Vastu

Vastu Tips : घरातील तव्याशी निगडीत आहे घरातील खुशाली

Aaditi Datar  |  Jan 7, 2020
Vastu Tips : घरातील तव्याशी निगडीत आहे घरातील खुशाली

घरामध्ये आनंद आणि समृद्धीच वातावरण राहावं यासाठी घराची वास्तूही योग्य असणं आवश्यक असतं. स्वयंपाकघर किंवा किचन हा घरातील महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे वास्तूशास्त्रातही (Vastu) याला फार महत्त्व आहे. घरातील स्वयंपाकघर कसं असावं याबाबत वास्तूशास्त्रात अनेक टिप्स आहेत. ज्यामध्ये स्वयंपाकघराची रचना ते रोजच्या वापरातील भांड्यांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. कारण या गोष्टींचाही तुमच्या रोजच्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. 

Shutterstock

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण अगदी किचनमध्ये ठेवलेली भांडीसुद्धा शुभ आणि अशुभ गोष्टी होण्याचं कारण ठरू शकतात. त्यामुळे किचनमधील भांड्यांचा वापर करतानाही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यातही किचनमध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं भांडं म्हणजे तवा (Pan). प्रत्येक घरात याचा उपयोग रोज हमखास होतोच. तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, तव्याशी निगडीतही काही खास वास्तू टिप्स आहेत. ज्यांची माहिती सर्वांना असली पाहिजे. खासकरून किचनमध्ये काम करणाऱ्या गृहिणीला तव्याशी निगडीत टिप्स माहिती असाव्यातच. किचनमध्ये योग्य दिशेला ठेवलेला तवा तुमच्या जीवनात सकारात्मकता आणू शकतो.

Canava

Vaastu Tips : घरात कुठे असावा आरसा

#VaastuTips : जाणून घ्या कसं असावं देवघर

Canava

जर तुमचाही वास्तूशास्त्रावर विश्वास असेल तर वरील तव्यासंबंधीचे उपाय नक्की करून पाहा.

घराला स्वच्छ ठेवण्याकरिता 6 सोप्या टिप्स

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 

Read More From Vastu