

पॅकेजिंग – 9/10

फॉर्म्युला – 10/10

 असा करा वापर

 आयशॅडो पॅलेटमधील तुमचा आवडीचा रंग घेऊन तुमच्या आयलीडवर तो थेट लावा किंवा डोळ्यांना प्राईमर लावल्यानंतर त्यावर आयशॅडो लावा. त्यामुळे हा रंग अधिक चांगला उठून दिसतो. या पॅलेटमध्ये असलेला प्रत्येक रंग हा मॅट आणि सेल्फ टोन्ड आहे. डोळ्यांचा बेसला न्यूड मॅट शेड लावा. त्यावर तुमच्या आवडीचा शिमर शेड किंवा गडद मॅट रंग लावा. गडद आयशॅडो शेड जसा की, काळा किंवा चॉकलेटी अगदी जपून लावा. या डार्क शेडचा उपयोग तुम्ही आयलायनर म्हणूनही करु शकता.

 हे प्रॉडक्ट कसे दिसते ?

पॅलेटमधील प्रत्येक रंगाला मॅग्नेटिक क्लोजिंग, पेपर पॅकेजिंग केलेले आहे. हे आयशॅडो क्युट गुलाबी बॉक्समध्ये असून त्यावर केलेले पॉप आर्ट खूपच सुंदर आहे. या शेड्सचे स्वाचेस खाली दिलेले आहेत

POPxo Makeup Squad Goals 12 Eyeshadow Kit
send Nudes
Drama Queen
Hot Mess
Squad Goals

आता तुम्ही या आयशॅडो पॅलेटच्या प्रेमात पडणार नाही असे मुळीच होणार नाही. त्यामुळे लगेचच या प्रॉडक्टची खरेदी करा.

Read More From सौंदर्य