आरोग्य

गरोदरपणात कोरोना व्हायरसपासून कसे सुरक्षित राहाल

Trupti Paradkar  |  Mar 19, 2020
गरोदरपणात कोरोना व्हायरसपासून कसे सुरक्षित राहाल

जगभरात सध्या कोरोना व्हायरसच्या भितीचं सावट पसरलं आहे. ज्यामुळे सर्व प्रसार माध्यमांवर कोरोनापासून कसं सुरक्षित राहावे याचा संदेश वेळोवेळी दिला जात आहे. सेलिब्रेटीज असो वा सर्व सामान्य जनता सर्वांनाच याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांना या व्हायरसपासून जास्त धोका आहे. म्हणूनच लहान मुले, वृद्ध माणसे आणि गरोदर महिलांनी या काळात स्वतःची विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे. यासाठी या काळात गरोदर महिलांनी नेमकी काय काळजी घ्यावी यासाठी ही माहिती  जरूर वाचा.  

Shutterstock

गरोदर महिलांना कोरोना व्हायरसचा का आहे धोका

गरोदरपण हा प्रत्येक महिलेसाठी एक आनंदाचा काळ असतो. मात्र असं असलं तरी या काळात तिची प्रकृती नाजूक झालेली असते. कारण या काळात तिच्या  शरीरात अनेक बदल होत असतात. म्हणूनच डॉक्टर्स आणि घरातील अनुभवी माणसं अशा महिलांना स्वतःची जास्त काळजी घेण्याचा सल्ला देतात. या काळात महिलांनी उघड्यावरचे खाद्यपदार्थ, चायनीज, तेलकट आणि अती मीठाचे पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ,  कच्चे अथवा अर्धवट शिजवलेले खाद्यपदार्थ मुळीच खाऊ नयेत. यासोबतच जीवनशैलीतदेखील काही बदल गरोदर महिलांनी करणं गरजेचं आहे. गरोदरपण, प्रसूती आणि बाळाचे संगोपन या काळात महिलांनी मद्यपान आणि धुम्रपानदेखील करू नये. कोरोना व्हायरस हा एक संसर्गजन्य विकार आहे. त्याचप्रमाणे  जगभरात या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. गरोदर महिलांमधील रोगप्रतिकार शक्ती या काळात कमी झालेली असल्यामुळे अशा महिलांनी संसर्गापासून स्वतःची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 

Shutterstock

सुरक्षित राहण्यासाठी गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी –

गरोदर महिलांना वास्तविक नेहमीच स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. मात्र या जागतिक महामारीच्या काळात त्यांनी काही बाबतीत स्वतःची विशेष काळजी घ्यायला हवी. 

यासाठी गरोदर महिलांनी या टिप्स जरूर फॉलो कराव्या –

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा –

गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं

गरोदरपणी ही फळं आवर्जून खावी

गरोदरपणात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

Read More From आरोग्य