लाईफस्टाईल

महात्मा गांधी यांच्याबाबत या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

Trupti Paradkar  |  Oct 1, 2020
महात्मा गांधी यांच्याबाबत या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला शांती आणि अंहिसेची शिकवण दिली. गांधीजीचे विचार आणि तत्वज्ञान आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. खरंतर आजकाल भांडण-तंट्याशिवाय माणसाचे कोणतेच काम पूर्ण होत नाही. मात्र एक काळ असा होता जेव्हा गांधीजींनी केवळ शांती आणि अंहिसेच्या मार्गाने इंग्रजांनाही भारत सोडून जाण्यास भाग पाडलं होतं. गांधीजीच्या विचार आणि शिकवणीत खूप मोठी ताकद आहे. प्रजासत्ताक दिन शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आज आपण त्यांच्या आयुष्यातील अशा काही  गोष्टी जाणून घेऊ या ज्या प्रत्येक पिढीला माहीत असायलाच हव्या.

गांधीजींच्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण गोष्टी –

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे (Historical Places In Maharashtra In Marathi)

Read More From लाईफस्टाईल