Recipes

उपवासासाठी बनवा कुरकुरीत साबुदाणा आप्पे, नाश्त्यासाठी आहे बेस्ट पर्याय

Trupti Paradkar  |  Apr 1, 2022
sabudana appe recipe in Marathi

उपवास असेल तर घरात हमखास साबुदाणा खिचडी अथवा साबुदाणा वड्यांचा बेत आखला जातो. सकाळच्या नाश्त्यासाठी साबुदाण्याचे पदार्थ तर आवर्जून केले जातात. त्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत साबुदाण्याचे पदार्थ फेव्हरेट असतात. साबुदाण्यामुळे तुमचे पोट लवकर  भरते आणि शरीराला चांगली ऊर्जादेखील मिळते. पण यासाठी नेहमीच घरात साबुदाणा खिचडी अथवा साबुदाणा वडे तयार होत असतील तर त्याचा कंटाळा येण्याची शक्यता आहे. यासाठीच या साबुदाण्याला थोडा ट्विस्ट देत तुम्ही चक्क साबुदाण्याचे आप्पे बनवू शकता. ज्यामुळे नाश्त्यामध्ये एक छान पदार्थ तयार होईल आणि तोंडाला वेगळी चवही मिळेल. यासोबतच आणखी अशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवा आप्पे (Appe Recipes In Marathi)

साबुदाणा आप्पे बनवण्याची कृती

साहित्य –

साबुदाणा आप्पे बनवण्याची पद्धत

विशेष म्हणजे साबुदाणे वड्यांपेक्षा आप्पे बनवण्यासाठी कमी तेल लागतं त्यामुळे आरोग्यासाठी आप्पे खाणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.

साबुदाणा खाण्याचे फायदे

साबुदाण्यात अनेक पोषक तत्त्व असल्याने तो  एक बॅलन्स डायट मानला जातो. कारण साबुदाणा खाण्यामुळे तुमच्या शरीरात पुरेसे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स मिळतात. तुमची हाडं यामुळे मजबूत होतात,शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते, वजन कमी होण्यास मदत होते,पचनशक्ती सुधारते. मात्र जर तुम्हाला साबुदाण्याची एलर्जी असेल अथवा एखादी आरोग्य समस्या असेल तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. शिवाय शक्य असल्यास साबुदाण्याचे पदार्थ करताना तेलाचा वापर कमी करा. ज्यामुळे साबुदाणा खाण्याचे फायदे तुमच्या शरीराला मिळू शकतील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Recipes