ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
P Varun Mulanchi Nave

प वरून मुलांची नावे जाणून घ्या (“P” Varun Mulanchi Nave)

बाळ झाल्यावर घर आनंदाने न्हाऊन निघते. मग सुरू होतो तो बाळाच्या नावाचा विचार. बऱ्याचदा आपल्याकडे बाळाचा जन्म झाल्यावर आद्याक्षर आले असेल त्यावरून नाव ठेवायची प्रथा आहे. बाळाचा जन्म होण्यापासून खरं तर काही जण नावाचा विचार करतात. तर काही जण जन्म झाल्यानंतर वेळेनुसार कोणते आद्याक्षर आले आहे हे पाहून नंतर नावाचा विचार करतात. तुमच्याकडेही बाळाचा जन्म झाला असेल आणि बाळाचे आद्याक्षर प आले असेल तर प वरून मुलांची नावे आम्ही या लेखातून देत आहोत. प वरून मुलांची नावे अनेक आहेत. पण आता वेगवेगळ्या अर्थाची नावे, गणपतीवरून मुलांची नावे, देवांची नावे, युनिक नावे, अर्थपूर्ण नावे असाही नावांचा आराखडा आपल्याला दिसून येतो. अशीच प वरून मुलांची नावे (p varun mulanchi nave) इथे आम्ही तुमच्यासाठी खास देत आहोत. मुलांच्या नावाची यादी आपण पाहूया.

प वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह (Unique Baby Boy Names In Marathi Starting With "P")

प वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह

Canva

हल्ली आपल्या मुलांची नावे आपल्याला युनिक हवी असतात. तीच तीच नावे नको असतात.  त्याच त्याच नावांचा कंटाळा आला असल्यामुळे मुलांची काही युनिक नावे आपण शोधत असतो. अशीच प वरून मुलांची नावे तुम्हाला आम्ही इथे सांगत आहोत. 

ADVERTISEMENT
प वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह (Unique Names From “P” With Meaning)
नावे अर्थ
पद्मेश पद्माचा स्वामी, पद्माचा परमेश्वर 
पृथ्वी धरती, धरा 
पृथ्वीराज राजाचे नाव, पृथ्वीवर राज्य करणारा 
पथिक टोळी
पद्मलोचन कमळासारखे डोळे असणारा 
पद्माक्ष कमळासारखे डोळे असणारा मुलगा
पद्मनाभ श्रीविष्णूचे एक नाव, ज्याच्या नाभीतून कमळ येते असा 
पराशर ऋषीचे नाव 
परितोष संतोश,  आवड
प्राजक्त झाडाचे आणि फुलाचे नाव,  सुगंधित फूल 
पन्ना एक रत्न 
प्रकिर्ती ख्याती, प्रसिद्ध  असणारा 
परिमल सुवास, सुगंध
परीक्षित कसोटीला खरा उतरलेला,  कसोटीमध्ये उत्तीर्ण झालेला
परीमित  पुरेशा प्रमाणात असलेला असा 
पुरू विपुल, पुष्कळ 
पुष्कर कमळ,  तलाव 
पृथू ऋषीचा पुत्र 
पुनीत पवित्र असा 
पल्लव पालवी, अंकुर, झाडाला आलेला नवा अंकुर 
परंजयवरूण, शुद्ध 
पाणिनी आद्य संस्कृतातील आचार्य, हुशार आचार्य 
पुष्पकांत फुलांचा स्वामी 
पुष्पेंद्र फुलांचा इंद्र, फुलांचा राजा
पुंडलिक विठ्ठालाचा प्रसिद्ध भक्त
पंचमगायनातील एक सूर, निपुण 
प्रभास  अतिशय सुंदर
प्रांशूळ शंकराचे एक नाव, शंकराच्या हातातील त्रिशूळ 
प्रयंक पर्वत 
पारस दगडाचे सोने करणारी वस्तू
पुलकित उल्हासित असा
पुलक उत्साह 
प्रजीत विजयी असणारा 
पराग फुलामधील केशर, चंदन, पूर्ण ज्ञानी 
प्रमसु हुशार
प्राण जीव, एखाद्याचा जीव असणे 
प्राचीन अत्यंत पुरातन, जुना 
प्रेम प्रीती, जिव्हाळा, भावना 
पुरूरवा राजा, विपुल, पुष्कळ असा 

वाचा – न वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह

प वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह (Royal Baby Boy Names In Marathi Starting With "P")

प वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह

Canva

अनेक नावांचा मनात विचार येतो. पण काही वेळा वाटतं की आपल्यासारखं सामान्य नाव आपल्या  मुलाचं नको. त्याचं नाव काहीतरी नक्कीच रॉयल नावांपैकी एक असायला हवं. मग अशा नावांचा शोध घ्यायला सुरूवात होते. आता तुम्हाला जास्त शोध घ्यावा लागणार नाही. प वरून मुलांची नावे (p varun mulanchi nave) अगदी रॉयल नावे अर्थासह आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. 

ADVERTISEMENT
प वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह (Royal Names From “P” With Meaning)
नावे अर्थ
पुष्कराज हातात घालण्याचा एक खडा, गुरू ग्रहाचा खडा, कमळांचा राजा 
पुरूषोत्तम नरश्रेष्ठ, कोणत्याही  पुरषांमध्ये श्रेष्ठ ठरणारा असा 
प्रियंक आवडता, सर्वांना आवडणारा, प्रिय 
पृथ ऋषीपुत्र, रौचमन्युपुत्र 
पलाश फूल, केसू
प्राधि हुशार, बुद्धिवान 
प्रद्योत प्रकाशाचा किरण 
प्रद्युम्न कृष्णाचा मुलगा 
प्रहर्ष हर्षासहित, आनंदी, प्रसिद्ध ऋषीचे नाव 
पियुष अमृत, सुधारस 
पीनाक शिवाचे धनुष्य 
पिनाष्ठित शिवधनुष्य पेलणारा, धनुष्य पेलू शकणारा 
पिरोज शंकाराचे नाव 
पुण्य केलेल्या  कामाचे  मिळालेले चांगले फळ, चांगले काम केल्यानंतर मिळणारे फळ
पुष्पधन्वा एक रस औषध, लोह 
पुष्य नक्षत्राचे नाव,  पान 
पंकज चिखलात असणारा, कमळाचे पान 
परम मुख्य, प्रधान, अत्यंत
प्रणय दोन जीवांचे मिलन होणे, लग्नानंतर दोन जीव एकत्र येणे 
प्रल्हाद आशीर्वाद 
प्रहसीत उल्हासित करणारा असा 
प्रज्ज्वल प्रकाश, अति प्रकाश 
प्राकृत पुरातन कालीन, पुरातन, जुना 
प्रलय हिमालय, अमाप
प्रमथ हुशार, बुद्धिमान 
प्रणाम नमस्कार करणे, नमस्कार, वंदन 
प्रनाद श्रीविष्णूचे एक नाव 
प्रांशू उंच असणारा, श्रीविष्णूचे  एक नाव 
प्रांतिक शेवट,  शेवटचा, प्रदेश 
प्रारंभ सुरूवात, एखाद्या गोष्टीची सुरूवात करणे 
पीयू पक्षाचे नाव, लाडाची हाक, प्रेमळ 
पार्थ अर्जुन, पृथ्वी राजाचा पुत्र, राजकुमार, अर्जुनाचे नाव, पृथा अर्थात कुंतीच्या पोटी जन्म घेतलेला असा पार्थ
पार्थिव पृथ्वीचा मुलगा, पृथ्वीचा राजकुमार, लौकिक, हिंमतवान 
पासी कौरवांपैकी एक 
पद्मधर कमळ धारण करणारा 
पद्मन कमळ 
पद्मिनीश कमळाचा देव, सूर्य 
पक्षाज चंद्र, अर्धा महिना 
पलक पापण्या, नाजूक पापण्या 
पलाक्ष पांढरा, सफेद रंग 

भगवान शिव वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह

प वरून मुलांची नावे, आधुनिक नावे अर्थासह (Modern Baby Boy Names Starting With "P" In Marathi)

प वरून मुलांची नावे, आधुनिक नावे अर्थासह

Canva

पुरातन नावे आणि तीच तीच पाठ झालेली नावे आता लोकांना नको असतात. काही आधुनिक नावे. तसंच आई वडिलांच्या पहिल्या अक्षरांंवरून सुरू होणारी अशी नावे आता बाळांची ठेवण्यात येतात. काही आद्याक्षरे जसे, व वरून मुलांची नावे, स वरून मुलांची नावे ठेवली जातात. तशीच प वरून मुलांची काही आधुनिक नावे जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT
प वरून मुलांची नावे, आधुनिक नावे अर्थासह (Modern Names With “P”)
नावे अर्थ
पालिन रक्षा करणारा
पल्लवित उमलणे, अंकुरित 
पल्केश आनंदित 
पल्विश साहजिक
पनव राजकुमार 
पानित प्रशंसा, स्तुती 
पंकजित गरूड, पक्षी
पन्नगेश नागांंचा राजा, सर्पराजा 
पांशुल सुगंधित,  शंकराचे एक नवा,  चंदनाचा अभिषेक करण्यात आलेला, सुगंधित झालेला
पंथ रस्ता,  मार्ग,  
पान्वितः शंकर देवाचे एक नाव, संंस्कृत नाव 
परमार्थ उच्चतम ईश्वरीय सत्य, ईश्वरीय सत्य
परजयादित्य जिंकून आल्याचा आनंद, विजेता 
परव ऋषीचे नाव, ऋषी 
परिचय ओळख, एखाद्याशी ओळख करून देणे
पारिजात दिव्य वृक्ष, स्वर्गीय  फूल, देवांचे सर्वात आवडते फूल
परिकेत इच्छेविरूद्ध 
परीशुध निर्मळ, अत्यंत निर्मळ मनाचा, मनात घृणा नसणारा 
परिश्रृत अत्यंत लोकप्रिय, प्रसिद्ध, सर्वांना माहीत असणारा, नावाजलेला 
परित्याज त्याग करणे, त्यागी 
पर्जन्य पाऊस, पावसाचे  पाणी, पाऊस येणे 
पर्णभ झाडाला नवी पालवी फुटणे, झाडाला नवे पान येणे 
पर्णल पत्तेदार असे झाड, पानांनी फुललेले झाड, बहरलेले झाड
पर्णश्री पानांनी बहरलेले सौंदर्य 
पार्श्व योद्धा, मागील भाग, जैन धर्मातील तीर्थंकर 
परस्वा हत्यारबंद शिपाई, लढाऊ योद्धा 
पार्थन साहसी, कृष्णाचे एक नाव 
पार्थव महान, महानता 
पार्थिबन राजा अर्जुनाचे नाव 
पार्थिक अत्यंत सुंदर
पार्थिवेंद्र पृथ्वीच्या  राजाच्या सर्वात जवळचा
प्रतिष सत्य साईबाबांचे एक नाव, पारतीचे देव 
पर्व शक्तीशाली, बलवान 
पर्वण स्वीकार्य,  पूर्ण चंद्र 
पथिन यात्री, प्रवास करणारा 
पतोज कमळ, कमळाचे फूल
पतुश हुशार, अत्यंत चालाख स्वभावाचा
पौरव राजा पुरूचा वंशज 
पवनादित्य पवन आणि आदित्याचा मेळ, हवा आणि सूर्याचा अंश 
पवीत प्रेम, जिव्हाळा, पावन,  पवित्र
पक्षीनपंखवाले पक्षी, चिमणी

वाचा – Unique Names From “D” In Marathi

प वरून मुलांची नावे, काही नवी नावे (New Baby Boy Names In Marathi Starting With "P")

प वरून मुलांची नावे, काही नवी नावे

Canva

 

काही नव्या नावांची यादीदेखील मुलांसाठी तयार असावी लागते. आद्याक्षरावरून नाव ठेवायचे असेल तर अशीच प वरून नव्या नावाची यादी तुमच्यासाठी  येथे देत आहोत. 

ADVERTISEMENT
प वरून मुलांची नावे, काही नवी नावे (New Names With “P”)
नावे अर्थ
पवित्रन पवित्र, पवित्रता 
पयास पाणी, जल
पयोद ढग, आकाशातील ढग
पहलाज पहिला जन्म
पिनांक भगवान शंकराचे एक नाव
पिंगाक्ष पिवळ्या रंगाचे डोळे असणारा, घाऱ्या डोळ्याचा 
पिंकय नेहमी आनंदी असणारा, नेहमी आनंदी  दिसणारा 
पितीन उत्तेजित करणारा 
पियान सितार, वाद्य 
पूजन पूजा, देवाची पूजा, आरती, समारोह 
पूजित ज्याला पूजले जाते असा, देवाप्रमाणे 
पूरब पूर्व दिशा
पूर्वांस चंद्र, पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र 
पूषण सूर्य, सूर्याचे एक नाव 
पूवेंदन नेता, सर्वांना एकत्र घेऊन चालणारा
पूर्वित पूर्ण पुरूष, पूर्ण, आधीचे 
प्रणक जीवन देणारा, जिवीत
प्रांजल इमानदार, सरळ, स्वाभिमानी, प्रमाणिक 
प्रभंजन वायु,  वारा
प्रभान प्रतिभा, प्रकाश, येणारा प्रकाश
प्रचेत बुद्धिमान, विचारपूर्वक निर्णय घेणारा, चेतना जागृत ठेवणारा 
प्रहन दयाळू, अत्यंत नम्र
प्रजाय विजेता, जिंकून आलेला 
प्रकल्प योजना
प्रसन्न अतिशय आनंदित,   उल्हासित वाटणे 
प्रशील प्राचीन काळातील, पुरातन
पवन हवा, वायु 
पर्ण पान 
पर्व कालखंड, एखादी वेळ
पाजस  फिटनेस, बळ, शक्तीशाली 
प्रीत प्रेम, जिव्हाळा
पतग सूर्य, सूर्यदेव 
पवित अत्यंत शुद्ध,  पावन व्यक्ती, पवित्रता 
पेहेर अत्यंत सकाळच्या प्रहरी, पहिला प्रहर
प्रहर वेळ
पूर्व पूर्व दिशा, दिशेचे नाव 
प्राज हरवलेला, हरवून जाणे 
पूज्य पूजा करता येण्याजोगा, ज्याची पूजा करावी असा 
पुनाग पांढरे कळ 
पूरण पूर्णत्व, पूर्ण करणे 

देखील वाचा –

Nicknames for BF in Hindi
लड़कियों के नाम की लिस्ट और उनके अर्थ
बच्चों के नये नाम की लिस्ट 2020
“ध” वरुन युनिक नावं अर्थासह
Boy Name List in Hindi
M Varun Mulanchi Nave
J Varun Mulanchi Nave Marathi

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

 

11 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT