ADVERTISEMENT
home / Family
Good Night Messages In Marathi

100+ Good Night Messages, Quotes, Sms, Shayari In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी

दिवसभर थकल्यावर रात्री झोपताना आपण आपल्या आवडत्या व्यक्तीचा विचार करतो आणि मग त्यांना शुभ रात्री शुभेच्छा मराठी (Good Night Messages In Marathi), शुभ रात्री सुविचार (Good Night Quotes In Marathi), शुभ रात्री मेसेज (Good Night SMS In Marathi) किंवा शुभरात्री स्टेटस (Good Night Messages In Marathi), रात्री शुभ विचार (Good Night Thoughts In Marathi), शुभ रात्रीसाठी विनोदी शुभेच्छा (Funny Good Night SMS In Marathi), Shubh Ratri Sms Marathi, Shubh Ratri Marathi Sms हे आवश्यक आहेत. असं म्हणतात की, रात्री झोपताना नेहमी शुभ विचार करावेत. कारण तुम्ही जेव्हा रात्री झोपता तेव्हा जे विचार करत झोपता तेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आठवतात. मग तुम्हाला देखील तुमच्या जवळच्या मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील तर या रात्रीच्या शुभेच्छा जरूर वाचा.

Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी

Good Night Messages In Marathi
Good Night Messages In Marathi

शुभ दिवसाची शुभ सुरूवात ही रात्रीपासूनच होत असते. जेव्हा तुम्ही शुभ रात्री शुभेच्छा वाचून छान झोपता. मग इतरांची शुभ सुरूवात व्हावी यासाठी (Good Night Msg In Marathi) नक्की शेअर करा. 

 • देवा, मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे. शुभ रात्री
 • रात्र आणि तू दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात. निशब्द, अबोल आणि… शुभ रात्री
 • झोपण्याआधी मनातील सर्व वाईट भावना दूर करा, सर्वांना क्षमा करा आणि चांगल्या मनाने झोपा.
 • उद्याची चिंता करत आज जागू नकोस. दीर्घ श्वास घे, प्रार्थना कर आणि झोप. देवाला तुझी काळजी आहे.  गुड नाईट
 • रात्र त्यांच्यासाठी मोठी आहे जे स्वप्न बघतात आणि दिवस त्यांच्यासाठी मोठा आहे जे ती स्वप्न पूर्ण करतात. शुभ रात्री 
 • मी आशा करते की, तुला छान झोप यावी, सुंदर स्वप्नं पडावी आणि हसरी सकाळ व्हावी.
 • दिवस असो वा रात्र असो, स्वतःला चांगलं घडवण्यातच वेळ खर्च करा. शुभ रात्री. 
 • आपल्याला मनाशी बोलून पहा. डोळे बंद करा आणि पांघरूण ओढून गोड स्वप्नांमध्ये बुडून जा. शुभ रात्री
 • दिवसभरातील सर्व चांगले क्षण आठवा आणि एक हास्यासोबत स्वतःला नक्की म्हणा, शुभ रात्री. 
 • आपल्या सर्व चिंतांना विसरा आणि या गोड रात्रीच्या आनंदमयी झोपेत बुडून जा.

दुपार खास करण्यासाठी पाठवा हे गुड आफ्टरनून मेसेज 

Good Night Quotes In Marathi | शुभ रात्री सुविचार

Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी काहीतरी खास करता येणे ही खूपच छान भावना असते. ही भावना तुम्ही छान शुभ रात्री सुविचार (Good Night Quotes In Marathi) पाठवून अनुभवा. 

ADVERTISEMENT
 • जीवनात चांगली माणसं शोधू नका कारण चांगले विचार केले तर लोक तुम्हाला शोधत येतील. गुड नाईट स्वीट ड्रीम्स.
 • बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. शुभ रात्री
 • डोळे बंद केल्यावर एखाद्या सुंदर गोष्टीचा विचार करा. शुभ रात्री
 • नेहमी लक्षात ठेवा झोपताना स्वप्नांसोबत झोपा आणि उठताना ध्येयासोबत उठा. गुड नाईट
 • आजची रात्र ही उद्याचा सोनेरी दिवस उजाडण्यासाठी आहे. शुभ रात्री 
 • एका रात्रीत काही बदलू शकत नाही. पण एक रात्र बरंच काही बदलू शकते. गुड नाईट स्वीट ड्रीम्स
 • भूतकाळाकडे दुर्लक्ष करा आणि भविष्याकडे लक्ष द्या. गुड नाईट 
 • जे स्वतःला रातोरात बदलतात ते दिवसाच्या प्रकाशात चमकतात. शुभ रात्री.
 • तुमच्यातील एक बदल..उद्याच्या सोनेरी दिवसाला जन्म देत असतो. शुभ रात्री. 
 • ज्यांच्या कष्टाच्या सूर्यास्त होत नाही. तेच यशाचा सूर्योदय पाहतात. गुड नाईट  

गुड मॉर्निंग कोट्स (Good Morning Quotes In Marathi)

Good Night SMS In Marathi | शुभ रात्री मेसेज

Good Night SMS In Marathi
Good Night SMS In Marathi

रात्री झोपण्याआधी आपल्या जवळच्या व्यक्तींना शुभ रात्री मेसेज (Good Night Marathi Sms) करायला विसरू नका. ज्यामुळे त्यांची रात्र नक्कीच गुड नाईट होईल. 

 • रात्रीचं चांदणं अंगणभर पसरतं, तसं माझं प्रेम तुझ्या मनात बरसतं. शुभ रात्री
 • जीवन सुखी आहे कारण तु माझ्यासोबत आहेस. शुभ रात्री
 • भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात, रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात. शुभ रात्री
 • रात्रीच्या गुढ शांततेतही अनेक शब्द दडलेले असतात, म्हणूनच हे शब्द खास तुझ्यासाठी. शुभ रात्री
 • रात्रीचं चांदणं आणि तुझी साथ यापेक्षा आणि काय हवं जगण्याला. शुभ रात्री
 • पौर्णिमेचा चंद्र, चांदणं आणि तू, माझ्या आयुष्यातील आवडत्या गोष्टी. गुड नाईट
 • चंद्र म्हणाला चांदणीला चल जाऊ दूर कुठेतरी, चांदणी लाजून म्हणाली नको पाहील कुणीतरी. शुभ रात्री
 • ज्या कामाची सुरूवात आज होईल तेच उद्या पूर्ण होईल. शुभ रात्री. 
 • जे आपल्या स्वप्नांना उच्च दर्जा देतात. त्यांचंच नाव इतिहासात नोंदवलं जातं. गुड नाईट 
 • ज्यांना यशस्वी होण्याची ओढ असते. तेच नेहमी वेळेवर उठतात. शुभ रात्री

वाचा – Good Evening Quotes In Marathi

Good Night Status In Marathi | शुभ रात्री मराठी स्टेटस

Good Night Status In Marathi
Good Night Status In Marathi

व्हॉट्सअप असो वा फेसबुक असो…सकाळ असो वा रात्र असो. स्टेटस तर ठेवलाच पाहिजे ना. तुमच्यासाठी खास शुभ रात्री मराठी स्टेटस (Good Night Status In Marathi) नक्की शेअर करा.  

ADVERTISEMENT
 • झोप लागावी म्हणून Good Night, चांगली स्वप्न पडावी म्हणून Sweet Dreams आणि झोपेत बेडवरून पडू नये यासाठी Take Care.
 • हिवाळ्यात रात्री फक्त एकच विचार येतो, अरे चादरीत एवढी हवा येते तरी कुठून…हा हा हा गुड नाईट. 
 • झोप डोळे बंद करून नाही तर नेट बंद केल्यामुळे येईल. गुड नाईट
 • उषःकाल होता होता काळरात्र आली, चला झोपूया फार रात्र झाली. शुभ रात्री
 • मैत्री म्हणजे तू आणि मी, तुला माझं मन कळतं आणि मला तुझ्याशिवाय काहीच कळत नाही. माझ्या जीवलग मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा.
 • चांगल्या स्वप्नांसोबत झोपा आणि नव्या उमेदीसकट उठा. शुभ रात्री
 • स्वप्नं ती नाहीत जी झोपल्यावर पडतात, तर स्वप्नं ती आहे जी आपल्याला झोपू देत नाही. गुड नाईट 
 • रात्री फक्त स्वप्नं बदलतात असं नाहीतर वेळेची चक्रही फिरतात आणि वेळही बदलतात. त्यामुळे सोनेरी पहाटेसाठी रात्री झोपा. गुड नाईट 
 • रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे. हे माणसाला निरोगी आणि बुद्धीमान बनवतात. म्हणून लवकर झोपा. गुड नाईट 
 • झोप पण अजब आहे. आली तर सगळं विसरायला होतं आणि नाही आली तरी सगळं पुन्हा आठवायला लागतं. शुभ रात्री. 

वाचा – मराठी प्रेरणात्मक विचार (Marathi Motivational Thoughts)

Good Night Thought In Marathi | शुभ रात्रीसाठी शुभ विचार

Good Night Thought In Marathi
Good Night Thought In Marathi

विचार जर चांगले असतील तर ते कोणत्याही वेळी शेअर केले तरी सकारात्मक असतात. म्हणूनच शुभ रात्रीसाठी शुभ विचार शेअर करा (Good Night Sms In Marathi) आपल्या प्रियजनांसोबत. 

 • जितका कठीण संघर्ष असतो त्याहून शानदार तुमचं यश असतं. उद्याचा दिवस यशस्वी जाण्यासाठी गुड नाईट.
 • समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. शुभ रात्री
 • आयुष्य कधीच लहान नसतं आपण जगायला थोडा उशीर करतो. शुभ रात्री
 • फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटण्याची कधीच भिती वाटत नाही. कारण त्याला फांदीवर नाही तर आपल्या पंखावर विश्वास असतो. गुड नाईट
 • जर वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही तर आपण योग्य येण्याची वाट पाहत का थांबायचं. प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. शुभ रात्री
 • जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा कधीच तिरस्कार करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त श्रेष्ठ समजत असते. शुभ रात्री
 • एखादे संकट समोर आलं तर समजा हे संकट नसून संधी तुमच्यासमोर आली आहे. शुभ रात्री
 • नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. कारण प्रयत्न केले तरच तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. गुड नाईट
 • स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात तर स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. शुभ रात्री
 • नम्रतेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे म्हणूनच तर खडक झिजतात आणि प्रवाह रुंदावतात. शुभ रात्री

वाचा – सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

Good Night Wishes In Marathi | शुभ रात्री संदेश

Good Night Wishes In Marathi
Good Night Wishes In Marathi

दिवसभराच्या धावपळीनंतर सुखद रात्रीसाठी शुभ रात्री संदेश तर हवेच. मग नक्की वाचा आणि शेअर करा खालील (Good Night Wishes In Marathi).  

ADVERTISEMENT
 • चंद्र आणि चांदण्या आल्या आहेत तुला गुड नाईट विश करण्यासाठी. 
 • स्वप्नं ही आयुष्याचा फार सुंदर भाग आहेत. त्यामुळे जर झोप चुकली तर तो सुंदर भाग ही मिस होईल. शुभ रात्री
 • कष्ट करणारा माणूसच आयुष्यात श्रेष्ठ होतो. गुड नाईट 
 • नाती मोठी नसतात ती सांभाळणारी माणसं मोठी असतात. शुभ रात्री
 • आवाजापेक्षा प्रेमळ डोळे आणि डोळ्यांपेक्षा प्रेमळ श्वास, श्वासापेक्षा प्रेमळ हा मेसेज वाचणारी व्यक्ती. गुड नाईट
 • ज्यांना स्वप्न पहायला आवडतात, त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्नं पूर्ण करायची असतात, त्यांना दिवस छोटा वाटतो. शुभ रात्री.
 • जेव्हा एखाद्याची आठवण येत असेल, छान थंड वारा वाहत असेल. तेव्हा डोळे बंद आणि झोपून जा. काय माहीत ज्याची आठवण आली तोच स्वप्नात येईल. गुड नाईट.
 • कोणतंही चॉकलेट तुझ्या स्माईलपेक्षा जास्त गोड नाही. जे हा गुड नाईट मेसेज वाचून तुझ्या चेहऱ्यावर येणार आहे. गुड नाईट. 
 • आयुष्य म्हणजे एक रात्र आहे, ज्यात अनेक स्वप्नं आहेत, जी पूर्ण झाली ती सत्य आणि अपूर्ण झाली ती स्वप्नं आहेत. 
 • झोपेचा काय तक्रार करू जी येत नाही रात्रभर, दोष तर त्यांचा आहे जे स्वप्नात येतात आणि झोपू देत नाहीत रात्रभर. गुड नाईट

Funny Gn Msg Marathi | शुभ रात्रीसाठी शुभेच्छा

Funny Gn Msg Marathi
Funny Gn Msg Marathi

एखाद्या छानश्या हास्याने तुमच्या प्रिय व्यक्तीचा दिवस संपावा असं तुम्हाला वाटत असेल तर शुभ रात्रीसाठी विनोदी शुभेच्छा (Funny Gn Msg Marathi) नक्की पाठवा. 

 • लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही. शुभ रात्री
 • दुसऱ्यांना गुड नाईट करणारी व्यक्ती रात्रभर जागून इतरांना गुड नाईट करते… सो स्वीट.
 • मम्माच्या कुशीत झोपलंय कोण इटुकली पिटुकली पिल्लं दोन. गुड नाईट
 • चंद्र झोपी गेला आणि रात्र झाली गडद, झोपा सर्वांनी आता पटकन…हा..हा..हा. गुड नाईट
 • स्वप्न पाहण्याची वेळ झाली… गुड नाईट.
 • रात्री झोपल्यावर माझा विचार करू नकोस कारण मी भ्यॉ केल्यावर बेडवरून पडशील. गुडनाईट.
 • आई म्हणते रात्री तू गालातल्या गालात का हसतोस, तिला कसं सांगणार रात्री झोपेत मी तुझ्या सुनेला पाहत असतो. शुभ रात्री.
 • रात्र झाली की मला नेहमी तुझी आठवण येते कारण माझे पाय खूप दुखतात आणि तू माझे पाय चेपल्याशिवाय मला झोप येत नाही. गुड नाईट
 • रात्री आरश्यात बघू नकोस. काय माहीत तुला पाहून भूतही घाबरतील. माझ्या प्रिय भूताला रात्रीच्या भयमय शुभेच्छा. 
 • खिडकीतून बाहेर बघू नकोस मला शोधण्यासाठी. कारण रात्र झाली आहे भूत फिरण्यासाठी. तुझं प्रेमळ भूत गुड नाईट. 

आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी संदेश पाठविण्याची पद्धत आहे. असेच साखरपुडा, लग्न, मित्रमैत्रिणीचा वाढदिवस, अभिनंदन शुभेच्छा संदेश आपल्याला आमच्या संकेतस्थळावर हमखास मिळतील.

Good Night Shayari Marathi | शुभ रात्री शायरी

Good Night Shayari Marathi
Good Night Shayari Marathi

रात्री झोपण्याआधी टिपीकल शुभ रात्री संदेश पाठवायचे नसतील तर ही शुभ रात्री शायरी (Good Night Shayari Marathi) तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. 

 • चांदण्याचा मंद प्रकाश, थंडगार हवा मला तुझी आठवण करून देतात. तो दिवस माझ्यासाठी खास असेल जेव्हा ही रात्र तुझ्यासोबत असेल. गुडनाईट
 • रात्र येते चांदण घेऊन, झोप येते सुंदर स्वप्न घेऊन, माझी इच्छा आहे उद्याचा दिवस यावा तुझ्यासाठी सर्व सुख घेऊन. शुभ रात्री
 • मी शायर तर नाही पण मला तुला शायरी ऐकल्याशिवाय झोप येत नाही. शुभ रात्रीच्या शायरीमय शुभेच्छा. 
 • रात्र आहे जणू चंद्रेच्या कलेसारखी जी वाढत जाते. तसेच माझे प्रेम आहे तुझ्यासाठी जे असेच निरंतर राहते. शुभ रात्री. 
 • रात्र फक्त एक बहाणा आहे, तुझ्या माझ्यातील दुराव्यासाठी. सकाळ होईल सुंदर नवीन तुला उद्या भेटण्यासाठी. गुड नाईट.
 • रात्र एकटी नाही तिच्या सोबत चंद्र आणि चांदण्या असतात. तशीच तू आहेस कारण तुझ्यासोबत सदैव माझ्या शुभेच्छा असतात. शुभ रात्री प्रिये. 
 • प्रत्येक गोष्टीत बदल हा अनिवार्य आहे. जसं दिवसानंतर रात्र आणि भांडणानंतर आपल्यातलं वाढणारं प्रेम आहे. गुड नाईट स्वीट ड्रीम्स 
 • सुंदर स्वप्न..सुंदर विचार यांचा नजराणा घेऊन आली ही रात्र. या रात्रीच्या साक्षीने आपल्या आयुष्यात होऊ दे नवी सुरूवात प्रिये. शुभ रात्रीच्या शुभ शुभेच्छा. 
 • मी कविता करत नव्हतो पण तुझ्या प्रेमाने मला कवी बनवलं. शप्पथ आहे या रात्रीच्या चांदण्यांची तुझ्या प्रेमाने मला नव्याने घडवलं. शुभ रात्री 
 • या रात्रीच्या साक्षीने उद्या येणाऱ्या सुंदर दिवसाची सुरूवात होणार आहे. जशी तुझ्या साथीने माझ्या जीवनाची नवीन सुरूवात होणार आहे. प्रिये शुभ रात्री.

Good Night Motivational SMS In Marathi | शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज

Good Night Motivational SMS In Marathi
Good Night Motivational SMS In Marathi

प्रेरणादायी शुभेच्छांची गरज फक्त गुड मॉर्निंग करतानाच असते असं नाहीतर रात्रीची झोप चांगली होण्याकरिताही असते. पाहा शुभ रात्री प्रेरणादायी मेसेज (Good Night Marathi Message) 

ADVERTISEMENT
 • चांगले विचार सुगंधासारखे असतात, ते पसरावे लागत नाहीत आपोआप पसरतात. शुभ रात्री
 • ध्येय साध्य करणं कितीही कठीण असलं तरी आत्मविश्वास असेल तर काहीच अशक्य नाही. शुभरात्र
 • पाणी झाडाला मोठं करतं म्हणून कदाचित पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही. अगदी आपल्या आईवडीलांसारखीच. गुड नाईट
 • आकाशातील तारे कधीच मोजता येत नाहीत. तसंच माणसाचा गरजादेखील कधीच संपत नाहीत यासाठी जीवनात समाधानी रहा. शुभ रात्री
 • रोज झोपताना चांगले विचार करत झोपा. उद्याचा दिवस तुमचाच असेल. शुभ रात्री
 • दिवस संपला, रात्र झाली, पाखरांची किलबिल कुशीत विसावली. शुभरात्र
 • लोकांच्या निंदेला नम्रपणे सामोरं जा, कारण यश मिळाल्यावर तुम्हाला हेच लोक सर्वात आधी अभिनंदन करतील. शुभ रात्री
 • जीवनात दोन गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका. एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरं म्हणजे आनंदाचा क्षण. शुभ रात्री
 • विश्वास ठेवा उद्याचा दिवस तुमचाच आहे. शुभ रात्री
 • छान झोपा, सुंदर स्वप्न पहा आणि उद्या ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा.गुड नाईट

अधिक वाचा:

लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश

#Friendshipday साठी शुभेच्छा संदेश आणि स्टेटस (Friendship Day Quotes In Marathi)

वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

Good Night Quotes in English

10 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT