Advertisement

लाईफस्टाईल

#HeSays: पुरूषांच्या Sex बाबत असतात ह्या ‘7’ Fantasies!

POPxo TeamPOPxo Team  |  Nov 16, 2018
#HeSays: पुरूषांच्या Sex बाबत असतात ह्या ‘7’ Fantasies!

Advertisement

Ladies! आज आम्ही पुरूष तुम्हाला जीवनातील काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या आम्हाला तुमच्याकडून हव्या आहेत. आज आम्हाला तुमच्याशी याबद्दल बोलायचं आहे. हे सत्य आहे की, SEX विषयी आमच्या बऱ्याच कल्पना आहे आणि त्याला आपल्या interest प्रमाणे interesting बनवायची इच्छा आहे…

1. Role play, of course


हो, Dressing मॅटर करतं. बरोबर विचार केलात तुम्ही… असं बरंच वेळा होतं की जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा आम्ही आमच्या कपड्यांबद्दल आणि लुक्सबाबत एवढी फिकीर करत नाही. पण जेव्हा गोष्ट Bedroom life ची असते तेव्हा नेहमीच तुला काही खास Dress मध्ये पाहणं पसंत करतो. तुला कळला ना तो खास ‘dress’ ??!!

2. तो Public Place Act!

कधी Public Place मध्ये तुझ्या close येण्यामाणे कुठलंही Exhibition करण्याची इच्छा नसते. बस…असं केल्याने मला थोडं  thrill आणायचं असतं…Really!!

3. Bedroom मध्ये Powerplay!


आपल्यामधील काहींना partner ला control करायला आवडतं. तर काहींना पार्टनरकडून कंट्रोल होणं आवडतं असतं आणि काहींना हा कंट्रोल आळीपाळीने दोघांकडे असणं आवडतं… पण हा…आपल्या सगळ्यांनाच Bedroom मधला हा Powerplay आवडतो.

4. A little tied up…
ह्याने काही फरक पडत नाही की माझे हात बांधलेले आही की तुझे, important thing ही आहे की, हा छोटासा ‘बंध’ Sex interest आणि activity ला forcefully पुढे नेतो.लक्षात आहेत ना ते फिल्मी सीन्स…handcuffs and all… 😉

5. हो आम्हाला Porn आवडतं


तुला माहिती आहे का, पोर्नच्या बाबतीत आम्हा मुलांमध्ये जे बोललं जातं ते. आमच्यापैकी बहुतेक जणांना Porn बघायला आवडतं. काहींना खूप बघायला आवडतं. तुला वाटलं तर तू मला पण एक Amateur Filmmaker म्हणू शकतेस, कारण मला पण ह्याची आवड आहे…

6. Sex और Food!

दुसऱ्या गोष्टींप्रमाणे आपल्या Bedroom Games च्या दरम्यान खाण्यामुळे ही excitement वाढत असते. म्हणूनच की काय सेक्स आणि खाणं दोन्हीही गोष्टी मला खूप आवडतात. तसं मला Whipped Cream, Chocolate अशा गोष्टी जास्त आवडत नाहीत पण तुझ्या स्पर्शाने त्यांची चव काही औरच लागते !

7. Dirty Talk!

बेडरूममध्ये तुझा बोल्ड अवतार बघायला मला खूप आवडतो. त्यावरील Dirty Talk…म्हणजे आमचा ‘Time’ आलाच म्हणून समजा.

GIFs: Giphy

ही स्टोरी Popxo साठी Garima Singh ने लिहीली आहे.

हेही वाचा : #JustDoIt: जानें Sex के ये 8 फायदे भी!

You might like this:

Questions Comes In Mind While Having Sex In Marathi