भारतात एकूण तीन नवरात्रौत्सव साजरे केले जातात. नवरात्रीचे महत्व आपल्याकडे अनन्यसाधारण आहे. मात्र त्यातील शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. यात नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. नऊ दिवसाचे नऊ रंग, देवीची पूजा आणि ओटी भरणे, आरती करणे आणि देवीसमोर गरबा सादर करणे असा उत्साहाचा रंग असतो.देवीची घटस्थापना घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणीदेखील केली जाते.शिवाय हा सण महाराष्ट्राप्रमाणेच संपूर्ण भारतातही तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. यंदा या सणावरही कोरोनाचे सावट आहे. मात्र नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Navratri Marathi Status) पाठवून अगदी साधेपणानेही हा सण नक्कीच साजरा केला जाऊ शकतो. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत मराठीतून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (Navratri Wishes In Marathi) देण्यासाठी नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (Navratri Chya Hardik Shubhechha), नवरात्री शुभेच्छा कोट्स (Navratri Quotes In Marathi), नवरात्री मेसेजेस (Navratri Messages In Marathi), घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा (Ghatasthapana Wishes In Marathi). नवरात्रीनंतर लगेच येतात त्या दसरा शुभेच्छा.
Table of Contents
- Navratri Status In Marathi | नवरात्रीसाठी स्टेटस
- Navratri Wishes In Marathi | नवरात्रौत्सवासाठी खास शुभेच्छा
- Navratri Chya Hardik Shubhechha | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- Navratri Quotes In Marathi | नवरात्रीसाठी सुविचार मराठी
- Navratri Messages In Marathi | नवरात्रीसाठी शुभेच्छा संदेश
- Ghatasthapana Wishes In Marathi | घटस्थापना हार्दिक शुभेच्छा
Navratri Status In Marathi | नवरात्रीसाठी स्टेटस
सोशल मीडियावर अथवा व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत असाल तर हे नवरात्रीसाठी खास स्टेटस (Navratri Status In Marathi) तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.
- जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी, जोत्स्नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनू चारी युगांची पौर्णिमा, तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षु दे अमुच्या शिरी शुभ नवरात्री !
- सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
- या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता… नमस्तस्यै नमस्तयै नमस्तस्यै नमो नमः
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… - जयोत्सुते हे उषा – देवते, देवि दयावति महन्मंगले, रुचिर – यौवना रूप सुंदरा, जगन्मोहिनी अरूण रंजिते
- टिपऱ्या आणि टाळ्यांचा गजर, आईच्या भक्तीचा जागर…नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
- चमचमती चांदण्या, उजळला चांदवा, टिपरीवर वाजे टिपरी, तुझ्या साथीने रास नवा… नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- कुंकवाचा पावलांनी आई माझी आली
सोन्याच्या पावलांनी आई माझी आली
सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण
नवरात्रीच्या शुभेच्छा - सर्व जग आहे जिच्या चरणी
नमन आहे त्या मातेला
आम्ही आहोत फक्त भक्त तुझे
तुच आहेस आमची सर्वेसर्वा, जय अंबे - सर्वात आधी पूजा तुझी
मग बाकी काम करू
आला आहे शुभ दिन तुझा
तुझ्या चरणी नमन करू
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा - लाल रंगाने सजला दरबार मातेचा
आनंदी झालं मन, सुखी झालं जग
शुभ होवो तुमच्यासाठी ही नवरात्री
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. - देवी आई वरदान दे
फक्त थोडं प्रेम दे
तुझ्या चरणी आहे सर्वकाही
फक्त तुझा आशिर्वाद दे.
Navratri Wishes In Marathi | नवरात्रौत्सवासाठी खास शुभेच्छा
तुमच्या जवळच्या खास मंडळींना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश (Navratri Wishes In Marathi)
- शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना… नवारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (navratri status in marathi).
- नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो हीच देवी चरणी प्रार्थना
- माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो हीच देवीकडे प्रार्थना….नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समाधान, आनंद आणि यश प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !
- घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
- घटस्थापना आणि नवरातौत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा
- माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना… नवरारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… यंदा सर्व भक्तांवर मातेची कृपादृष्टी राहो आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना
- दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- जे जे चांगलं, जे जे शुभ, जे जे हितकारक, जे जे आरोग्यदायी, जे जे ऐश्वर्यसंपन्न ते सर्व तुम्हााला मिळो हीच मातेचरणी प्रार्थना. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी (navratri status in marathi) - माता तुमच्यावर सुख, समाधान, ऐश्वर्याची बरसात करो… नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- माता दुर्गा तुमच्या सर्व समस्या आणि दुःखाचे नाश करून तुम्हाला सुख, समाधान आणि आनंद देवो हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !
- दुर्गामातेच्या आगमनाने वातावरणात निर्माण झालेला उत्साह आणि आनंद असाच कायम राहो… हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !
- तूच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी, तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जिवदानी…एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…शुभ नवरात्री !
- स्त्रीला आदराने, मानसन्मानाने वागवतात त्यांच्या मनातच लक्ष्मीमाता वास करते…. शुभ नवरात्री!
- कोण पापी, कोण गर्विष्ठ
आईच्या दरबारी सर्व आहेत झुकलेले
सर्वांना मिळते उत्तर येथे
सर्वांची ती दुःख हरते
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा - जेव्हा जेव्हा येतं देवीचं पर्व
घेऊन येतं सुख-समृद्धी सर्व
हे माते आमच्या मनोकामना पूर्ण होवो
नवरात्रीच्या शुभ शुभेच्छा सर्वांना - जग हे एक माया आहे
सर्व राहून जातं जे कमावलं आहे
कर्माच्या फळं सर्वांना मिळतात
जीवन चक्र चालत राहतात
हॅपी नवरात्र सुखी नवरात्र - लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
वाचा – जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
Navratri Chya Hardik Shubhechha | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (Navratri Shubhechha In Marathi) आपल्या नातलग आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जय माता दी.
- सुख शांती आणि समृद्धीच्या मंगल कामनांसोबत तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
- नवा दीप उजळो, नवी फुल उमलोत, नित्य नवी बहार येवो, नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर देवीचा आशिर्वाद राहो, शुभ नवरात्री.
- ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते। नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
- या नवरात्रीत आई दुर्गा तुम्हाला सुख समृद्धी वैभव आणि ख्याती प्रदान करो. जय माता दी. (navratri wishes in marathi)
- लाल रंगाच्या दुपट्टयाने सजला मातेचा दरबार, सुखी झालं मन, हर्षित झाला संसार, सुवर्ण पावलांनी आई आली तुमच्या द्वारी, जय माता दी.
- हे देवी तुझ्या चरणी आस घेऊन आलो आहे
तू सदा ठेव डोक्यावर हात म्हणजे दुःख येणार नाही आसपास
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा - व्हा तयार माता अंबा आली आहे
सजला आहे माता अंबेचा दरबार
करा तन मन आणि जीवन पावन
कारण आईच्या पावलांनी सजला आहे संसार
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा - जवळ असो वा लांब असो
मनातलं ऐकते आई
आई अखेर असते आई
प्रत्येक भक्ताचं ऐकते आई
तुमच्या घरी माता शक्तीचा वास असो
प्रत्येक संकटाचा नाश होवो
जय माता दी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
वाचा – दत्त जयंतीच्या शुभेच्छा
Navratri Quotes In Marathi | नवरात्रीसाठी सुविचार मराठी
नवरात्रीच्या शुभ दिवसांसाठी काही शुभ सुविचार (Navratri Quotes In Marathi) शेअर करत आहोत.
- सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. (navratri status in marathi)
- कितीही लिहीलं तरी कमी आहे. खरंतर हेच आहे की, आई तू आहेस तर आम्ही आहोत. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
- देवीची पावलं आपल्या घरी आली. आपल्या घरी खुशाली आली.समस्या सर्व दूर झाल्या. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
- माता रानी वरदान दे आम्हाला आणि थोडं प्रेम दे आम्हाला, तुझ्या चरणी अर्पण आहे सर्व जीवन.फक्त तुझा आशिर्वाद दे आम्हाला.
- जेव्हा येतं देवीचं पर्व, सोबत आणतं सर्व सुख, या वेळी दे देवी आम्हाला सर्वकाही, जो आम्ही मागू तुझ्या चरणीठायी.
Navratri Messages In Marathi | नवरात्रीसाठी शुभेच्छा संदेश
नवरात्रीनिमित्त प्रियजनांना मोबाईलवर अथवा सोशल मीडियावर मेसेज (Navratri Messages In Marathi) पाठवण्यासाठी तुम्हाला हे संदेश नक्कीच फायदेशीर आहेत.
- विश्व जिला शरण आले त्या शक्तीला शरण जाऊया… नवरात्रीच्या मंगल दिनी भवानीचे स्मरण करू या
नवरात्रीच्या शुभेच्छा - नवरात्रौत्सव 2020 च्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा (navratri status in marathi).
- शारदीय नवरात्रौत्सवाच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
- आई अंबेच्या कृपेने आपणांस आरोग्य, सुख , शांती आणि समाधान लाभो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना… शुभ नवरात्री !
- घरात चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते आहे,
अन्नपूर्णा होऊन भोजन बनवत आहे,
गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे,
सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेत आहे,
दुर्गा होऊन संकटांशी सामना करत आहे,
कालिका, चंडिका होऊन घराचे रक्षण करत आहे,
तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा,
यंदा देवी फक्त देव्हाऱ्यात नाही तर मनातही बसवा,
मूर्तीसोबत घरच्या लक्ष्मीचाही आदर करा,
हेच आहे नवरात्रौत्सवाचे सार
शुभ नवरात्री ! - उदो बोला उदो… अंबाबाईचा उदो… नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…. आई अंबाबाईची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
- जन्माोजन्मी तुम्हाला आईच्या भक्तीचे सौभाग्य लाभो हीच देवीचरणी प्रार्थना… शुभ नवरात्री !
- नवरात्री आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!
- रम्य सकाळी किरणे सौज्वळ आणि सोनेरी
सजली दारी तोरणे ही साजिरी
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हासरा
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा… विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा - तोरण बांधू दारी
रांगोळी रेखू अंगणी
उधळण करू सोन्याची
नाती जपू मनांची
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा - झेंडूचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ द्या घरी, पूर्ण होऊ द्या तुमच्या सर्व इच्छा… विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा
- मुहूर्त हसरा नवसंकल्पांचा, सण दसरा हा उत्कर्षाचा,
चैतन्यास संजीवनी लाभोनी, होवो साजरा मनी, उत्सव तो नवहर्षाचा… विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा - जीवनाच्या प्रत्येक वाटेवर तुम्हाला विजय मिळो आणि तुमच्या परिवाला आनंद… विजयादशमीच्या शुभेच्छा!
- नवी पहाट, नवी आशा
तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा नवी दिशा
नवे स्वप्न नवीन आकांक्षा
विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा… - उपवास करून मन करा पवित्र
आईच्या भक्तीत बदलून जाईल सर्व
श्रद्धेचं फूल वाहण्याचं हे आहे पर्व
जय अंबे जय दुर्गा - नव कल्पना
नव ज्योत्स्ना
नव शक्ती
नव आराधना
नवरात्री पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा - आई दुर्गेकडे प्रार्थना आहे की,
बल, बुद्धी, ऐश्वर्य, सुख आणि संपन्नता प्रदान कर
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा - आईच्या आराधनेचं पर्व आहे
आईच्या नवरूपांचं पर्व आहे
अडकलेली काम पूर्ण होण्याचं पर्व आहे
भक्तांच्या सुख-समृद्धीचं पर्व आहे
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
Ghatasthapana Wishes In Marathi | घटस्थापना हार्दिक शुभेच्छा
देवीची घटस्थापना झाल्यावर शेअर करण्यासाठी खास शुभेच्छा आणि SMS, द्या घटस्थापना हार्दिक शुभेच्छा (Ghatasthapana Wishes In Marathi).
- आई दुर्गा, आई अंबे, आई जगदंबे, आई भवानी, आई शितला, आई वैष्णो, आई चंडीका, देवी आई पूर्ण कर माझ्या सर्व इच्छा. घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
- सर्व जग जिच्या शरणात आहे, नमन त्या आईच्या चरणी आहे, आम्ही आहोत तिच्या पायांची धूळ, चला मिळून देवीला वाहूया श्रद्धेचं फूल, घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
- सकाळी सकाळी घ्या आईचं नाव, पूर्ण होतील सर्व काम, शुभ नवरात्री.
- ती आहे जननी, ती आहे कालिका. जिच्या दरबारात कोणीही नाही उपेक्षित, ती आहे आई दुर्गा. घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा.
- ज्या क्षणाची पाहत होतो वाट, ती आली सिंहावर बैसोनी, आता होईल प्रत्येक इच्छा पुरी, घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
- सजला आहे देवीचा दरबार
एक ज्योत उजळली आहे
ऐकलं आहे की, घटस्थापना होऊन
नवरात्र सुरू झाली आहे
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा - शारदीय नवरात्रीची सुरू झाली धामधूम
पाहा मंदिरात माझ्या आई सुंदर हसत आहे
शुभ नवरात्री - ज्या क्षणाची पाहत होतो वाट
तो आज आला आहे
होऊन सिंहावर स्वार माता रानी आली आहे
शारदीय नवरात्र 2021 च्या शुभेच्छा - माता दुर्गेचं रूप आहे फारच सुखदायी
या नवरात्रीत होईल तुमच्यावर ही कृपादृष्टी
2021 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा - आईचं हे पर्व घेऊन येतं
हजारो-लाखों आनंदाचे क्षण
या वेळी आई करू दे
सर्वांची इच्छा पूर्ण
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
मग यंदा देवी आईच्या जागरासोबतच आपल्या जवळच्यांसोबत नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (Navratri Wishes In Marathi) देण्यासाठी नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (Navratri Chya Hardik Shubhechha), नवरात्री शुभेच्छा कोट्स (Navratri Quotes In Marathi), नवरात्री मेसेजेस (Navratri Messages In Marathi), घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा (Ghatasthapana Wishes In Marathi) नक्की शेअर करा.
अधिक वाचा –
नवरात्रीसाठी खास उपवासाचे पदार्थ, यावर्षी चाखा वेगळी चव
नवरात्रीसाठी यावर्षी ट्राय करा अरेबिक स्मोकी आय लुक
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Janmashtami Wishes In Marathi)
Chaitra Navratri Wishes in Hindi