DIY लाईफ हॅक्स

बाळंतपणासाठी होणाऱ्या आईने नेमकी काय करावी तयारी

Leenal Gawade  |  Jun 16, 2021
बाळंतपणासाठी होणाऱ्या आईने नेमकी काय करावी तयारी

आईपण ही एक जबाबदारी असते. बाळाला पोटात 9 महिने अगदी जपून सांभाळताना त्याच्या जन्मानंतरही आईची लगबग सुरु असते. ‘जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा’… असे उगाच म्हणत नाही. बाळ येणार याची चाहुल लागताच होणाऱ्या आईला आणि कुटुंबाला येणाऱ्या बाळासाठी काही खास गोष्टींची खरेदी करावी लागते. आपल्याकडे साधारण तीन ते चार महिने मुद्दाम याची बातमी कोणाला दिली जात नाही. एकदा का बाळ आईच्या पोटात स्थिरावले की, मग सगळी लगबग सुरु होते. तुम्हीही येत्या काळात आई होणार असाल तर तुम्ही देखील काही गोष्टींची पूर्वतयारी करुन ठेवा.म्हणजे आयत्यावेळी तुमची पळापळ होणार नाही.

दूध पिताना बाळ सतत उलटी करत असेल तर त्यामागे असू शकतं हे कारण

कॉटनच्या साड्या महत्वाच्या

Instagram

 बाळ तान्हुलं असताना त्याला शक्यतो बाहेरचे कोणतेही कपडे कापरले जात नाही. शक्यतो बाळांसाठी आजीची किंवा एखादी स्वच्छ कॉटनची जुनी साडी वापरली जाते. यासाडीचे वेगवेगळे उपयोग केले जातात. कॉटनची छान सुती साडी घेऊन ती मस्त डेटॉलच्या पाण्यात धुवून काढावी त्यामुळे त्याचे निर्जंतुकीकरण होते. अशा साड्या वापरणे हे बाळासाठी आणि आईसाठी सुरक्षित असते.  असा करा कॉटनच्या साडीचा उपयोग 

पहिल्या दिवसापासूनच बाळाची घ्या अगदी सौम्यपणे काळजी, महत्त्वाच्या गोष्टी

बाळाचे कपडे

दुकानात लहान बाळांसाठी कितीही सुंदर कपडे आले असले तरी देखील त्याची पटकन खरेदी करु नका. तर या काही गोष्टींची नक्की खरेदी करा किंवा काही गोष्टी जवळ करा. 

आता अशी पूर्वतयारी करा म्हणजे तुमची कोणतीही गडबड होणार नाही. 

लहान बाळाला कधीच भरवू नका हे खाद्यपदार्थ

Read More From DIY लाईफ हॅक्स