Weight Loss

दुधाच्या या रेसिपी तुमचं वजन घटविण्यासाठी ठरतील फायदेशीर

Dipali Naphade  |  Oct 27, 2020
दुधाच्या या रेसिपी तुमचं वजन घटविण्यासाठी ठरतील फायदेशीर

आजकाल वजन वाढणं ही समस्या झाली आहे. काहीही खाल्लं तरी वजन वाढतं. बदलती जीवनशैली, सतत बसून काम यामुळे वजन वाढण्याची समस्याही वाढत चालली आहे. वजन पटकन वाढतं पण ते कमी करण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. व्यायाम,  डाएट या सगळ्या गोष्टी सुरू होतात. पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही नियमित स्वरूपात दूध पिऊनही तुमचे वजन कमी करू शकता? बरेच जण दूध यासाठी पित नाहीत कारण त्यांना दुधाची चव आवडत नाही.  दुधाच्या वासाने मळमळतं. पण तुमच्या काही आवडत्या गोष्टी दुधात मिसळून तुम्ही दूध पिऊ शकता आणि हे निरोगी आरोग्यासाठी अधिक पौष्टिकही ठरते. अशाच काही दुधाच्या रेसिपी आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होईल. या रेसिपी अतिशय सोप्या असून तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात याचा उपयोग करून घेऊ शकता. 

https://marathi.popxo.com/article/how-to-bake-bakery-style-ladi-pav-at-home-in-marathi

पीनट बटर मिल्क

Instagram

पीनट बटरमध्ये प्रोटीनचे चांगले प्रमाण असते. वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. याच्यासह डार्क चॉकलेटमध्येही खूपच कमी कॅलरी असते.  पण हे डार्क चॉकलेट झिरो शुगर असणारे आहे की नाही हे तुम्ही पडताळून घ्या. या दोन्ही गोष्टी दुधात एकत्र करून तुम्ही प्यायलात तर तुमचं वजन कमी होण्यास नक्कीच फायदा होतो. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

https://marathi.popxo.com/article/homemade-healthy-burger-for-children-recipe-in-marathi

गाजराचे दूध

Instagram

गाजरामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. ज्यामुळे वजन कमी करणं सहज सोपे होते. वजन कमी करण्यासाठी हा योग्य पर्याय मानला जातो. दुधामध्ये गाजर मिक्स करून खाल्ल्यास पोट भरलेले राहाते आणि तुम्हाला जास्त भूकही लागत नाही. गाजराचे दूध कसे तयार करायचे जाणून घेऊया. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

https://marathi.popxo.com/article/delicious-fasting-food-recipe-for-navaratri-in-marathi

गोल्डन स्पाईस्ड मिल्क

Instagram

हळद आणि आलंदेखील वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच तुम्हाला दुधामध्ये हळद आणि आल्यासह अन्य काही मसालेही मिसळता येतात. हे अतिशय चविष्ट लागते आणि आरोग्यासाठीही हितावह आहे. वजन की कर्यास  कसे तयार करायचे जाणून घेऊया. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Weight Loss