Family

मातृदिनाच्या निमित्ताने ‘आई’साठी खास कोट्स | Aai Quotes In Marathi

Leenal Gawade  |  May 6, 2022
मातृदिनाच्या निमित्ताने ‘आई’साठी खास कोट्स | Aai Quotes In Marathi

आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. पण आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या जन्माआधीपासून आपल्यासाठी कितीतरी करणारी आई… आपल्यावर मनापासून प्रेम करते. कोणत्याही प्रेमाची अपेक्षा न करता जी तुमच्यावर प्रेम करते अशा आईवर तुम्ही किती प्रेम करता हे तिला माहीत नसेल तर तिच्यावर असलेले तुमचे प्रेम व्यक्त करा. येत्या 6 सप्टेंबरला मातृदिनाच्या निमित्ताने तुमच्या भावना आईला कळू देण्यासाठीच आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आईसाठी खास आईसाठी खास कोट्स (Aai Quotes In Marathi), आईसाठी शायरी मराठी (Aai Shayari Marathi), आई साठी स्टेटस मराठी (Aai Status In Marathi),आईसाठी खास चारोळ्या (Short Quotes On Mother In Marathi),आईची आठवण मेसेज (Miss You Aai Messages In Marathi) तुमच्या आईला मातृदिनाच्या निमिताने (matrudinachya hardik shubhechha in marathi) नक्की पाठवा. त्याचप्रमाणे महिला दिन साजरा करण्यासाठी तुमची आई, बहीण, पत्नी, मैत्रीण, मुलीला पाठवा हे जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश आणि सुविचार.

आईसाठी खास कोट्स (Aai Quotes In Marathi)

Aai Quotes In Marathi

आईसाठी आपले सर्वांचे विचार प्रेमपूर्ण असतातच. अशा आपल्या प्रिय आईसाठी खास आई कोट्स मराठी (aai marathi quotes) तून वाचा आणि नक्की मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्की शेअर करा.

वाचा – Mother’s Day…आईसाठी करा खास आईच्या कविता (Poem On Mother In Marathi)

Aai Quotes In Marathi

वाचा – अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश (Akshaya Tritiya Wishes In Marathi)

आईसाठी शायरी मराठी (Aai Shayari Marathi)

आई शायरी मराठी – Aai Shayari Marathi

आईवरच्या कविता, चारोळ्या आणि स्टेटस आपण नेहमीच पाहतो. पण आईवर केलेल्या अनेक शायरीही आहेत. खाली आईसाठी शायरी मराठी शेअर करत आहोत.

marathi quotes on aai

वडिलांसाठी खास स्टेटस

आई साठी स्टेटस मराठी (Aai Status In Marathi)

आई साठी स्टेटस मराठी – Aai Status In Marathi

आपण इतर वेळी स्टेटस ठेवताना कधी जास्त विचार करत नाही. पण आईबद्दल काही असेल तर नक्कीच नीट वाचून करतो. म्हणून खास तुमच्यासाठी आई साठी स्टेटस मराठी (aai status in marathi) शेअर करत आहोत.

आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा… पण कोणासाठी आईला सोडू नका. 

ना कोणासाठी झुरायचं.. ना कोणासाठी मरायचं.. देवानं आई दिली आहे तिच्यासाठी कायम जगायचं.  marathi quotes on aai

माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही… आणि माझा मोठेपणा सांगतना तिच्या आनंदाला पारावर उरत नाही.. अशी ही माझी आई

गल्ली गल्लीत असतील भाई… पण माझी आई जगात सगळ्यात भारी 

जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर तसचं असेल आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल.

चंद्राचा तो शीतल गारवा… मनातील प्रेमाचा पारवा..प्रत्येक दिवशी आई तुझा हात माझ्या हातात हवा.

घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही… जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही.

‘आ’ म्हणजे आत्मा… आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर.. आई तुला तुझ्या खास दिवसाच्या म्हणजेच मातृदिनाच्या शुभेच्छा!

सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात..  तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर ‘आई’ हेच शब्द राहतात. (marathi quotes on aai)

ठेच लागता माझ्या पायी.. वेदना होते तिच्या हृदयी.. 33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी ‘आई’

आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या जन्माआधीपासून ओळखते.

घार हिंडते आकाशी .. चित्त तिचे पिल्लापाशी… प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते. 

कितीही भांडण झाले तरी कधीच सोडून जात नाही साथ.. ती असते फक्त आपली आई खास

तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य फक्त आईमध्ये असते.

जगात असे एकच न्यायालय आहे जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात..अशा प्रिय आईस खूप खूप प्रेम.  (marathi quotes on aai)

Aaji Quotes In Marathi

आईसाठी खास चारोळ्या (Short Quotes On Mother In Marathi)

आईसाठी खास चारोळ्या – Short Quotes On Mother In Marathi

आईच्या प्रेमाची उतराई करायला खरंतर 100 ओळी पण पुरेश्या नाहीत. पण भावनांना वाट देण्यासाठी खास आईवरील चारोळ्या (short quotes on mother in marathi) खाली देत आहोत.

आईची आठवण येतेय मग तिला पाठवा हे मेसेज (Miss You Aai Messages In Marathi)

Miss You Aai Messages In Marathi

आईला काय मेसेज करावा हे कधी सांगावं लागत नाही आणि आईला कितीही भेटलं तरी कमीच असतं. म्हणून आईच्या आठवण आल्यावर शेअर करण्यासाठी मिस यू आई मेसेजस (Miss You Aai Messages In Marathi).

देखील वाचा – 

आईच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश (Shradhanjali Message In Marathi For Mother)
Womens Day Quotes in Hindi
Mothers Day Status in Hindi
Mothers Day Quotes in Hindi
माँ पर कविता

Read More From Family