ADVERTISEMENT
home / Breast Cancer
ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांबाबत ‘या’ लिंबाच्या चित्रातून कळतात बऱ्याच गोष्टी (Things To Know About Breast Cancer In Marathi)

ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांबाबत ‘या’ लिंबाच्या चित्रातून कळतात बऱ्याच गोष्टी (Things To Know About Breast Cancer In Marathi)

साधारणतः तुमच्या स्तनांमध्ये गाठ झाल्यास, स्तनांमध्ये काही बदल होत असल्यास अथवा निप्पलमधून कोणत्याही प्रकारचा स्राव होत असल्यास, ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं असल्याचं म्हटलं जातं. महिलांमध्ये जास्त प्रमाणात ब्रेस्ट कॅन्सर दिसून येतो. मात्र नक्की ब्रेस्ट कॅन्सर का होतो याबाबत कोणत्याही प्रकारची बाब अद्यापही समोर आलेली नाही. असं म्हटलं जातं की, वजन वाढणं, व्यायाम न करणं, दारू पिणं, मासिक पाळी थांबल्यानंतर हार्मोन थेरपी, रेडिएशन, कमी वयात पाळी येणं, वाढत्या वयात मूल जन्माला येणं अथवा मूल जन्माला न येणं अथवा अनुवंशिकता असणं हीदेखील कारणं आहेत. मात्र, लोकांमध्ये याची जागरूकता झालेली नाही.

केवळ बाह्य नाही, तर अंतर्गत लक्षणंही यामध्ये समाविष्ट (Internal Symptoms) 
तुम्हाला कदाचित माहीत नसावं की, आजकाल ब्रेस्ट कॅन्सरची बाह्य लक्षणं दर्शवण्यासाठी लिंबाचा एका स्वरूपात उपयोग करण्यात येतो. बंप्स, वाढत्या नस, निघणारी त्वचा, पाण्याप्रमाणे स्राव होणं अथवा पुरळ येणं यावर लिंबाचा प्रयोग करण्यात येतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, लंडच्या कोरीन एल्सवर्थ बीअमोंटने असं एक चित्रं बनवलं आहे ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं समजू शकतात. जे तुम्हाला दिसत नाही. मात्र तुम्ही त्याची संवेदना नक्की जाणवू शकता. या लक्षणांमध्ये अदृश्य गाठ, बंंप्स इत्यादी यामध्ये समाविष्ट आहे.

मधुमेहाची कारणे देखील वाचा

आपल्या अनुभवाच्या आधारे शेअर केले (Based On Your Experience)
हे चित्र चिज आपल्या डायग्नोसिसच्या आधारावर शेअर केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे, ‘डिसेंबर २०१५ मध्ये मी जेव्हा एक इंडेंटेशन पाहिलं होतं तेव्हा मला त्या चित्रांमध्ये सर्व काही एकाच आकाराचं दिसत होतं. तेव्हा मला कळलं की मला ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तन कर्करोग आहे. मी ट्यूमर आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र, माझा ट्यूमर स्पष्ट नव्हता. त्यानंतर पाच दिवसांनी मला कळलं की, मला ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि त्यावेळी त्याची चौथी स्टेज होती.’ त्यावेळी चिजला जाणवलं की, सेल्फ एक्झामदरम्यान, त्यांच्याकडे माहिती बरीच कमी होती, त्यामुळे त्यांनी आता हे लिंबूचं चित्र इतर लोकांबरोबर शेअर करायला हवं असा निर्णय घेतला.

ADVERTISEMENT

हेही वाचा: स्तन वाढविण्यासाठी व्यायाम करा  

आजाराच्या बाबतीत पूर्ण माहिती असण्याची गरज – (Need To Be Informed About Illness)
तिच्या म्हणण्याप्रमाणे, ‘मला माहीत होतं की, ब्रेस्ट कॅन्सर नक्की काय आहे. इतकंच नाही तर मी स्वतः माझं परीक्षण केल्यानंतरही मला हे जाणवलं होतं. मात्र या चित्रांमधून मला या आजाराबद्दल काय जाणून घ्यायचं आणि कसं जाणून घ्यायचं हे गरजेचं आहे कळलं. ’ तिच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला जर खरचं कॅन्सरग्रस्त लोकांची मदत करायची असेल तर त्यांना योग्य माहिती देण्याची जास्त गरज आहे. असे बरेच लोक असतात ज्यांना कॅन्सर नाही, मात्र कोणालाही कधीही कॅन्सर होऊ शकतो त्यांच्या मित्रांना होऊ शकतो, त्यामुळे हे चित्र जास्तीत जास्त शेअर व्हावं. इथे तुम्ही हे चित्र अतिशय चांगल्या तऱ्हेने पाहू शकता.

जाणून घ्या ब्रेन ट्युमरची लक्षणे

Breast Cancer Symptoms-lemon 1
ब्रेस्ट कॅन्सरची संपूर्ण माहिती देण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करावं – (Information About  Breast Cancer) 
या लिंबाच्या चित्रामधील लिंबू हे विना क्यूट हार्ट्स स्पष्ट रूपात दिसतात ज्यामुळे कॅन्सर कसा दिसतो आणि कसा असू शकतो हे दर्शवतं. तसंच एक बेकार लिंबाची बी देखील हेच स्पष्ट करते की, कॅन्सरचा ट्यूमर कसा असू शकतो. येत्या काळात तुम्हीदेखील हा फोटो पाहून आणि हा लेख वाचून दुसऱ्यांना कॅन्सरबद्दल माहिती मिळावी यासाठी जास्तीत जास्त शेअर करून माहिती द्या. कदाचित तुमच्याकडून शेअर करण्यात आलेल्या या चित्रामुळं कोणाचा तरी जीव वाचू शकतो.

ADVERTISEMENT
25 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT