ADVERTISEMENT
home / xSEO
Sankashti Chaturthi Wishes In Marathi

Sankashti Chaturthi Wishes, Quotes, Status In Marathi | संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्याकडे गणपती बाप्पावर श्रद्धा असणारे अनेक जण सापडतील. गणपती बाप्पा हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. अगदी आपल्या लहान बाळांची नावेदेखील गणपती बाप्पाच्या नावावरून ठेवली जातात. अनेक जण दर महिन्यात येणाऱ्या संकष्टीला उपवास करतात. संकष्टी (Sankashti Chaturthi In Marathi) हा प्रत्येक गणेशभक्तासाठी खास दिवस आहे. या दिवशी बाप्पावर श्रद्धा ठेऊन उपवास केला जातो. तसंच काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन हा दिवस साजरा करतात तर काही जण निर्जळी उपवासही करतात. संकष्टी (Sankashti Chaturthi 2021 In Marathi) आणि अंगारकी संकष्टी हे दोन्ही दिवस गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी नक्कीच भावपूर्ण असतात. संकष्टीच्या शुभेच्छा (Sankashti Chaturthi Wishes In Marathi) भक्तांना देण्यासाठी काही खास कोट्स आणि संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा (Sankashti Chaturthi Chya Hardik Shubhechha). तुम्हीही तुमच्या प्रियजनांना संकष्टी चतुर्थी मराठी शुभेच्छा (Sankashti Chaturthi Shubhechha) पाठवू शकता. 

Sankashti Chaturthi Wishes In Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा

Sankashti Chaturthi Wishes In Marathi
Sankashti Chaturthi Wishes In Marathi

संकष्ट चतुर्थी ही सर्वांसाठीच खास असते. दर महिन्याच्या चतुर्थीला गणपतीची खास पूजाअर्चा केली जाते आणि बाप्पासाठी उपवास ठेवला जातो. आपल्याला जे काही मिळालं आहे ते आपली मेहनत आणि बाप्पाची कृपा यामुळेच हे झालं आहे असा अनेकांचा समज असतो आणि त्यासाठीच हा उपवास करण्यात येतो. अशा या पवित्र संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा (Sankashti Chaturthi In Marathi) खास तुमच्यासाठी. तसेच जाणून घ्या गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा.

1. कितीही मोठी समस्या असू दे देवा तुझ्या नावातच समाधान आहे…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!

ADVERTISEMENT

3. आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा!

4. संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या! संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

5. संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! तुमच्या मनातील इच्छित कामना श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना!

6. सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम 
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

7. बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो 
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

8. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

9. बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धाऊनी कायम 
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे 
सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

10. रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 

ADVERTISEMENT

Sankashti Chaturthi Chya Hardik Shubhechha | संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Sankashti Chaturthi Chya Hardik Shubhechha
Sankashti Chaturthi Chya Hardik Shubhechha

संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय पाहून उपवास सोडला जातो. गणरायाची पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवून संकष्टी साजरी करण्यात येते. संकष्टीच्या शुभेच्छा या दिवशी दिल्या जातात. काही जणांना संकष्टी आहे हे कधी कधी लक्षात राहात नाही अशावेळीही अगदी आदल्या दिवशीपासून वेगवेगळ्या शुभेच्छांच्या इमेज व्हायरल होताना दिसतात. अशाच काही शुभेच्छा. 

1. भक्ति गणपती, शक्ति गणपती 
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

2. पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस – संकष्टी चतुर्थी बनवा खास 

3. श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या पाठिशी राहावी, हीच प्रार्थना – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

4. मोरया मोरया मी बाळ तान्हे 
तुझीच सेवा करू काय जाणे 
अन्याय माझे कोट्यानुकोटी 
मोरेश्वरा बा तू घाल पोटी – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

5. आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना – संकष्टीच्या शुभेच्छा!

6. गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक 
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी 
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी – गणपती बाप्पा मोरया! – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

7. वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी 
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थी बनवा खास

ADVERTISEMENT

8. ओम गं गणपतये नमो नमः 
श्री सिद्धीविनायक नमो नमः 
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

9. हार फुलांचा घेऊन वाहू चला हो गणपतीला 
आद्य दैवत साऱ्या जगाचे पूजन करूया गणरायाचे – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

10. माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही – संकष्टीच्या शुभेच्छा!

गणेश चतुर्थीची माहिती मराठीत

ADVERTISEMENT

Sankashti Chaturthi Quotes In Marathi | संकष्टी चतुर्थी कोट्स मराठीत

Sankashti Chaturthi Quotes In Marathi
Sankashti Chaturthi Quotes In Marathi

संकष्टी ही वरदविनायकाचा खास दिवस समजण्यात येते. आजकाल डिजीटल युग असल्याने अगदी आपण आपल्या आप्तेष्टांना विविध सणांच्या आणि संकष्टीच्या शुभेच्छा आपण व्हॉट्स अप आणि फेसबुकवरही देतो. अशाच शुभेच्छा देण्यासाठी काही कोट्स (Sankashti Chaturthi Quotes In Marathi).

1. तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होवोत, सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य लाभो हीच गजाननाचरणी प्रार्थना – संकष्टीच्या शुभेच्छा!

2. मोदकांचा केला प्रसाद 
केला लाल फुलांचा हार 
मखर झाले नटून तयार 
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

3. अडचणी आहे खूप आयुष्यात 
पण त्यांना समोर जायची ताकद 
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

4. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

5. संकट कोणतेही असो ते तारण्यासाठी कायम असतोस 
हीच इच्छा आणि हाच विश्वास बळ देते – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

6. बाप्पा तुझ्या केवळ असण्यानेच जगायला मिळते बळ 
असाच तुझा आशीर्वाद कायम ठरू दे पाठबळ – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

7. भक्ति गणपती, शक्ति गणपती 
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

8. संकष्टी चतुर्थी शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया

9. बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात भरभरून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येवो हीच प्रार्थना – संकष्टी चतुर्थी शुभेच्छा!

10. मी तान्हे बाळ असूनही तूच माझा रक्षणकर्ता – संकष्टी चतुर्थी शुभेच्छा!

Best Ganpati Songs In Marathi

ADVERTISEMENT

Angarki Sankashti Chaturthi Wishes In Marathi | अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

Angarki Sankashti Chaturthi Wishes In Marathi
Angarki Sankashti Chaturthi Wishes In Marathi

अंगारकी संकष्टीचा नेहमी उपवास केला जातो. असं म्हणतात ज्यांना दर महिन्याला संकष्टीचा उपवास जमत नाही त्यांनी सहा महिन्याने एकदा येणाऱ्या अंगारकीचा उपवास केल्यानंतर त्याचे पुण्य प्राप्त होते. त्यामुळे ज्यांना उपवास जास्त झेपत नाही मात्र बाप्पाची भक्ती मनात असते ते साधारणतः हा उपवास करण्याला प्राधान्य देतात. अशा अंगारकीच्या शुभेच्छा (Angarki Sankashti Chaturthi Wishes In Marathi) देण्यासाठी खालील शुभेच्छा उपयोगी पडतील. 

1. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

2. आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!! – अंगारकी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा!

3. श्री गणेशाच्या सर्व भक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

4. आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

5. गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक 
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी 
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी – गणपती बाप्पा मोरया!

6. अवघी विघ्न हरण्या आलासी तू, मोरया बाप्पा मोरया – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

7. मंगलमूर्ती, वरदविनायक, तूच विघ्नहर्ता आणि तूच पालनकर्ता – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

8. बाप्पाच्या असण्याने हरपते तनमन, तूच आहेस आमचा विघ्नहर्ता – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

9. आपल्या दु: खाचा नाश करा आपल्या आनंदात वाढ करा आणि आपल्या सभोवताल चांगुलपणा निर्माण करा! अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

10. भगवान गणेश आपल्या घरात भरभराट आणि संपत्ती भरुन देतील ही मनापासून इच्छा आहे – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 

Sankashti Chaturthi Chya Shubhechha Sandesh | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा संदेश

Sankashti Chaturthi Chya Shubhechha Sandesh
Sankashti Chaturthi Shubhechha Sandesh

संकष्टी चतुर्थीसाठी खास शुभेच्छा संदेश (Sankashti Chaturthi Shubhechha Sandesh) पाठवा प्रियजनांना. धावपळीच्या आयुष्यात एकमेकांना भेटणं शक्य होत नाही. मग अशा डिजीटल शुभेच्छा द्या पाठवून. 

ADVERTISEMENT

1. देवावर श्रद्धा ठेव, संपूर्ण जग देवामध्ये आहे, देवाकडे सामर्थ्य आहे, देवाची भक्ती आहे, देव चांगला दिवस सुरू करतो. संकष्टी चतुर्थी शुभेच्छा.

2. हिऱ्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे सर्व देवांचे नाव मौल्यवान आहे. सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

3. जसे पावसाने पृथ्वीला आशीर्वाद दिला त्याचप्रमाणे भगवान गणेश तुम्हाला आशीर्वाद देतील

4. आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच सदिच्छा! 

ADVERTISEMENT

5. मातापित्याचे आत्मरूप तू
ओंकाराचे पूर्ण रूप तू 
कार्यारंभी तुझी अर्चना 
विनायका स्वीकार वंदना – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

6. तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया
संकटीरक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छ

7. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दन्ती प्रचोदयात् – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

8. श्री गणपतीच्या कृपेने प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक कार्यात आपल्याला यश लाभो हीच सदिच्छा 

ADVERTISEMENT

9. फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते, गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

10. तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.

तुम्हीदेखील तुमच्या आप्तजनांना द्या संकष्टीच्या मनापासून शुभेच्छा (Sankashti Chaturthi Wishes In Marathi). गणपती बाप्पा मोरया!

Best Ganesh Chaturthi Wishes Hindi
Ganesh Chaturthi Shayari Hindi

ADVERTISEMENT
30 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT