DIY सौंदर्य

आठवड्यात होतील केस घनदाट, असे वापरा राईचे तेल

Dipali Naphade  |  Jul 5, 2021
आठवड्यात होतील केस घनदाट, असे वापरा राईचे तेल

तुमच्या केसांची वाढ चांगली आहे पण प्रदूषण आणि इतर गोष्टींमुळे केस निस्तेज आणि पातळी झाले आहेत असं वाटतंय का? अर्थात नक्कीच तुम्ही या सगळ्यात आनंदी नसणार. त्यामुळे तुमचं दुःख आम्ही नक्कीच समजून घेऊ शकतो. प्रत्येक मुलीला आपले केस अत्यंत सुंदर असावेत असं वाटतं. सुंदरपेक्षाही केस घनदाट असणं कोणला नाही आवडणार. पण जेव्हा केस गळू लागतात आणि पातळ होऊ लागतात तेव्हा त्याचं दुःख हे वेगळंच असतं. कंगव्यात अडकलेले केस, हातात येणारे गळलेले केस नक्कीच तुम्हाला त्रासदायक ठरते. यामागे अनेक कारणे असू शकतात. आरोग्यसंबंधातील त्रास, खराब जीवनशैली, हार्मोनल असंतुलन अथवा केसांची काळजी न घेणे काहीही कारण असेल, पण तुम्ही आता जास्त काळजी करू नका. तुमचे केस आठवड्यातही घनदाट होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही राईच्या तेलाचा वापर करा. आता याचा नक्की कसा घरगुती वापर करायचा आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगत आहोत. तुम्हीही याचा वापर करून पाहा. 

सर्वात प्रभावी आजीचा बटवा

Freepik

केसांना घनदाट बनविण्यासाठी बाजारामध्ये तुम्हाला अनेक उत्पादने खुणावतात. यामध्ये अगदी शँपूपासून ते कंडिशनर आणि हेअर ऑईलपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. पण आजीचा बटवा हा सर्वात सुंदर उपाय आहे. अगदी पुरातन काळापासून चालत आलेले नुस्खे तुम्हाला कामी येतात. इतकंच नाही तर याचा वापर करणे अत्यंत सुरक्षित आहे. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही. खरं तर हे उपाय अनेक घरगुती गोष्टींवर आधारित आहेत. घनदाट केस करण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची गरज भासते – 

बनविण्याची पद्धत

 

अनेक समस्यांचे एकच समाधान

Freepik

 

किती वेळा लावावे

 

केसांना नुकसान पोहचत नाही

रोज केसांवरून आंघोळ करणे शक्य नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आठवड्यातून पाच दिवस याचा वापर करा. तुम्ही या तेलाचा उपयोग पाच दिवस अर्थात एक दिवस आडदेखील करू शकता. तुम्हाला चांगला परिणाम हवा असेल तर किमान 3-4 वेळा आठवड्यातून याचा उपयोग करायलाच हवा. यामुळे केसांना कोणतेही नुकसान पोहचत नाही आणि केस घनदाट होण्यास नक्की मदत मिळते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य