ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
वेळ मराठी स्टेटस

120+ वेळेवर आधारित स्टेटस, कोट्स, शायरी, सुविचार मराठी | Time: Status, Quotes, Shayari, Suvichar Marathi

वेळ आयुष्यात कोणासाठीच थांबत नाही. घड्याळ्याचे काटे परत फिरुन त्याच वेळेवर येत नाही. त्यामुळे झालेल्या गोष्टीला आयुष्यात काहीही महत्व नाही. तुम्ही जर त्या वेळेचा सदुपयोग केला तर तो चांगला काळ आठवणीच्या स्वरुपात तुमच्या जवळ राहतो. त्यामुळे आयुष्यात वेळ ही खूप महत्वाची अशी गोष्ट आहे. चांगल्या गोष्टीचा काळ येण्यासाठी देखील वेळ आली नसेल असे म्हटले जाते किंवा एखादा वाईट काळ येऊन गेल्यानंतरही वाईट वेळ निघून गेली असे म्हटले जाते. वेळ चांगली की वाईट हे आपले वागणे आणि आपली चांगली परिस्थिती समजावून सांगत असते. त्यामुळेच या वेळेचे महत्व लक्षात घेऊन वेळ मराठी स्टेटस  (Time Quotes In Marathi ) जाणून घेणे गरजेचे असते. तुमच्या स्टेटसवर, तुमच्या खास मित्रांसाठी तुम्ही वेळ मराठी स्टेटस , Vel Quotes In Marathi ,Time Status In Marathi  पाठवू शकता. जाणून घेऊया वेळ मराठी स्टेटस. आयुष्यात आभार मानणेही महत्वाचे असते. आभार कोट्स पाठवून तुम्ही त्याचे ऋण मानू शकतात

वेळ स्टेटस मराठी | Time Status In Marathi

time quotes in marathi
वेळ स्टेटस मराठी

वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे त्याचा सदुपयोग करणे गरजेचे असते. त्यासाठीच वेळ स्टेटस मराठी वेळ स्टेटस मराठी.

  1.   वाईट दिवसात तुमची मजा सगळ्यांनीच घेतली असेल,
    पण लक्षात ठेवा चांगले दिवस यायला वेळ लागत नाहीत
  2.  आपल्या लोकांना ओळखण्यासाठी चांगली वेळ
    ही आपल्यावर आलेली वाईट वेळ असते.
  3.  वेळेची किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहे
    कारण गेलेले पैसे आपण कमवू शकतो,
    पण गेलेली वेळ आपल्याला काही केल्या कमावता येत नाही.
  4.  वेळ खूप जखमा देते
    म्हणूनच घड्याळात फुल नाही तर काटे असतात
  5.  आपलेपणा सर्वच दाखवतात
    पण आपले कोण? ही आलेली वेळच दाखवते
  6.  नात्याला जपण्यासाठी वेळ काढत राहा,
    नाहीतर जवळच्या माणसासाठी वेळ काढायला जाल,
    आणि ते नातंच राहिलेलं नसेल
  7.  वेळेवर झालेल्या गोष्टी या बऱ्या असतात,
    नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निसटून जातात
  8.  कितीही पैसा कमावला तरी वेळ परत कमावता येत नाही
    त्यामुळे वेळेला महत्व द्या
  9.  मला वेळ नाही, असे म्हणणारे कधीही आपली प्रगती करु शकत नाही
  10.  इतरांना वेळ द्याला तर तुम्हाला वेळ देणाऱ्या व्यक्ती तुम्हाला मिळतील.

Best लव्ह शायरी मराठी

वेळ कोट्स मराठी | Vel Quotes In Marathi

वेळ कोट्स मराठी | Vel Quotes In Marathi
वेळ कोट्स मराठी

वेळ आयुष्यात खूप महत्वाची आहे. त्याचे महत्व जाणून वेळेचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करा. विवेकानंदांचे विचार तुम्हाला नक्कीच प्रेरणा देणारे असतात.

ADVERTISEMENT
  1.  वेळ काढण्यासाठी मनापासून इच्छा असावी लागते
  2.  वेळ आहे तर सवड आहे 
  3.  वेळेला दिले महत्व तर आयुष्य होईल सुकर
  4.  एकदा वेळ निघून गेली की, सर्वकाही निघून जातं
    सर्वकाही बिघडून जातं
    त्याचा पश्चाताप करुनही काहीही उपयोग नसतो
  5.  वेळेचं काय आहे, आज चांगली आहे
    उद्या वाईट आहे, पण ती असते त्यावेळी
    त्याची किंमत ठेवणे महत्वाचे असते
  6.  वेळेवरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात,
    पण त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करा
  7.  तुमच्यावर आलेला वाईट काळ तेव्हाच निघून जाईल,
    जेव्हा तुम्ही त्यातून निघण्याचा मार्ग स्वत:च शोधाल
  8.  वेळेचे मालक तुम्ही होऊ शकत नाही,
    ती वेळच तुम्हाला तुमच्यामागे नाचवत असते
  9.  वेळ ही कधीही बोलून दाखवत नाही तर करुन दाखवते
  10.   एका सेकंदाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा त्या एका सेकंदात काहीतरी वाईट घडते

वाचा – सुंदर आयुष्यावरील स्टेटस

टाइम QUOTES  मराठी  | Time Quotes In Marathi

टाइम QUOTES  मराठी  - Time Quotes In Marathi
टाइम QUOTES  मराठी 

वेळ परत  मिळवता आली असतील तर फार बरे झाले असते. पण असे शक्य नाही. अशावेळी टाइम QUOTES  मराठी  – time quotes in marathi  तुमच्यातील आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतील.

  1.  केल्याने होत आहे रे आधी वेळची काढला पाहिजे
  2.  वेळेला कितीही पैसे द्या ती काही परत येत नाही
  3. अपना टाईम तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही बोलणार नाही तर काहीतरी करणार 
  1.  वेळ काढावा तुम्हालाच लागतो,
    तो काही तुमच्यासाठी काढून मिळत नाही
  2. वेळेची किंमत जाणाल, तर तो तुमची किंमत जाणेल

टाइम स्टेटस  मराठी  | Time Status In Marathi

टाइम स्टेटस  मराठी  | Time Status In Marathi
टाइम स्टेटस  मराठी 

टाइम स्टेटस मराठी हे ठेवून तुम्ही तुमच्या आयुष्यातील वेळेचे महत्व अधोरेखित करु शकता.

  1.  वेळ ही बोलून दाखवत नाही तर करुन दाखवते
  2.  आपल्या स्वप्नांना योग्य मार्ग दाखवला तर नशीब बदलायला वेळ लागत नाही.
  3.  आहे ती वेळ आणि परिस्थिती कायम तशीच राहात नाही, म्हणून झटत राहा
  4.  वेळ हळुहळू जाते, त्यामुळे त्या वेळत राहण्यासाठी टाइम काढा
  5.  वेळ सगळ्यांना मिळते,
    श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव ती अजिबात करत नाही

टाइम शायरी  मराठी  | Time Shayari Marathi

टाइम शायरी  मराठी  | Time Shayari Marathi
टाइम शायरी मराठी 

एखाद्याला चारोळीच्या मार्फत तुम्हाला वेळेचे महत्व पटवून द्यायचे असेल तर टाइम शायरी मराठी Time Shayari marathi  पाठवा.

ADVERTISEMENT
  1.  वेळ चांगली असो वा वाईट
    शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं
    हीच आपली ओळख आहे
  2.  इतरांच्या चुका दाखवण्यात व्यग्र असणारे
    स्वत:च्या चुका शोधून काढण्यासाठी आपला वेळ काढत नाहीत.
  3.  एखादी व्यक्ती आयुष्यातील अमूल्य अशी वेळ वाया घालवत असेल,
    तर ती आपले जीवन व्यर्थ घालवत आहे यात काहीही शंका नाही
  4.  घड्याळ्याच्या काटावर जो चालतो,
    तो आयुष्यात योग्य मार्गावर चालतो असे समजावे
  5.  पैसा कमवण्यासाठी इतका पैसाही खर्च करु नका,
    की तो खर्च करायला तुमच्याकडे वेळ राहिलेला नसेल
  6.  वेळेचं गणित ज्याने सोडवलं तो सगळ्या विषयात पास झाला म्हणून समजा
  7.  वेळ म्हणजे काय 24 तासांचं गणित, कळलं की सगळं आयुष्य सुखकर होते
  8.  संसारात वेळ महत्वाची आहे कारण तो मिळाला
    की तुम्हाला काय करायचे हे कळते
  9.  वेळ खास असायला हवी असे काहीही गरजेचे नाही,
    आहे ती वेळ आपण खास करणे हे गरजेचे आहे
  10.   वेळ ही एखाद्या जादूसारखी आहे,
    एका चुटकीत ती कोणाचाही खोटा चेहरा काढून टाकते

वाईट वेळ मराठी स्टेटस | Bad Time Marathi Status

Bad Time Marathi Status - वाईट वेळ मराठी स्टेटस
Bad Time Marathi Status

वाईट वेळ ही प्रत्येकावर येते. त्यातून बाहेर येणे फार गरजेचे असते. अशासाठीच खास  Bad Time Marathi Status – वाईट वेळ मराठी स्टेटस

  1.   वेळ चांगली की वाईट हे कोणावरच सांगून येत नाही,
    वाईट वेळ आली असेल तर त्याला सामोरे जा कारण चांगले दिवस येणार आहेत.
  2.  आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ
    म्हणजे आपल्यावर आलेली वाईट वेळ 
  3.  वाईट वेळ निघून जाते,
    जाताना ती  चांगल्या लोकांचे खरे रुप देखील दाखवून जाते
  4.  वाईट वेळ येते ती आपल्याला आयुष्य नव्याने घडवून दाखण्यासाठी
     
  5.  आलेली वाईट वेळ एकदा निघून जाईल
    पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील
  6.  वेळ वाईट आहे,
    पण साथ मजबूत आहे
  7.  वाईट वेळेत साथ सोडलेल्यांना विसरुन जा,
    पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली त्यांचे
    मोल अजिबात विसरु नका
  8.  वाईट वेळ सांगून येत नाही,
    त्याची वाट पाहण्यापेक्षा सकारात्मक राहून कामे करा
  9.  चांगली वेळ हवी असेल तर आधी वाईट वेळेला सामोरे जा
  10.  वाईट वेळ आली तर घाबरुन दाऊ नका
    त्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन धीराने काम करा

Bad Time Marathi Quotes

Bad Time Marathi Quotes
Bad Time Marathi Quotes

तुमच्या वाईट काळातही तुम्हाला चांगले शोधता यायला हवे. वाईट काळ जास्त काळासाठी टिकून राहात नाही. त्यातून बाहेर पडणे तुमच्या हातात असते. त्यासाठीच Bad Time Marathi Quotes

  1.  असं म्हणतात वेळेनुसार जखमा भरल्या जातात,
    पण या जखमांची कोणतीही अशी वेळ नसते
  2.  वेळ ही हातातून सहज निसटते,
    तिला पकडून ठेवायचे की निसटू दयायचे ते आपल्या हातात असते
  3.  वाईट वेळेचे मोजमाप करण्यापेक्षा त्यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधा
  4. चांगल्या वेळेचा शोध घेण्यापेक्षा वाईट वेळेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा
  5.  वेळ कितीही वाईट असली तरी देखील त्यातून एक चांगली वेळ येतच असते.

चांगली वेळ मराठी स्टेटस | Good Time Marathi Status

चांगली वेळ मराठी स्टेटस - Good Time Marathi Status

Good Time Marathi Status

चांगल्या वेळेचे आभार मानून Good Time Marathi Status स्टेटस ठेवा. बघा जीवन आनंदी होईल

  1.  वेळ माणसाला सर्वकाही शिकवते, आयुष्य जगायला सुद्धा
  2.  वेळ दिसत नसली तरी बरचं काही दाखवून देते
  3.  आनंदाने जगायचे असेल तर वेळेची चांगल्या वेळेची किंमत जाणा
  4.  वेळेनुसार बदला, त्याचे फायदे होऊन आयुष्य  सुकर होईल
  5.   वेळनुसार बदला, वेळ तुमच्यानुसार बदलेल आणि तुम्हाला चांगले आयुष्य देईल

चांगली वेळ मराठी कोट्स | Time Quotes In Marathi

चांगली वेळ मराठी कोट्स | Time Quotes In Marathi
चांगली वेळ मराठी कोट्स


तुमची वेळ चांगली असेल तर त्या चांगल्या वेळेसाठी धन्यवाद म्हणायला शिका. कारण त्याचा फायदा होतो. नक्की पाठवा Good Time Quotes In Marathi. करा स्वत:मध्ये सकारात्मक बदल . वाईट वेळ स्टेटस मराठी पाठव्यामुळे तुम्हाला वेळेची किंमत नक्कीच कळेल. संध्याकाळ कोट्स पाठवून दिवस करा सुंदर

ADVERTISEMENT
  1.  चांगली वेळ म्हणजे काय?
    याचे परिपूर्ण उत्तर कोणालाही देता येणार नाही,
  2.  चांगल्या वेळेचा शोध कधीही संपत नाही
    वेळ ही आपल्यासोबत चालत जाते
  3.  वेळ चांगली येईल, त्यासाठी चांगले कर्म करणे गरजेचे असते
  4.  चांगली वेळ आली की, माजू नका,
    कारण वेळ कधी बदलेलं सांगता येत नाही
  5. वेळ मागून मिळत नाही,
    ती मिळाली की, तिचा चांगला उपयोग करणे गरजेचे असते. 

Good Time Status In Marathi

चांगल्या वेळेसाठी तुम्ही Good Time Status In Marathi ठेवून देखील आत्मविश्वास वाढवायला हवा. तुमचा विश्वास वाढवण्यासाठी स्वामी समर्थ कोट्स

  1.  चांगली वेळ मिळवणे आपल्या हातात असते,
    त्यासाठी लागणारी योग्य मेहनत महत्वाची असते
  2.   दिवसाप्रमाणे वेळ बदलत असते,
    त्यामुळे प्रत्येक दिवसाचे आनंदाने स्वागत करा
  3.  गेलेली वेळ परत येत नाही,
    त्यामुळे वाईट वेळ विसरुन चांगल्या वेळेला मिठी मारा
  4.  वेळ आणि वेळेचे गणित कधीच कोणाला कळत नाही,
    तुम्हालाही कळलं नाही तर चांगले पण कळले
    तर त्यााच चांगला उपयोग करणे
    आपल्या हातात आहे
  5.  वेळेला कशाचेही औषध नाही,
    चांगली वेळ ही आपल्या हातात असते
    आणि वाईटवेळही आपल्या हातातच असते

FAQ’s – वेळेवर आधारित स्टेटस, कोट्स, शायरी, सुविचार मराठी

जीवनात वेळ का महत्त्वाचा आहे

हो, जीवनात वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. कारण गेलेली वेळ पुन्हा परतून येत नाही. त्यामुळे वेळ ज्यावेळी येणार असते. त्यावेळेला महत्व द्या आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करा. 

पैशापेक्षा वेळ का महत्वाचा आहे

हो, वेळ असेल पैसा कमवता येईल. पण पैशाने वेळ खरेदी करता येत नाही. गेलेली वेळ परत नाही. त्यामुळेच पैशापेक्षाही श्रेष्ठ ठरतो तो म्हणजे तुमचा वेळ. त्यामुळे वेळेला किती महत्व द्यायचे ते जाणून घ्या.

महत्व कशाला आहे? पैसा कि वेळ?

अर्थात, वेळ… पैसा कमावता येतो. वेळ कमावता येत नाही. गेलेली वेळ तर पुन्हा कधीही परतून येत नाही. त्यामुळे वेळ महत्वाची असते.

ADVERTISEMENT

वाईट वेळ आल्यास काय करावे?

वाईट वेळ ही कोणालाही चुकलेली नाही.  ती कधी ना कधी सगळ्यांवर येतच असते. त्यामुळे त्या वाईट वेळेला घाबरुन जाण्यापेक्षा त्याला सामोरे जा. 

22 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT