भविष्य

मिथुन राशींच्या व्यक्तींची आहेत अशी वैशिष्ट्य, कमालीचा असतो सेन्स ऑफ ह्यूमर

Dipali Naphade  |  Oct 30, 2020
मिथुन राशींच्या व्यक्तींची आहेत अशी वैशिष्ट्य, कमालीचा असतो सेन्स ऑफ ह्यूमर

मिथुन राशीच्या व्यक्तींचा जन्म महिना हा 21 मे ते 20 जून समजला जातो. या राशीचा स्वामी ग्रह बुध असतो,  जो आपल्या बुद्धी आणि स्मरणशक्तीशी जास्त संबंधित असतो.  यांचा स्वामी खुद्ध गणपती बाप्पा अर्थात बुद्धीची देवता आहे. या राशीच्या व्यक्ती उत्साही आणि समजूतदार असतात.  तसंच यांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही.  नाव, पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी वेळोवेळी या व्यक्तींंना मिळत राहतात. तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणी मिथुन राशीचे असेल तर जाणून घ्या  नक्की काय आहेत या राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये आणि कशा  असतात या व्यक्ती. 

जन्मभर एकमेकांना साथ देतात ‘या’ चार राशीच्या व्यक्ती

मिथुन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव (Gemini sign people Positive and Negative Characteristics in Marathi)

प्रत्येक राशीची व्यक्ती ही वेगळी असते आणि त्यानुसार त्याचा स्वभाव आणि वागणूकदेखील असते. जन्मवेळ आणि ठिकाणानुसार या व्यक्तींची रास ठरत असते. मिथुन राशींच्या व्यक्ती नक्की कशा  असतात ते आपण जाणून घेऊया. 

‘या’ राशीच्या व्यक्ती असतात अतिशय आकर्षक, एका भेटीत करतात तुम्हाला आपलंसं

भाग्यशाली क्रमांक – 4, 6, 9

भाग्यशाली वार –  मंगळवार, शनिवार, शुक्रवार।

भाग्यशाली खडा – रुबी

मिथुन राशीचे बॉलीवूड स्टार – सोनम कपूर, करण जोहर, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, आर. माधवन, महेश भट्ट, शिल्पा शेट्टी, डिंपल कपाडिया, अमीशा पटेल, परेश रावल, मिथुन चक्रवर्ती

या राशीच्या व्यक्ती असतात धडाकेबाज, कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From भविष्य