Recipes

Samosa Recipe In Marathi | खुसखुशीत आणि चविष्ट समोसा रेसिपीज मराठी

Trupti Paradkar  |  Jan 27, 2022
Samosa Recipe In Marathi

हिवाळ्यात अथवा पावसाळ्यात वातावरणात गारवा असतो. अशावेळी वाफाळत्या चहासोबत काहीतरी गरम आणि चटपटीत स्नॅक्स खाण्याची इच्छा होते. संध्याकाळी टी टाईम ब्रेकमध्ये बऱ्याच जणांना खुशखुशीत आणि चविष्ट समोसा खाण्याची लहर येते. कोरोनामुळे सध्या बाहेर मिळणारे विकतचे पदार्थ खाणं आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. कारण हे पदार्थ बनवताना स्वच्छतेची काळजी घेतलेली असेलच असं सांगता येत नाही. मात्र असे चमचमीत पदार्थ स्वतःच्या हाताने घरातच बनवून खाण्यात एक वेगळा आनंद तर आहेच. पण त्यासोबतच असे घरगुती पदार्थ खाणं तुमच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठीही चांगले आहेत. जर तुम्हाला संध्याकाळी समोसा खाण्याची इच्छा असेल तर जाणून घ्या समोसा करण्याची पद्धत (Recipe For Samosa In Marathi) यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत विविध प्रकारच्या समोसा रेसिपीज मराठीमध्ये (Samosa Recipe In Marathi) यासोबतच ट्राय करा चकली रेसिपी मराठी, खमंग भाजणी थालीपीठ आणि काही चमचमीत मैद्याचे पदार्थ

Patti Samosa Recipe In Marathi | पट्टी समोसा रेसिपी मराठीतून

Patti Samosa Recipe In Marathi

घरी समोसा पहिल्यांदाच करत असाल तर तुम्ही पट्टी समोसा नक्कीच ट्राय करायला हवा. कारण बाजारात समोसा बनवण्यासाठी लागणाऱ्या पट्टी विकत मिळतात. त्यामुळे आयत्यावेळी समोसे लगेच बनवू शकता.

साहित्य – 

कृती – 

वाचा – Misal Pav Recipe In Marathi

Matar Samosa Recipe In Marathi | मटर समोसा रेसिपी मराठीतून

Matar Samosa Recipe In Marathi

संध्याकाळच्या भुकेसाठी गरम गरम मटास समोसे खूपच मस्त लागतात. मटार करंजीप्रमाणे चमचमीत समोसे तुम्ही घरी कधीही करू शकता.

साहित्य – 

कृती – 

Punjabi Samosa Recipe In Marathi | पंजाबी समोसा रेसिपी मराठी

Punjabi Samosa Recipe In Marathi

समोसा म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे पंजाबी समोसा… बाजारात पंजाबी समोसा सहज उपलब्ध होतो. पण जर तुम्हाला बाजारात मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या समोशाप्रमाणे पंजाबी समोसा घरी करायचा असेल तर ही रेसिपी ट्राय करा.

साहित्य – 

कृती –

Chicken Samosa Recipe In Marathi | चिकन समोसा रेसिपी मराठीतून

नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना व्हेज स्नॅक्सपेक्षा नॉन व्हेज स्नॅक्स जास्त आवडतं. त्यामुळे आजकाल चिकन समोसा अथवा खीमा समोसा असे प्रकारही लोकप्रिय होताना दिसतात. तुम्ही घरी देखील करू शकता चटपटीत चिकन समोसा

Chicken Samosa Recipe In Marathi

साहित्य – 

कृती –

Chinese Samosa Recipe In Marathi | चायनिज समोसा रेसिपी मराठीतून

Chinese Samosa Recipe In Marathi

चायनीज पदार्थ दिवसेंदिवस सर्वांना भुरळ घालत आहेत. त्यामुळे भारतीय आणि चायनीज अशा समिश्र पदार्थांची आवड सध्या अधिक वाढताना दिसत आहे. असाच एक पदार्थ म्हणजे चायनीज समोसा

साहित्य –  

कृती –

Poha Samosa Recipe In Marathi | पोहा समोसा रेसिपी मराठीतून

Poha Samosa Recipe In Marathi

पोह्यापासून बनवण्यात येणारे पोहा समोसे खूपच खुशखुशीत आणि चविष्ट लागतात. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अथवा घरी अचानक पाहुणे आले तर स्नॅक्ससाठी तुम्ही ते अगदी झटपट बनवू शकता.

साहित्य – 

कृती –

Mini Samosa Recipe In Marathi | मिनी समोसा रेसिपी मराठीतून

Mini Samosa Recipe In Marathi

जर तुम्हाला जास्त दिवस टिकणारे मिनी समोसे बनवायचे असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. कारण हे समोसे बनवून ठेवले तर आयत्यावेळी तुम्ही घाई होत नाही.

साहित्य –

कृती –

Kobi Samosa Recipe In Marathi | कोबी समोसा रेसिपी मराठीतून

Kobi Samosa Recipe In Marathi

कोबीची भाजी काही लोकांना खायला आवडत नाही. मात्र अशा लोकांसाठी जर तुम्ही कोबीचे समोसे बनवले तर ते चटपटीतही लागतात आणि त्यामुळे न आवडणारी कोबीची भाजी खाल्ली जाते.

साहित्य –

कृती –

Samosa Chaat Recipe In Marathi | समोसा चाट रेसिपी मराठीतून

Samosa Chaat Recipe In Marathi

चाटचे विविध प्रकार संध्याकाळी प्रत्येकाला भुरळ घालत असतात. मात्र आजकाल कोरोनामुळे चाटच्या गाडीवर उघड्यावर खाणं आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. यासाठी घरीच बनवा समोसा चाट 

साहित्य –

कृती –

Chocolate Samosa Recipe In Marathi | चॉकलेट समोसा रेसिपी मराठीतून

Chocolate Samosa Recipe In Marathi

लहान मुलांना चॉकलेट खूप आवडते. त्यामुळे मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा मेन्यू ठरवताना चॉकलेट समोसा हा पर्याय नक्कीच उत्तम ठरू शकतो.

साहित्य –

कृती –

Aloo Samosa Recipe In Marathi | आलू समोसा रेसिपी मराठीतून

Aloo Samosa Recipe In Marathi

बटाटा हा समोसे बनवताना लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुम्हालाही बटाट्याचे पदार्थ आवडत असतील बनवा हे खास आलू समोसे

साहित्य – 

कृती –

Samosa Chutney Recipe In Marathi | समोसा चटणी रेसिपी मराठी

Samosa Chutney Recipe In Marathi

समोसा सर्व्ह करताना हिरवी चटणी आणि लाल चटणी असे चटणीचे दोन प्रकार दिले जातात. यासाठीच घरीच बनवा समोसा चटणीचे हे दोन्ही प्रकार

हिरवी चटणी –

हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत लाल रंगाची आंबट गोड चटणी मिक्स करून समोसा सर्व्ह केला जातो.

साहित्य – 

कृती –

सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि गरजेनुसार त्यात पाणी मिसळा. चटणी वाटल्यावर त्यात मीठ आणि  लिंबाचा रस टाका.

आंबट गोड चवीची लाल चटणी

समोसा खाताना हिरव्या चटणीसोबत आंबट गोड चटणी असेल तर त्याची चव आणखी छान लागते.

साहित्य –

कृती –

आम्ही शेअर केलेले हे समोसा रेसिपी इन मराठी (Samosa Recipe In Marathi) चे वेगवेगळे खुशखुशीत प्रकार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. यासोबतच आमच्या इतर रेसिपीज नक्की ट्राय करा.

Read More From Recipes