किस, चुंबन, चुमन, पप्पी याला अगदी कोणत्याही नावाने ओळखले जात असले तरी देखील यातील भावना ही तुम्हाला टर्न ऑन करणारी असते. कोणत्याही इंटरकोर्सची किंवा जवळीकतेची सुरुवात ही किस ( Kiss) ने होत असते. फक्त प्लेझरसाठी किस केले जाते असे नाही. सेक्स करताना किस कुठे करायला हवे याची माहिती या आधीही आपण घेतले आहे. पण आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही किस ( Kiss) हे फायद्याचे असतात. जाणून घेऊया ( Kiss) घेतल्यानंतर नेमके काय होते आणि त्याचे नेमके कोणते फायदे आपल्याला होतात ते.
दरम्यान, किस ( Kiss) चे अनेक प्रकार सांगितले जातात. ओठांवर घेतलेल्या चुंबनाला ( Kiss) असे म्हटले जाते.
किस केल्यामुळे शरीरात वेगवेगळे बदल होत असतात हे बदल कोणते ते घेऊया जाणून
किस ( Kiss) केल्यामुळे शरीरात काही बदल होतात हे बदल फायद्याचे असतात. ही आश्चर्याची गोष्ट
किस केल्यामुळे शरीरात वेगवेगळे बदल होत असतात हे बदल कोणते ते घेऊया जाणून
किस ( Kiss) केल्यामुळे शरीरात काही बदल होतात हे बदल फायद्याचे असतात. ही आश्चर्याची गोष्ट
- शरीरात वेगवेगळे हार्मोन्स असतात. हे हार्मोन्स आपले आरोग्य ठरवत असतात. किस केल्यामुळे मेंदूतील काही असे हार्मोन्स ट्रिगर होतात. ज्यामुळे मनाला आनंद मिळतो.जे तुम्हाला प्लेझर देतो. या केमिकल्समध्ये डोपामाईन, सेरोटाईन,ऑक्सिटोसिन असतात जे शरीरातील आनंद वाढवतात.
- किस ( Kiss) मुळे एक वेगळे भावनिक नाते जोडीदारासोबत तयार होते. त्यामुळे एक विश्वास तयार होतो.
- Cortisol हा शरीरातील असा घटक आहे जो मनात अस्वस्थता आणत असतो. शरीरातील ती अस्वस्थता कमी करण्याचे काम किस करते. त्यामुळे शरीरात बदल होण्यास मदत मिळते.
- शरीराला आलेला ताण थकवा घालवण्यासाठी किस फारच जादूई औषधासारखे काम करते. किस घेण्यासोबत जर तुम्ही यावेळी जोडीदाराशी संवाद साधला तर तो देखील कमी होण्यास मदत मिळते.
- शरीराला आलेला थकवा कमी करण्यासाठी देखील किस ( Kiss) मदत करते. शरीरात ऑक्सिटोसिन वाढले की, आपोआप शरीराला आलेली मरगळ कमी होते.
- किसमुळे शरीरातील हालचाली या वाढतात. म्हणजे ह्रदयाचे ढोके वाढतात. याचा परिणाम रक्तावर होतो. रक्ताचे कार्य सुरळीत होऊन रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते.
- डोकेदुखीसाठीही किस ( Kiss) हे फार फायद्याचे असते. डोकेदुखी कमी होण्यास किस मदत करते. कारण त्यामुळे हार्मोन्सची अदलाबदल होते.
- किस ( Kiss) करताना जोडीदाराची लाळ आपल्या शरीरात जाते. आता असा विचार केला तर पटकन अंगावर काटा येईल. पण हीच लाळ आरोग्यासाठी फारच लाभदायी असते. कारण एकमेकांच्या शरीरातील जंतू एकत्र झाल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
- शरीरासाठी अत्यंत घातक असलेले असे कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठीही किस ( Kiss) मदत करते.
- किस ( Kiss) मुळे एकमेकांमध्ये सलायवा जात असतो. हा सलायवा दातांच्या आरोग्यासाठी खूपच चांगला असतो. त्यामुळे दात स्वच्छ आणि हिरड्या मजबूत राहण्यास मदत मिळते.
आता किस ( Kiss) फायदे जाणून घेतल्यानंतर जोडीदाराला किस ( Kiss) करायला विसरु नका. हा विषय कोणासाठी अधिक फायद्याचा त्याच्याशी शेअर करायलाही विसरु नका.