लाईफस्टाईल

भ वरून मुलांची नावे | Bh Varun Mulanchi Nave

Dipali Naphade  |  May 16, 2022
bh-varun-mulanchi-nave-in-marathi

आपल्याकडे बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे नाव काय ठेवायचे यावरून अनेक चर्चा होताना दिसतात. काही ठिकाणी बाळाची युनिक आणि वेगळी नावे ठेवली जातात. तर काही ठिकाणी बाळाचे आद्याक्षर त्याच्या जन्म कुंडलीवरून काढण्यात येते. तर काही घरांमध्ये श्रीकृष्णावरून मुलांची नावे अथवा श्रीगणेशावरून आणि भगवान शिवाच्या नावावरून बाळाचे नाव ठेवण्यात येते. आतापर्यंत आम्ही तुम्हाला स वरून मुलांची नावे, व वरून मुलांची नावे, य वरून नावे अशा अनेक आद्याक्षरावरून नावे सुचवली आहेत. आता या लेखातून आम्ही तुम्हाला भ वरून मुलांची नावे (Bha Varun Mulanchi Nave) सुचवणार आहोत. तुम्हीही तुमच्या बाळाचे नाव भ आद्याक्षरावरून ठेवायचे असेल तर या लेखाचा नक्कीच आधार घेऊ शकता. 

भ वरून मुलांची नावे – Bha Varun Mulanchi Nave

भ वरून मुलांची नावे

भ आद्याक्षर आले असेल तर तुम्ही वेगवेगळ्या नावांचा संदर्भ घेऊ शकता. वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळी नावे असतात आणि त्याचे अर्थही आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. 

नावअर्थधर्म
भाग्यनशीबहिंदू
भवेश शंकर, भगवान शिवहिंदू
भानूसूर्याचे एक नावहिंदू
भाग्येशथोर भाग्य असलेलाहिंदू
भार्गवपरशुराम, वाल्मिकी, तिरंदाजहिंदू
भारतदेशाचे नावहिंदू
भावनकल्पना, ज्ञान, प्रत्यक्ष, स्मरणहिंदू
भीष्मपांडवाचे पितामहहिंदू
भीष्मकशंतनू आणि गंगापुत्रहिंदू
भुवनघरहिंदू
भुवनेश घराचा स्वामीहिंदू
भूतेश शंकर, शिवशंकरहिंदू
भूपतपृथ्वीपतीहिंदू
भूपतीपृथ्वीचा स्वामीहिंदू
भूपेंद्रराजांचा इंद्र, राजांचा राजा असा, पृथ्वीचा राजाहिंदू
भ वरून मुलांची नावे – Bha Varun Mulanchi Nave

वाचा – J Varun Mulanchi Nave Marathi

भ वरून मुलांची रॉयल नावे – Bha Varun Mulanchi Navin Nave

Bha Varun Mulanchi Navin Nave

त्याच त्याच नावांचा आता अनेकांना कंटाळा आला आहे तर काही जणांना आपल्या मुलांची नावे ही रॉयल असावीत असं वाटतं. त्यामुळे रॉयल नावांचा तुम्हाला शोध असल्यास तुम्ही या लेखाचा संदर्भ घ्या. भ आद्याक्षर तसं वेगळे आणि युनिक आहे. त्यामुळे भ आद्याक्षर आले असेल आणि रॉयल नावे हवी असतील तर तुम्ही नक्की या नावांचा संदर्भ घ्या. 

नावअर्थधर्म
भृगूब्रम्हापुत्र ऋषी, भृगूसंहिता हिंदू
भैरवकाळभैरवहिंदू 
भावेशईश्वराचा भावहिंदू 
भूविकस्वर्गहिंदू 
भुवआकाश, स्वर्गहिंदू 
भूमित देशाचा मित्रहिंदू 
भौमिकभूमीचा मालक, प्रभू, भगवानहिंदू 
भूदेवपृथ्वीचा देवहिंदू 
भोजराजाचे नावहिंदू 
भव्यांशमोठा भाग, मोठा हिस्साहिंदू 
भरतश्रीरामाचे धाकटे भाऊहिंदू 
भव्यसुंदर आणि उपयोगी, अत्यंत मोठेहिंदू 
भूपराजाचे नावहिंदू 
भाविकबंधन, भक्तहिंदू 
भानिशकाल्पनिक असाहिंदू 
भ वरून मुलांची रॉयल नावे – Bha Varun Mulanchi Navin Nave

भ वरून मुलांची युनिक नावे – Unique Marathi Baby Boy Names Starting From Bha

भ वरून मुलांची युनिक नावे

मुलांची युनिक नावे ठेवायचा सध्या ट्रेंड आहे. पण काही आद्याक्षरे अशी असतात की नक्की बाळाचे नाव काय ठेवायचे असा प्रश्न पडतो. भ वरून मुलांची युनिक नावे खास तुमच्यासाठी

नावअर्थधर्म
भावएखाद्याला देण्यात आलेला वेळहिंदू
भूधवभगवान विष्णूचे एक नावहिंदू
भास्वरचमकदार असा, तेजस्वीहिंदू
भूमिनभूमीपुत्र, भूमीचाहिंदू
भौमेंद्रपृथ्वीचा राजाहिंदू
भ्रमणपर्यटन, फिरणेहिंदू
भूवंशभूमातेचा वंशहिंदू
भुजंगसापांचा राजाहिंदू
भद्रक सुंदरहिंदू
भूमिकपृथ्वी, पृथ्वीचाहिंदू
भृवमपृथ्वीहिंदू
भभद्रयूउत्तम आयुष्य लाभलेला व्यक्तीहिंदू
भ्रमरभुंगाहिंदू
भवदीपएका राजाचे नावहिंदू
भूदेवपृथ्वीचा देवहिंदू
भ वरून मुलांची युनिक नावे – Unique Marathi Baby Boy Names Starting From Bha

भ वरून मुलांची लेटेस्ट नावे 

भ वरून मुलांची लेटेस्ट नावे 

सध्या वेगवेगळ्या नावांचा ट्रेंड सुरू आहे. बाळांची नावे ठेवताना जुनी नावे ठेवण्यासाठी सहसा आताच्या पिढीचे पालक तयार होत नाहीत. Latest भ वरून मुलांची नावे तुमच्या बाळासाठी तुम्ही या लेखातून घेऊ शकता. 

नावअर्थधर्म
भावार्थभावासह असणारा अर्थहिंदू
भानिशकाल्पनिकहिंदू
भीमपांडव, विराटहिंदू
भूपपहिला प्रहर, राजाहिंदू
भूपत पृथ्वीपती हिंदू
भूपेनराजाहिंदू
भास कल्पना, कर्ता, कवीहिंदू
भगतथोर क्रांतीकारकहिंदू
भाग्येश चांगले भाग्य असलेलाहिंदू
भारद्वाजएका ऋषीचे नाव हिंदू
भुवसवायुमंडल, वायूहिंदू
भूषणाभगवान शिवहिंदू
भूषणअलंकार, सजावट, आभूषणहिंदू
भूपातपृथ्वीचा राजाहिंदू
भूमी पृथ्वी, जमीनहिंदू
भ वरून मुलांची नावे 

भ वरून मुलांची आधुनिक नावे 

भ वरून मुलांची आधुनिक नावे 

मुलांची आधुनिक नावे ठेवायची असतील आणि भ आद्याक्षर आले असेल तर तुम्ही या लेखाचा संदर्भ घ्या. भ हे असे आद्याक्षर आहे की यावरून काही खास आधुनिक नावे 

नावअर्थधर्म
भेषाजभगवान विष्णूहिंदू
भीमेशभीमाचा अंश असलेलाहिंदू
भूपिनपृथ्वीहिंदू
भाविनमालकहिंदू
भौमिनराजाहिंदू
भवनिशराजाहिंदू
भूमेशभू, पृथ्वीहिंदू
भवमीतदुनियेचे मित्रहिंदू
भवजीतसमुद्राच्या तळाशी असलेलाहिंदू
भविष्यभविष्याशी संबंधितहिंदू
भवदीपदीपकहिंदू
भास्करसूर्यहिंदू
भद्रेशशिव, शंकरहिंदू
भद्राशंकर, शिवाचे रूपहिंदू
भौतिकगंध, भाव जाणवणेहिंदू
भ वरून मुलांची आधुनिक नावे 

भ वरून मुलांची नावे तुम्हाला हवी असतील तर तुम्ही नक्कीच या लेखाचा आधार घेऊ शकता. भ वरून मुलांची रॉयल नावे, भ वरून मुलांची युनिक नावे, Latest भ वरून मुलांची नावे आणि भ वरून मुलांची आधुनिक नावे तुम्ही या लेखातून मिळवू शकता. तुम्हालाही तुमच्या बाळाचे नाव भ वरून ठेवायचे असेल तर तुम्ही नक्की या लेखातून ही नावे मिळवू शकता. 

Read More From लाईफस्टाईल