लाईफस्टाईल

इन्स्टाग्रामसाठी झक्कास बायो मराठीमध्ये | Bio For Instagram For Girl Attitude In Marathi

Leenal Gawade  |  Jul 20, 2022
bio for Instagram for girl attitude in marathi, attitude bio for instagram in marathi for girl

 हल्ली सगळेच वापरणारे प्रसिद्ध असे सोशल प्लॅटफॉर्म म्हणजे Instagram. माहिती, मनोरंजन अशा सगळ्याच गोष्टी येथे मिळतात. त्यामुळेच हल्लीचा तरुणवर्ग येथे खूप मोठ्या प्रमाणात असतो. केवळ मजा म्हणूनच नाही. तर आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यासाठीही हे एक उत्तम असे ॲप आहे. त्यामुळेच की काय, अनेक जण आपली प्रोफाईल एकदम वेगळी आणि आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतात. आता आकर्षक प्रोफाईल ही केवळ तुमच्या डीपीमुळे होत नाही तर उत्तम बायोमुळेही तुमची प्रोफाईल तुमची खरी ओळख करुन देत असते. त्यासाठीच खास शेअर करत आहोत Bio For Instagram For Girl Attitude In Marathi  शेअर करत आहोत. त्यामुळे तुमची प्रोफाईल दिसेल एकदम हटके आणि वेगळी. या शिवाय मराठी मुलींची शान नऊवारी साडी कोट्स देखील तुम्ही तुमच्या बेस्ट फोटोसाठी ठेवू शकता. 

मराठी मुलगी बायो इन्स्टाग्रामासाठी – Marathi Mulgi Bio For Instagram In Marathi

मराठी मुलगी बायो इन्स्टाग्रामासाठी

 मराठी मुलींचा स्वॅग वेगळाच असतो. तुमच्यातील मराठमोळ्या मुलीसाठी मस्त मराठी मुलगी बायो Marathi Mulgi Bio For Instagram In Marathi

  1.  माज आहे मला मराठी असण्याचा
    मैत्री हवी असेल तर मान ठेवा माझ्या मराठी असण्याचा
  2.  ना कधी झुकत,
    ना कोणाला झुकवत
    मराठी मुली असतात एकदम थेट
  3.  मराठी मुलींचा स्वॅग भारी,
    भारी पडते ही एक नारी
  4.  नादी लागू नका,
    नादाला लागाल
  5.  मराठी मुलगी नाही साध्या भोळ्या,
    त्यांना हवे असते प्रेम, त्याबदल्यात
    तुम्हालाही मिळेल प्रेम
  6. आम्ही काहीही विसरलो नाही,
    विसरत नाही, मराठी मुलगी कोणाचं काही
    मागे ठेवत नाहीत
  7. मराठी मुलगी
    जिच्या स्वॅग असतो भारी
    तिच्यापासून एक हात दूरच राहा
  8.  गर्व आहे मला मराठी असण्याचा
  9.  मुलगी असले तरी आहे मी मराठी
    पंगा घ्याल तर ही मुलगी पडेल तुम्हाला भारी
  10.  हवी असेल मैत्री तर करा,
    पण मराठी मुलीचा चुकीचा नाद करु नका

बेस्ट गर्ल फ्रेंड कोट्स मराठी

 बिनधास्त मुलींसाठी मस्त इन्स्टाग्राम बायो – Dashing Bio For Instagram For Girl Attitude In Marathi

हल्लीच्या मुली या बिनधास्त आहेत. त्यांना कशाचीही भिती नाही आपले आयुष्य कसे जगायचे हे त्यांना अगदी चांगलेच कळते. अशा मस्त बिनधास्त मुलींसाठी मस्त इन्स्टाग्राम बायो Dashing Bio For Instagram For Girl Attitude In Marathi हे असायलाच हवेत.

  1.   आपल्याला कशाचीही भिती नाही,
    कारण मुलगी असली तर मी लातुरकर आहे
    विसरु नका
  2.  डोक्यावर छत्रपतींचा हात आहे,
    त्यामुळे मी एक स्पेशल बात आहे
  3.  पडले तरी उठण्याची माझ्यात बात आहे,
    इन्स्टाग्रामवर माझी छाप आहे
  4.  नका करु काळजी
    माझ्या कपड्याची कारण मी
    अशीच आहे अशीच राहणार…
  5.  मैत्रीचा हात पुढे कराल,
    तर मैत्री राखा, जळफळाट नाही
  6.  बिनधास्त आहे नेचर आपला,
    पटली मैत्री तरच फॉलो करा
  7.  फाल्तू गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ नाही
    इन्स्टाग्रामवर फेमस होणे माझे काम आहे
  8.  झक्कास, मस्त, मराठी मुलगी
  9.  बिनधास्त मुली असतातच सुंदर,
    चला करा फॉलो
  10. मुली असतात तर गुलाबाचे फुल
    पण त्यांचे काटे तेव्हाच लागतात
    जेव्हा कोणी पंगा घेतात

गोड मुलींसाठी गोड इन्स्टाग्राम बायो मराठीतून – Sweet Bio For Instagram For Girl In Marathi

गोड मुलींसाठी गोड इन्स्टाग्राम बायो मराठीतून

 तुम्हाला तुमची प्रोफाईल एकदम साधी पण तितकीच आकर्षक हवी असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास इन्स्टाग्राम बायो Sweet Bio For Instagram For Girl In Marathi निवडले आहेत. 

  1. पापा की परी
    हुशार आणि सुंदर
    सिंगल पण नॉट रेडी टू मिंगल
  1.  साखरेहूनही गोड म्हणून सावध
    नाहीतर डाएबिटीझ होईल
  2.  अप्सरा
    बापाची लाडकी
    भावांचा जीव की प्राण
  3.  थोड जपूनच
    प्रोफाईलमधील मुलगी एकदम गोड आहे,
  4.  नाही कसला माज,
    ना कसला खोटा थाट
    माझ्यासारखी मुलगी असते एकदम खास
  5.  दुधारी तलवार
    पण प्रेमाचा वर्षाव
    मैत्री करायला कधीही तयार
  6.  नावावर नका जाऊ
    फक्त आपला स्टेटस पाहा रोज भाऊ
  7.  गोड आहे म्हणून मुंगळ्यांनी जरा
    जपून
  8.  शांत, सुस्वभावी पण करारी
  9.  सोनपरी पप्पांची
    जानू होऊन जाईल तुमची

एटीट्यूड इन्स्टा बायो मुलींसाठी – Attitude Bio For Instagram For Girl Attitude In Marathi

Attitude bio for Instagram for girl attitude in marathi 

मुली  हलक्यात घेण्याची गोष्टच नाही. त्यामुळे त्यांचा Attitude चांगला असायलाच हवा. तुमच्यातील अशाच Attitude साठी Attitude bio for Instagram for girl attitude in marathi 

  1.  माज तर आहेच ना,
    मुलगी म्हणून जन्माला येणे तितके सोपे नसते
  2.  जिथे मला झुकवाल,
    तिथेच तुम्ही झुकाल
  3.  नावाची काय बिशाद
    सगळे जग माझ्या खिशात
  4.  तुम्हाला वाटत असेल मला आहे ॲटिट्युड
    म्हणूनच तर मी आहे इन्स्टाग्रामवर
     
  5. तुम्ही काहीही म्हणा
    माझ्यातला माज काही कमी होणार नाही,
    मी कधीही  तुमच्या मनाप्रमाणे वागणार नाही
  6.  माझ्यातला Attitude तुम्ही राहूच द्या
  7.  Attitude माझा गुणधर्म आहे तो तसाच राहील
  8. माझ्यातला Attitude दिसला असेल
    तर तुम्ही सावध राहिलेले बरे
  9. माझे खरे रुप माझे Attitude आहे,
    जी माझी खरी ओळख आहे
  10. आजकाल Attitude  दाखवला नाही
    तर लोकांना विश्वास बसत नाही

 फॅशनेबल मुलींसाठी फॅशनेबल बायो | Fashionable Bio For Instagram For Girl Attitude In Marathi

Fashionable Bio For Instagram For Girl Attitude In Marathi

 इन्स्टावर सगळ्यात जास्त तुम्ही काय पाहता फॅशन सगळीकडे पाहायला मिळते. अशा खास फॅशनेबल मुलींसाठी फॅशन कोट्स तर आहेच. पण तुमच्या प्रोफाईलवरही तुम्ही असे काही मस्त बायो ठेवू शकता. 

  1. माझ्यापासून फॅशन सुरु होते ती जगात चालते 
  2.   माझे स्वप्न आहे कपड्यांत गुंतून पडण्याचे
  3.  कपडे आहे माझा आत्मविश्वास 
  4.  मी त्याच विश्वास रमते ज्या
    विश्वात मी फॅशनेबल असते
  5.  फॅशन जिथे मी तिथे
  6.  फॅशन ही माझ्यासाठी आहे
    तुमच्या वाईट कमेंटससाठी नाही
  7.  फॅशन मॉडेल
    कपड्यांसोबत प्रयोग करणे काम माझे
  8. आवडली प्रोफाईल तर बघा
    पण नकारात्मक कमेंट देऊन जाऊ नका
       
  9.  साडी, चोळी, शॉर्ट स्कर्ट,लाँग स्कर्ट
    फॅशन आहे माझा दोस्त
  10. फॅशन देते मला विश्वास
    तिच वाढवते माझा आत्मविश्वास

आता तुम्हालाही तुमचा इन्स्टाग्राम बायो हवा असेल एकदम हटके तर  bio for Instagram for girl attitude in marathi हे निवडक बायो तुम्ही नक्की वापरा. तुमची प्रोफाईल चांगलीच दिसेल

Read More From लाईफस्टाईल