ADVERTISEMENT
home / xSEO
Thank You Message In Marathi

Thank You Messages And Quotes In Marathi | आभार संदेश मराठी

धन्यवाद! या एका शब्दात किती कृतज्ञता आहे. कोणत्याही व्यक्तीला हा शब्द वापरल्यानंतर एक समाधान मिळते.  एखादे काम झाल्यावर, हायसे वाटल्यावर, कोणत्याही कठीण परिस्थितीतून एखाद्याने बाहेर काढल्यावर आपण Thank You म्हणतो. या एका शब्दाचे किती मोल आहे हे सांगायला नको. पण आयुष्यात एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त  करणे फारच गरजेचे असते. ते करत नसाल तर तुम्ही आजपासून बोलायला सुरुवात करा. एखाद्याला धन्यवाद किंवा Thank You म्हटल्यामुळे काय फायदा होतो? असा प्रश्न पडला असेल. तर तुम्हाला आभार मानणे किती महत्वाचे आहे हे माहीत असायला हवे. तुम्हाला कोणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या किंवा तुमच्यासाठी काही खास केले आहे आणि तुम्हाला एखाद्याचे आभार मानायचे असतील तर तुम्ही Thank You Message In Marathi पाठवायला हवेत. याशिवाय Marathi Thank You Message, आभार संदेश मराठी हे देखील पाहणार आहोत चला करुया सुरुवात.

Thank You Message In Marathi For Boyfriend | प्रियकरासाठी मराठी थँक्यू मेसेज  

Thank You Message In Marathi For Boyfriend
Thank You Message In Marathi For Boyfriend

तुमच्या आयुष्यातील जवळची व्यक्ती बॉयफ्रेंड याने तुमच्या आयुष्यात येऊन तुमचे आयुष्य बदलून टाकले असेल तर अशा तुमच्या खास व्यक्तीसाठी Thank You Message In Marathi For Boyfriend पाठवा.

 1. आयुष्यात आणून तू आणलास माझ्या बहर
  धन्यवाद प्रियकरा तूच माझा लाखमोलाचा हमसफर
 2.  नात, मनाच आणि ह्रदयाचं तुझ्यासोबत बांधलेलं
  आभारी आहे मी देवाचे ज्याने तुला माझ्या आयुष्यात आणलं
 3.  आयुष्याच्या प्रवासात भेटलास तू मला असा,
  त्याने मिळाली माझ्या आयुष्याला नवी दिशा
 4.  आभारी आहे मी त्या मातेची
  जिच्यामुळे आलास तू माझ्या आयुष्यात
  तुझ्यासंगे आयुष्य आता घालवायचे आहे मला खास
 5.  जोडीदाराच्या रुपाने मिळाला मनमिळाऊ पती,
  आभार आता कोणाचे मानाया जाऊ
 6. तू नसतास तर काय झाले असते,
  तू नसतास तर काय झाले असते माझे
  करते हा मी नेहमी विचार, मानून धन्यवाद
  या नात्याची करते मी आनंदाने सुरुवात
 7.  धन्यवाद! माझ्या आयुष्यात आलास,
  आणि माझे आयुष्य रंगाने भरुन टाकलेस,
  आभारी आहे
 8.  आयुष्यात तू आलास,
  आणि आनंद झाला,
  आभार देवाचे तुझ्यारुपाने मला परफेक्ट बॉयफ्रेंड मिळाला
 9.  बॉयफ्रेंड, मित्राच्या रुपाने तू आलास माझ्या आयुष्यात
  धन्यवाद मानते त्या देवाचे त्याने तुझ्या रुपाने दिला योग्य जोडीदार
 10. नाते तुझे माझे असे राहो जन्मोजन्मी
  धन्यवाद त्या दिवसाचे तू आलास माझ्या आयुष्यात

Marathi Thank You Message For Girlfriend | तुमच्या प्रेयसीसाठी थँक्यू मेसेज

Marathi Thank You Message For Girlfriend
Marathi Thank You Message For Girlfriend

तुमच्या प्रेयसीला पाठवा Marathi Thank You Message For Girlfriend म्हणजे तिलाही तुम्ही किती प्रेम करता ते कळेल.

 1.  धन्यवाद, किती वेळा म्हणू तुला
  तुझ्यामुळेल मला मिळालाय जीवनाचा खरा अर्थ
 2.  प्रेमापेक्षाही हवा असतो मान,
  जो तू मला दिला कायम
  त्यासाठी आभार
 3.  प्रेमामुळे तुझ्या माझ्या जीवनाला मिळाला अर्थ
  म्हणून तुला धन्यवाद म्हणतो मी नेहमी
 4.  प्रिये, तुला धन्यवाद कारण तू मला निवडलेस
 5.  सगळ्यांसाठी तू करतेस इतके काही
  की, त्यामुळे मला नको काही वेगळे
  तुझ्यासाठी थँक्स म्हणणे आहे तेवढे गरजेचे
 6.  धन्यवाद, आभार, थँक्यू
  तुझ्यामुळे माझे आयुष्य आहे सुंदर
 7.  सुंदर या आयुष्यात सुंदर तुझी साथ
  मिळाल्याबद्दल धन्यवाद
 8.  प्रेमाची साथ, आयुष्यभराची साथ
  आभार तुझे कसे मानू मी आज
 9.  आभार मानायचे राहून गेले असेल तर तुझ्या पाठिंब्यासाठी थँक्यू
 10.  आभार, तुझे प्रिये मला निवडण्यासाठी
  माझ्या आयुष्यात रंग भरण्यासाठी

Abhar Message & Status In Marathi For Colleagues | आभार संदेश आणि स्टेटस मराठी

Abhar Message & Status In Marathi For Colleagues
आभार संदेश आणि स्टेटस मराठी

 तुमच्या जवळच्या मित्रांना आभार संदेश आणि स्टेटस मराठी Abhar Message & Status In Marathi For Colleagues पाठवू शकता. त्यामुळेही तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल. छान शुभ रात्री मेसेज पाठवून करा तुमच्या जवळच्यांचा दिवस चांगला

ADVERTISEMENT
 1. ज्यांनी साथ दिली त्यांचे उपकार
  ज्यांनी साथ सोडल त्यांचेही आभार
 2.  आभार शब्दाला आहे महत्व,
  म्हणून तुला म्हणतो मी धन्यवाद मेसेजमधून आज फक्त
 3.  आजचा दिवस चांगला करण्यासाठी तुमचे आभार
 4.  तुम्ही जीवनात आलात,
  केलात चांगला बदल,
  त्यासाठी आभार
 5.  भटकले होते माझे आयुष्य,
  झालाय तुमच्यामुळे बदल,
  आभार मानायला शब्दही पडतील कमी
 6.  आभार कसे मानू कळत नव्हते मला,
  तुमच्या कामाला शब्दही कमी पडत होते मला
 7.  आभाराचे काय कधीही मानता येते,
  पण ते योग्यवेळी मानणे गरजेचे असते.
 8.  धन्यवाद, या शब्दाने मानते तुमचे आभार
 9.  आभाराचा हा दिवस यावा रोज,
  त्यामुळे मिळते मला तुमच्या सहवासाची साथ रोज
 10. थँक यू माझ्या आयु्ष्यात आल्याबद्दल 

Dhanyawad Message In Marathi For Friends | धन्यवाद मेसेज मराठी खास मित्रांसाठी

Thank You Message In Marathi
Dhanyawad Message In Marathi For Friends

तुम्हाला एखाद्याला धन्यवाद म्हणायचे असेल तर तुम्ही Dhanyawad Message In Marathi For Friends मेसेज पाठवू शकता. त्यामुळे तुम्हाला नक्कीच असे मेसेज पाठवायला हवेत. खास मित्रांसाठी फिशपाँड्स पाठवूनही तुम्ही आनंद व्यक्त करु शकता.

 1.  तुमच्यापासून होते माझ्या दिवसाची सुरुवात
  तुम्हीच सगळे आहात माझ्या जीवनाचा आधार,
  माझे मित्र झाल्याबद्दल आभार
 2.  आभार तुझे कसे मानू मी,
  माझा मित्र झाला हे माझे भाग्य समजते मी
  धन्यवाद माझा मित्र झाल्याबद्दल
 3.  मित्र, तू माझा सतत असतो माझ्या पाठिशी,
  तुझ्या असण्यामुळे आहे माझ्या असण्याला आहे महत्व
 4.  आभार, तुझे मित्रा कारण
  तू माझ्या आयुष्याला दिली नवी दिशा
 5. तुला सोडून कुठेही दूर जाण्याचा करु शकत नाही विचार,
  तूच तर आहेच माझा सखा, तूच माझा यार
   
 6.  तुझी माझी यारी,
  मला नको अजून कोणी
  धन्यवाद मानते मी त्या देवाचे
  ज्याने भेट घडवून दिली तुझी आणि माझी
 7. तुझे मनापासून आभार, तुझ्या मैत्रीमुळे मला मिळाली
  एक वेगळी व्यक्ती असल्याची ओळख
 8.  वेळात वेळ काढून झाली आपली ही मैत्री
  सदैव टिकावी यातली गोडी
 9.  आभार मानायचे होते तुझे कसे मानू
  मैत्रीत तुझ्या मला मिळाले सर्वकाही
 10.  दोस्ती तुझी माझी..
  एकदम हटके
  तुझ्यामुळेच आहे जीवनाला अर्थ

Thank You Quotes In Marathi For Family | कुटुंबासाठी धन्यवाद कोट्स

Thank You Quotes In Marathi
Thank You Quotes In Marathi For Family

कुटुंब हे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचे असते. अशा तुमच्या लाडक्या कुटुंबाला धन्यवाद म्हणण्यासाठी Thank You Quotes In Marathi For Family खास तुमच्यासाठी

 1.  कुटुंब असतो सगळ्यांचा आधार,
  तुमच्यामुळेच मिळाला माझ्या आयुष्याला आधार
 2.  कुटुंबामुळे पूर्ण होते आयुष्य
  देवाने तुमच्या रुपाने दिले मला असे सुदंर आयुष्य
 3.  तुमच्या कुटुंबात आल्यामुळे मला मिळाले नाव,
  त्याहीपेक्षा मिळाले प्रेम ज्याचे कधीही फेडू शकत नाही आभार
 4.  कुुटुंब असतो आधार माझ्या लाडक्या कुटुंबाला
  धन्यवाद
 5.  माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या कुटुंबाचे आभार
 6.  आभारी आहे कुटुंबाचे ज्यांनी मला या पृथ्वीतलावर आणले
 7.  धन्यवाद, आई-बाबा तुमच्यामुळे मला मिळाली आयुष्याला दिशा
 8.  आपल्या सर्वांच्या असण्याचे आहे माझ्या जीवनाला अर्थ
  आभार
 9.  कुटुंबाने पूर्ण केले माझे आयुष्य
  आभार मानून करतो हे पूर्ण
 10. आभार त्या दिवसाचे ज्या दिवशी
  मी घेतला तुमच्या कुटुंबात जन्म

Dhanyawad Quotes In Marathi For Teachers| तुमच्या शिक्षकांसाठी धन्यवाद मेसेज  

Dhanyawad Quotes In Marathi For Teachers

शिक्षकांचे स्थान आयुष्यात खूप महत्वाचे असते. अशा तुमच्या लाडक्या शिक्षकांना धन्यवाद म्हणण्यासाठी Dhanyawad Quotes In Marathi For Teachers 

 1.  आईबाबांनंतर तुम्ही आहात माझे गुरु
  तुम्हाला धन्यवाद कितीही म्हटले तरी ते आहे कमी
 2.  शिक्षकांनी दिले मला धडे म्हणून
  माझे आयुष्य झाले खूपच सुंदर
  सर, तुमचे आभार
 3.  सर, तुम्ही दिलात आधार
  तुम्ही दिला जीवनाला खरा अर्थ
  आभार सर
 4.  शिक्षक असतात म्हणून आयुष्य होते सुकर
  धन्यवाद मॅडम
 5. शिक्षकांनी मारले म्हणून मी शिकलो आणि
  झालो मोठा, आभार तुमचे आयुष्यभरात कसे मानू 
 6. धन्यवाद, सर आभार मानू कसे कळत नाही,
  पण तुमच्यामुळेच मी आज आहे इथे
 7.  माझ्या आयुष्यात रंग भरणाऱ्या माझ्या
  सगळ्या शिक्षकांचे मनापासून आभार
 8.   तुमच्या शिकवण्यामुळे मी आकाशाला घालू शकलो गवसणी,
  धन्यवाद
 9.  बाई, तुम्हाला धन्यवाद म्हणायचे राहून गेले,
  पण अजूनही वेळ गेलेली नाही
  त्यामुळे तुम्हाला म्हणतोय मी धन्यवाद
 10. माझे आयुष्य सुंदर आणि विश्वासाने भरलेले बनवणाऱ्या माझ्या शिक्षकांना धन्यवाद!

आता तुमच्या जवळच्या व्यक्तीला धन्यवाद म्हणायला अजिबात विसरु नका.

ADVERTISEMENT

अधिक वाचा

Good Evening Quotes In Marathi | शुभ संध्याकाळ म्हणत दिवसाचा शेवट करा गोड

21 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT