ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
marathi-names-for-girls

मुलींसाठी रॉयल मराठी नावे, लहान मुलींची नावे (Royal Marathi Names For Girl In Marathi)

घरात नव्या बाळाचा जन्म झाला की हल्ली आपण वेगळी नावं आहेत का याचा शोध घ्यायला सुरूवात करतो. काही नावं आधीपासून आपण शोधून ठेवलली असतात. पण मराठी मुलींची नावे आपल्याला अधिक आवडतात. मराठी मुलींची नावे नवीन आहेत का, त्याचा काही वेगळा अर्थ लागतो का अथवा लहान मुलींची नावे आपल्याला आवडतील अशी आणि वेगळ्या अर्थाची मुलींची नावे जी कॉमन नाहीत असाही आपण शोध घेत असतो. त्यातही मुलींची नावे जर रॉयल असतील तर आपल्याला अधिक आवडतात. मग अगदी आई आणि वडीलच नाही तर मित्रमैत्रिणीही वेगवेगळी नावे शोधायला सुरूवात करतात. बहुतांशी घरात गणपती बाप्पाशी निगडीत नावं ठेवली जातात. अशी काही नवजात मुलींसाठी मराठी मुलींची नावे जी रॉयल असतील (Royal Marathi Names For Girl) अशी आम्ही तुमच्यासाठी खास शोधून काढली आहेत. तीदेखील अगदी अर्थासकट. तुम्हाला तुमच्या लहानशा या गोंडस बाहुलीचं नाव ठेवायचं असेल तर नक्कीच या नावांची मदत मिळू शकेल.

मुलींची नावे नवीन आणि अर्थासह (Latest Marathi Names For Girls With Meaning)

Latest Marathi Names For Girls With Meaning
Royal Marathi Names For Girl

आपण हल्ली कॉमन नावांपेक्षा मुलींची वेगळी आणि युनिक नावं शोधत असतो. पण नाव ठेवताना आपल्याला त्याचे अर्थही तितकेच चांगले हवे असतात. मग अशावेळी गुगल सर्चवर आपल्याला अनेक नावं मिळतात. पण आपल्याला सहसा मराठी नावं मिळत नाहीत. त्यासाठीच काही खास मराठी मुलींची नावे जी तुम्ही तुमच्या नवजात मुलीसाठी नक्की ठरवू शकता. त्याचे अर्थही आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. काही वेळा मुलींची दोन अक्षरी नावे ही ठेवली जातात.

मुलींची नावे (Latest)अर्थ
आभानेहमी चमकत राहणारी, झळाळी
आर्द्रासौंदर्य, दमटपणा, कोणीही जिला हात लावू शकणार नाही अशी, नक्षत्र
आद्यासुरूवात, प्रारंभ, प्राधान्य
शार्वीदिव्य, दिव्यता
धराधरती, जमीन
दिवाप्रकाश देत राहणारी
एशापवित्र, इच्छा
एकानीएकटी असणारी, एकमेव अशी
एलिनाबुद्धीमान, बौद्धिक क्षमता अधिक असणारी
फलकस्वर्ग, जागा, आकाश
फेलिशानशीबवान, एखाद्याचं नशीब झळकवणारी
गर्वीअभिमान, एखाद्याचा अभिमान असणारी
गाथाकथा, एखादी गोष्ट
लेषाजीवनात आनंद घेऊन जगणारी
झिलधबधबा, मुलगी
जियाहृदयाचा एक भाग, आयुष्य
जिजाशिवाजी महाराजांची आई
कियारापवित्रता, शांततापूर्ण
निसासौंदर्य, रात्र, महिला
ओजस्वीझळाळी, प्रकाश, दैदिप्य
उर्मीएखाद्याला जन्म देणारी, ऊर्जा
ऊर्जाउत्साह, सतत दुसऱ्याला उत्साह देणारी
ऊर्वीजमीन, धरती
रक्षासंरक्षण करणारी, जपणारी
सावीचांदणी, सन्मानाने मोठी, लक्ष्मीचे नाव
सानवीलक्ष्मीचे नाव, नवी, नव्यासह
अपाराज्ञान, ज्ञानासह, हुशार
अंजोरीचंद्राचा प्रकाश, चंद्रप्रकाश, चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघणारी, प्रकाश
मरूषिकाशंकर देवाच्या आशिर्वादाने जन्मलेली, शंकराचा आशिर्वाद
आर्णादेवी लक्ष्मीचे एक नाव, भरभराट
आहानासूर्याचा पहिला किरण
आरोहीसंगीताचा ध्वनी, सूर
ध्वनीआवाज
अक्षरादेवी सरस्वती
अनायशाविशेष, खास व्यक्ती
छवीप्रतिबिंब, सावली
इराभक्तीत न्हालेली, एकत्रित
इशानीदेवाच्या जवळ असणारी, परमेश्वराशी संबंधित
जीविकानर्मदा नदीचे दुसरे नाव, जीवन
पाखीपक्षी
पर्णिकालहान पान, पानाचे दुसरे नाव, पार्वतीचे नाव
स्मर्णिकास्मरणात राहणारी
प्रिशादेवाकडून मिळालेले गिफ्ट
साधिकादेवी दुर्गा, साधना करणारी, साधक
Marathi Names For Girl

वाचा – स वरून मुलींची नावे, खास तुमच्यासाठी

मुलींची आधुनिक रॉयल नावे (Modern Marathi Names For Girls With Meaning)

Modern Marathi Names For Girls With Meaning
मुलींची नावे – Modern Marathi Names For Girls

तीच तीच नावे ऐकून कंटाळा आलेला असतो. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांना आपल्या  मुलीचे नाव वेगळे आणि रॉयल असावे असे वाटते. त्यातही अगदी जुनी नावे असू नयेत असंही वाटतं. बाळाचे नाव ठेवताना काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्यामुळे ज्या आईवडिलांना आपल्या मुलीचे नाव आधुनिक असावे असे वाटते खास त्यांच्यासाठी ही अर्थासह मुलींंची नावे 

ADVERTISEMENT
मुलींची आधुनिक नावेअर्थ
अर्जाराजकन्या, पवित्र
परीलोभस कन्या, राजकन्या
कायरासूर्यासारखी, राजकन्या
आर्यादेवी, देवीचे नाव
अमायराराजकन्या, सुंदर
तान्यासुंदर राजकन्या, नाजूक
आकृतीआकार
आयुक्ताराजाची मुलगी, राजकन्या
मलिहाखंबीर मनाची, सुंदर, सौंदर्यवती
साजिरीसुंदर, कोमल
साक्षीएखाद्याच्या चांगल्या वाईटासाठी साक्षीदार असणे
समायरासुंदर, राजकन्या
आख्याप्रसिद्धी
आरष्टीपवित्र
अधिश्रीप्रमुख, प्राधान्य
अमोलीमौल्यवान, अमूल्य
अनिकादुर्गेचे रूप, देवी दुर्गा
अनिशान संपणारी, सतत कार्यरत असणारी
दक्षापार्वतीचे नाव, जमीन, भगवान शिवाची पत्नी
दृष्टीबघण्याची ताकद, आनंद, दृष्टीकोन, साहस
इलाक्षीसुंदर डोळ्यांची, नयनाक्षी
गणिकासुंदर फुल
लावण्यासुंदर, सौंदर्यवती, सुंदर दिसणारी
संजिताबासरी
शैलीसवय, स्टाईल
वार्यास्वरूप, एखाद्या गोष्टीचा आराखडा 
वामिकायोद्धा, युद्धात लढणारी
देविषादेवीप्रमाणे, देवी, देवीचे रूप
चित्राणीगंगेचे नाव, गंगेचे रूप, गंगा नदी
अर्णवीपक्षी, जगाची सुरूवात
कशिकानिसर्गाशी जोडली गेलेली व्यक्ती
मिष्काप्रेमाचे प्रतीक, प्रेमाने दिलेले बक्षीस 
निद्राझोप, प्रेम
पिहूपक्षांची किलबिल
पावनीसंपूर्ण चंद्र, पूर्ण चंद्राचा चेहरा
नेयसापवित्र
नित्यानियमित, नेहमीचे
नव्यानवीन, तरूण, नवे
नाएशाविशेष असणारी, नवी
ओमिषाआयुष्याची देवी, जीवनमरणाची देवी
Marathi Names For Girl

वाचा – फ वरून मुलींची नावे यादी

लहान मुलींची नावे (Royal Marathi Names For Girls In Marathi With Meaning)

Royal Marathi Names For Girls With Meaning
मराठी मुलींची नावे – Latest Marathi Names For Girls

र वरून मुलींची खास रॉयल नावे ठेवायची असतील तर तुम्हाला या लेखातून अर्थासह ही नावे मिळतील. तुम्हाला जास्त शोधायची गरज भासणार नाही

लहान मुलींची नावेअर्थ
अभिज्ञाआज्ञा पाळणारी, नम्र
लीनलनम्र स्वभावाची
गुंजालीचराचरात नाव कमावणारी, आपल्या नावाची गुंज सगळीकडे पसरवणारी
ध्रुवाध्रुव ताऱ्यावरून घेण्यात आलेले मुलीचे नाव, अढळ, कधीही न ढळणारी
व्रितिकायश, यशस्वी, कामात नेहमी यश मिळविणारी
आदिराखंबीर, कधीही न ढळणारी
द्विजाआकाशाप्रमाणे उंच
ईश्वासापवित्र, देवाच्या जवळ असणारी
निर्जराकोणालाही न घाबरणारी, योद्धा
पार्थीराजकन्या, लढाऊ राजकन्या
युधालढाईमध्ये जिंकणारी, युद्धात सहभागी होणारी
युगाजग
चार्वीसुंदर, दिसायला सुंदर
केयासुंदर, अप्रतिम
सायुरीकमळ, फुल
विहालक्ष्मीचे नाव
अहावापाणी, पाण्यासारखी निर्मळ
अमुक्तामूल्यवान
अन्वीसूर्याचा पहिला किरण, शांत, सुंदर, देवी दुर्गा, सुंदर डोळ्यांची
अत्रेयीनदीचे नाव, आनंदी
भौमीधरा, जमीन, पृथ्वी
प्रजाजनता, लोकसमुदाय
दर्शिनीकृष्णाचे रूप, कृष्णाचा हिस्सा
इधितावाढ, प्रगती, प्रगतीपथाकडे वाटचाल
फाल्गुनीमराठी महिना, फुल, फाल्गुन महिन्यात जन्माला आलेली
अर्थीदेवाजवळ आपले प्रेम व्यक्त करणे, देवाची कृपा
अर्काआशेचा किरण, रवि, सूर्य
आर्जवएखाद्याकडे मागणे करणे, प्रामाणिक असणे 
असिमायमुना नदीचे नाव, सीमा नसणारी
अन्वितादुर्गा देवी, दुर्गेचे नाव, दुर्गेचे रूप
शनायाशनिवारी जन्म झालेली, सूर्याचे पहिले किरण
तृषातहान
उद्यतीउगम, उगम असण्याचे ठिकाण
वंशापाठीचा कणा, बांबू 
वस्तिकासकाळचा प्रकाश, लवकर येणारा सूर्याचा प्रकाश
इनिकालहानशी पृथ्वी
जिज्ञासाकुतूहल, एखाद्या गोष्टीविषयी असणारे प्रश्न
क्षमामाफ करणे
कालिंदीअप्रतिम, सांगितिक नाव
मयुखीमोर, मादी मोर
Marathi Names For Girl

वाचा – अर्थपूर्ण युनिक व वरून मुलांची नावे

युनिक मुलींची नावे (Unique Marathi Names For Girls With Meaning)

Unique Marathi Names For Girls With Meaning
युनिक मुलींची नावे – Unique Marathi Names For Girls

मुलींची युनिक नावे ठेवायची असतील तरीही आम्ही तुम्हाला काही अशी नावे देत आहोत जी तुम्हाला जास्त  ठिकाणी नक्कीच ऐकू येणार नाहीत. मुलींची अशी युनिक नावे अर्थासह जाणून घ्या.  मराठी नावांमध्ये सहसा तीच तीच नावे बारशाला ठेवली जातात. तुम्हालाही भ वरून मुलीचं युनिक नावे हवी असतील तर नक्की वाचा. 

ADVERTISEMENT
मुलींची काही युनिक नावेअर्थ
गेष्णागायिका, सुंदर गाणारी
अब्जापाण्यात जन्म झालेली, पाण्याशी संबंधित 
अगम्याहुशार, कोणालाही कळू शकत नाही अशी
इधापवित्र
जश्वितानशीबवान, भोळी, साधीसुधी, साधेपणा जपणारी
सुकेशिनीसुंदर केसांची, सुंदर
जशोदाकृष्णाचा अंश
जिताशीकायम जिंकणारी, जिंकण्याची  देवता 
महतीनारदाचे नाव, ऊर्जा, प्रसिद्धी, गाण्यातील रागाचे नाव 
मैत्राअत्यंत निखळ, मैत्री जपणारी, मित्रत्वाचे नाते
मंजिष्ठाअत्यंत टोकाचे, वाद्य
मार्यामर्यादेतील, मर्यादा, प्रेम करणारी 
मिरायाकृष्णाच्या भक्तीत न्हाऊन निघालेली, भरभराट करणारी 
प्रशालिकायोग्य मार्गावर चालणारी, योग्य मार्ग निवडणारी
पंखुडीपान, पानाचा भाग 
प्रतिचीपश्चिम भाग, एखाद्या गोष्टीचा अनुभव येणे
रागवीसुंदर, शिवाचा भाग
रविश्तासूर्याकडून प्रेम मिळालेली, सूर्याचा अंश 
रिष्माआनंदी, मजेशीर, विश्वासाचा किरण
रूहानीसंत, शुद्ध मनाची, शांत
तपानीगोदावरी नदीचे दुसरे नाव, स्वतः तापत राहून दुसऱ्यांना शांत करणारी, सहनशील
ताशातरूण मुलगी, ख्रिसमसच्या दिवशी जन्माला आलेली
तविष्काधैर्यवान, धैर्यशील, धैर्य असणारी 
तितिक्षासहनशील, प्रकाश, दैदिप्यमान
उद्विताउमललेल्या कमळाने भरलेले तळे, कमळांची नदी, कमळांनी भरलेली नदी
उज्जेशापहिले, जिंकणारे
वाणिकासीतेचे नाव, सहनशील
वज्राहिरा, दधिची ऋषींच्या हाडांपासून तयार करण्यात आलेले शस्त्र, इंद्राकडे असणारे शस्त्र
वरालीचंद्र, चंद्राचा भाग
स्वस्तिकास्वस्तिक, पवित्र, कार्याची सुरूवात
याहवीपृथ्वीवरील स्वर्ग
योचनाविचार, मनात चालू असलेला विचार
भूवीस्वर्ग, पृथ्वीवरील स्वर्ग
दितीकल्पना, मनात येणारी कल्पना 
द्युतीलहानशी, नाजूक, सुंदर अशा मुलगी
गीतश्रीभगवद् गीता
ग्रिष्माओलावा, ग्रीष्म ऋतूमध्ये जन्माला आलेली, आनंदी
हृदिनीआनंद, हृदयात वसणारी, प्रकाशमान, दैदिप्यमान
हियाहृदय
इदिकापृथ्वी, धरती
Marathi Names For Girl

हेही वाचा :

द वरून मुलींची युनिक नावे
व वरून मुलींची नावे नवीन
प्यार से बुलाने वाले लड़कियों के नाम की लिस्ट
त वरून मुलांची नावे, आधुनिक नावे अर्थासह
प वरून मुलांची नावे, आधुनिक नावे अर्थासह
जुळ्या मुलांची नावे मराठी (Twins Baby Boy Names In Marathi)
च वरून मुलांची पारंपरिक नावे
म वरून मुलींची नावे (M Varun Mulinchi Nave New)

Girl Names That Start With A
य वरून मुलांची नावे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT