ADVERTISEMENT
home / xSEO
smile quotes in marathi

Beautiful Smile Quotes In Marathi | हास्यावरील अनमोल विचार

हसा आणि हसत राहा… या धकाधकीच्या आयुष्यात दोन क्षण जरी आनंदाचे मिळाले तरी देखील मनाला समाधान मिळते. आयुष्यात तोंडावर हसू आणण्याचे क्षण आले तर त्यामुळे मिळणारा आनंद हा आयुष्य वाढवणारा असतो. त्यामुळे आनंदाचे क्षण हे प्रत्येकाच्या आयुष्यात यायला हवेत. हसण्याचा अधिकार हा सगळ्यांनाच आहे. ज्यांना याची जास्त गरज आहे असे तुम्हाला वाटत असेल तर Smile Quotes In Marathi पाठवून तुम्ही तुमच्या जवळच्या आणि खास व्यक्तिचा दिवस चांगला करु शकता. खास तुमच्यासाठी आम्ही आज असे काही आनंदी करणारे कोट्स शोधून काढले आहेत ज्यामध्ये Smile Status In Marathi, Beautiful Smile Quotes In Marathi, वाढदिवसावरील भन्नाट विनोद यांचा समावेश आहे. एखाद्याशी वाद झाल्यानंतर किंवा एखाद्याचे मन दुखावल्यानंतर जर तुम्हाला त्याला थोडेसे हसवायचे असेल तर तुम्ही हे कोट्स पाठवू शकता.

Smile Quotes In Marathi | खळखळून हसवाणारे स्माईल कोट्स

Smile Quotes In Marathi
Smile Quotes In Marathi

 एखाद्याच्या ओठावर हसू आणायचे असेल तर तुम्ही आम्ही शोधून काढलेले Smile Quotes In Marathi किंवा Quotes On Smile In Marathi पाठवू शकता. जे तुम्हालाही नक्की आवडतील आणि तुमच्या त्या खास मित्रालाही

  • गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले क्षण हसत जगा 
  • Attitude दाखवला तर भावही मिळणार नाही आणि smile देऊन बघा तुम्हाला आयुष्यात कोणीही विसरणार नाही
  • जेव्हा हरलेली व्यक्ती हरल्यानंतरही हसते तेव्हा जिंकलेली व्यक्तिही जिंकण्याचा आनंद विसरुन जाते 
  • सतत रागावणारी आणि फुगणारी माणसं, रागावल्यानंतर फारच सुंदर दिसतात
  • डोळ्यातील अश्रूंना डोळ्यात जागा देऊ नका,
    कारण हसणं हे सगळ्यांना अधिक शोभून दिसतं
  • तुझं हसणं म्हणजे जणू चंद्राची कोर…. ऐक ना हसं ना एकदा 
  • हसणं ही सगळ्यांच्या मनात बसणारी किल्ली आहे
  • दिवसाची सुरुवात आनंदाने केली तर दिवसही आनंदी जातो
  • कोणत्याही आजारांवर अगदी सोपं आणि परिणामकारक औषध म्हणजे ‘हास्य’
  • आपल्याकडे जगाला देण्यासाठी काही नाही असे तुम्हाला वाटत असेल पण तुमच्याकडे असलेले गोड हसू पुरेसे आहे

Smile Status In Marathi | स्माईल स्टेटस मराठी

Smile Status In Marathi
Smile Status In Marathi

एखाद्या व्यक्तिने तुमचे स्टेटस पाहून तुम्हाला छान ओठात हसावे असे वाटत असेल तर तुम्ही मस्त स्माईल स्टेटस मराठी ठेवू शकता. खास तुमच्यासाठी आम्ही खास Smile Status In Marathi निवडले आहेत. जे तुम्हाला आनंद देऊ शकतील. एखाद्याला मिस करत असाल तर पाठवा मिस यू स्टेटस

  • तुझ्या हसण्याची वाट पाहात आहे… प्रेमाने एकदा तरी हस मन प्रसन्न होण्याची वाट पाहात आहे.
  • आयुष्यात दोन गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नका.. अन्नाचा कण आणि हसण्याचा क्षण
  • हसत राहिलात तर सारे जग तुमच्यासोबत आहे नाहीतर डोळ्यातला अश्रूंनाही डोळ्यात जागा मिळत नाही
  • दिवसातून तुम्ही इतकं हसा की, दु:खानेही म्हणावे की मी रस्ता चुकलो
  • जगाशी आनंद वाटा तुम्हाला आनंदच मिळेल.
  • हसायला कशाला हवे कोणते कारण…हसा आणि आनंदी राहा
  • तुमच्या हसण्यातून सकारात्मक उर्जा मिळते. त्यामुळे हसत राहा
  • आनंदाने राहा आणि हसत राहा… म्हणजे दिवस आनंदी राहील
  • दिवस आहे तुमचा आणि हसून त्या दिवसाची सुरुवात करा
  • तुमच्या हसूने होईल आनंदी आनंद हसा आणि हसत राहा.

Smile Shayari In Marathi | स्माईल शायरी मराठी

Smile Shayari In Marathi
Smile Shayari In Marathi

शायरी किंवा चारोळ्या या अशा असतात ज्या तुमच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने मांड्ण्यास मदत करतात. खास तुमच्यासाठी आम्ही स्माईल शायरी Smile Shayari In Marathi निवडल्या आहेत.

ADVERTISEMENT
  1.  तुमचे हसू जसे चंद्राचे चांदणे
    तुमचे हसू जसे चंद्राचे चांदणे
    आज चंद्राचे हे चांदणे आमच्या दारात पडले जणू
  1.  जी हसण्यापासून कधीच कंटाळत नाही, मी फक्त अशा प्रकारची व्यक्ती आहे जिला हसायला आवडते
  2.  हसू पाहूनी तुझे माझा दिन आनंदी जाहला
    पुन्हा हसं ना सखे आनंद हा जगात वाढला
  3.  लाजून हासणे.. हासून लाजणे
    मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
  4.  दु:खाचे डोंगर पार करायचे असतील तर
    आधी आनंदी राहायला शिका,
    थोडेसे हसून दु:खावर मात करायला शिका
  5.  दु:खाने कवटाळल्यासारखे वाटत असेल
    तेव्हा पटकन हसा कारण त्यामुळे दु:खालाही भीती वाटली पाहिजे
  6.  हसण्यासाठी कधीही नसावे कोणते कारण
    हसून तर बघा… किती फरक पडतो ते
  7. हसणं हे असं वस्त्र आहे जे चढवल्यानंतर
    तुमच्या चेहऱ्याची शोभा अधिक वाढते
     
  8.  हसण्याची दिले आहेत ओठ
    त्याचा उपयोग करुन ओठाची पाकळी खुलवा
    बघा कसा आनंद पसरेल
  9. हसा, हसत राहा हाच एकमेव फुकट असा उपचार आहे

Smile Sms In Marathi | स्माईल मेसेज मराठी

Smile Sms In Marathi
Smile Sms In Marathi

हसण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला कोणालाही हसवायचे असेल तर तुम्ही आम्ही निवडून काढलेले Smile Sms In Marathi तुम्हाला पाठवता येतील .

  • आज आहे हसण्याचा दिवस.. हसा आणि दिवसाची सुरुवात
  • हसण्याने पसरतो आनंद…. म्हणून हसा, हसवा आणि आनंदी राहा
  • आनंदी आनंद गडे… हसण्याने सगळीकडचे दु:ख हे विसरा रे
  • हसायला पैसे लागत नाही, त्याचा आनंद घेण्यासाठी हसा
  • हसते हसते कट जाए रस्ते जिंदगी यु ही चलती रहे
  • तुझ्या हसण्यानेच मला तुझ्यासाठी जगण्याची इच्छा होते
  • तू हसतेस इतकी छान की तुझ्यात मला गुंतावेसे वाटते
  • हसतेस तू जेव्हा तेव्हा माझ्या ह्रदयाची स्पंदने वाढतात 
  • हसा, हसत राहा… आनंद जगात वाटत राहा
  • तुझ्या आनंदी जगण्याने जगाचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून हसून बघा

Beautiful Smile Quotes In Marathi | सुंदर स्माईल कोट्स मराठीत

Beautiful Smile Quotes In Marathi
Beautiful Smile Quotes In Marathi

स्माईल प्लीज म्हणत तुम्हाला कोणाला हसवायचे असेल तर खास तुमच्यासाठी smile messages in marathi पाठवू शकता. तुम्हाला नक्कीच त्याचा आनंद मिळेल. आणि काही जणांना ॲटीट्युड असेल तर पाठवा रुबाबदार स्टेटस

  • दररोज उठा आरशात बघा आणि हसा बघा आयुष्य किती बदलून जाईल
  • हसण्याने होत आहे रे आधी हसलेच पाहिजे
  • जगाने कितीही रागाने पाहिले तरी तुम्ही हसून पाहा. त्यामुळे नक्कीच सगळे बदलते
  • आपल्या हसण्याने आपलं आयुष्य हे फारच सुंदर बनत असते.
  • सुंदर जीवनाचे रहस्य स्मित हास्य.. हसा आणि हसत राहा
  • दु:खातून बाहेर यायचे असेल तर हसा. बघा तुम्हाला नक्की मार्ग सापडेल
  • हे जग दु:खाने भरले असले तरी देखील तुमचा आनंद त्याला दूर करण्याची ताकद ठेवतो.
  • आनंदाने जगा, हसत हसत जगा जग नक्कीच जिंकाल
  • आपले मंदहास्य आपल्याला सकारात्मक उर्जा देवो ही प्रार्थना
  • सौंदर्य ही एक शक्ती आहे. तर गोड हसू एक तलवार

आता नक्कीच पाठवा तुमच्या जवळच्या खास व्यक्तींना स्माईल कोट्स Smile Quotes In Marathi पाठवा. 

अधिक वाचा

ADVERTISEMENT

50+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2021 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत

प्रेरणात्मक कोट्स करतील आयुष्यात अधिक प्रेरित (Motivational Quotes In Marathi)

19 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT