पालकत्व

दोन अक्षरी मुलींची नावे | Don Akshari Mulinchi Nave Marathi

Trupti Paradkar  |  Jun 22, 2022
Don Akshari Mulinchi Nave Marathi

बाळाचं आगमन म्हणजे घरात जणू अगदी आनंदोत्सवच असतो. त्यात जर घरात मुलगी जन्माला आली तर या आनंदाला एक वेगळाच रंग येतो. तिच्या चिमुकल्या पावलांनी जणू घरात लक्ष्मीमाताच आल्याची भावना घरात निर्माण होते. भारतात मुलगी झाली की यासाठी “पहिली बेटी धनाची पेटी” असं म्हणण्याची पद्धत आहे. लेक बाबाची लाडकी असतेच पण आईचाही जीव की प्राण असते. पूर्वी मुलींचा जन्म झाला की घरात नकारात्मक वातावरण निर्माण व्हायचं… पण आजकाल स्त्रीयांना समान वागणूक मिळू लागल्यामुळे मुलीचा जन्मोत्सवही तितक्याच जल्लोषातच साजरा केला जातो. तुमच्या घरी देखील अशाच एका तान्हुलीचं आगमन झालं असेल तर तुम्हाला आता तिच्या बारशाची म्हणजेच नामकरण विधीची लगबग करायला हवी. बाळाचं बारसं करणं म्हणजे नामकरण विधीच्या पत्रिका छापणं, नामकरण विधीसाठी सुयोग्य मजकूर लिहीणं, बारशाच्या सोहळ्याचं नियोजन करणं हे सर्व काही आलंच. पण सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे बाळासाठी नाव निवडणं. बारशात बाळाला दिलेलं नाव आयुष्यभर त्याच्यासोबत राहतं. म्हणूनच तुमच्या लेकीसाठी तुम्ही एखाद्या छान, हटके, युनिक आणि अर्थपूर्ण नावाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो. कारण आम्ही तुमच्यासाठी खास निवडली आहेत ही दोन अक्षरी मुलींची नावे मराठी (Don Akshari Mulinchi Nave Marathi) ही नावे सुंदर आणि मॉर्डन आहेतच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन अक्षरी आहेत. त्यामुळे तुमच्या मुलीला मोठं झाल्यावर शाळेत तिचं नाव सहज आणि पटकन लिहीता येईल. शिवाय तिच्या नावाचा अर्थ इतरांना लवकर समजेल. यासाठी निवडा आम्ही दिलेल्या या लिस्टमधून एक छान आणि भन्नाट दोन अक्षरी मुलींची नावे मराठी (2 Akshari Mulinchi Nave Marathi)… यासोबतच वाचा मुलींसाठी रॉयल मराठी नावे (Royal Marathi Names For Girl In Marathi) आणि मुलांची नावे दोन अक्षरी | Don Akshari Mulanchi Nave Marathi | 2 Letter Boys Name In Marathi

दोन अक्षरी मुलींची नावे – Don Akshari Mulinchi Nave Marathi

Don Akshari Mulinchi Nave Marathi

आपल्या लेकीचं सुंदर, युनिक, नवीन आणि अर्थपूर्ण नाव असावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. यासाठीच मातापिता झाल्यावर सर्वात आधी पालक त्यांच्या मुलीसाठी छान नाव शोधू लागतात. पूर्वा नावासाठी नावराशीवरून अक्षर शोधलं जायचं आणि मग त्यानुसार बाळाला नाव दिलं जायचं. मात्र आजकाल पालकांना मुलांसाठी साधी, सोपी त्यांना सहज लिहीता येतील आणि ज्यांचे अर्थ चांगले असतील अशी नावं हवी असतात. यासाठीच आम्ही तुमच्या लेकीसाठी निवडली आहेत ही काही सुंदर लहान मुलींची नावे दोन अक्षरी (Don Akshari Mulinchi Nave)

मुलीचे नावअर्थ
आभाप्रकाश
आशा इच्छा 
अंजू प्रिय
बेलावेल
वृंदा वेल
भूमिपृथ्वी
दिशादिशा
दीक्षाअनुग्रह
दयाकरूणा
धरापृथ्वी
गीता हिंदू ग्रंथ
गौरीपार्वती
ग्रीवासुंदर
गंगापवित्र
हर्षाआनंदी
इशापार्वती
जयादुर्गा मातेचं नाव
कुंतीपांडवांची माता
कांताचमकदार
कृतीक्रिया
लीलासुंदर
लेखारेष
लिपीवर्णमाला
मंजूसुंदर
मेघा पाऊस
निशारात्र
नेत्राडोळे
पूजापूजा
पूर्वाप्रथम
राधाराधा
रेखारेष
साराउत्तम
सीयासीता
शीप्राशुद्ध
शुभाशुभ
तारातारे
तनुनाजूक
उषासंध्याकाळ
उर्जाउत्साह
विभाकांती
वाणीबोलणं
यज्ञापूजा
Don Akshari Mulinchi Nave Marathi

दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2021 – Don Akshari Mulinchi Nave 2021

नाव म्हणजे तुमच्या लेकीची आयुष्यभरासाठी असलेली ओळख असणार आहे. तिला देण्यात येणारं नाव तिला साजेसं आणि अर्थपूर्ण असावं असं तुम्हाला वाटत असेल तर निवडा ही साल 2021 मध्ये लोकप्रिय ठरलेली काही मुलींची प्रसिद्ध नावे…दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2021 (Don Akshari Mulinchi Nave 2021)

मुलीचे नावअर्थ
आर्ची प्रकाश
अन्वीलहान
आर्याथोर
अंशीदेवाचे वरदान
इरा पृथ्वी
इक्राज्ञान
उल्का उदय
उर्मीतरंग
ऋतूकाळ
ऋत्विगोंडस
कल्कीस्वर्ण रंगाची
काम्यासुंदर
गीशीशरण
गोदागोदावरी नदी
चंद्राचंद्र
चंपाएक फुल
जिजामाता जिजाऊ
जेष्ठामोठी
त्विषातेजस्वी
तिशाआनंदी
दक्षासावध
दर्शीमार्गदर्शक
ध्रुवीएकमेव
धेर्यासंयमी
नव्यातरूण
नीरापाणी
पार्वीदेवी
पद्माकमळ
साक्षीसाक्षीदार
साचीसत्य
वैश्वीसुंदर
वंशीबासरी
यतिसंयम
Don Akshari Mulinchi Nave 2021

दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2021-22 – Don Akshari Mulinchi Nave 2021- 22

घरात लेक आल्यामुळे तुमच्याही आनंदाला ठावठिकाणा उरला नाही आहे का ? चला तर मग तिच्या नामकरण विधीसाठी आता तुम्हाला आणखी जोरदार तयारी करायची आहे. तुमच्या गोंडस लेकीला नाव पण तितकंच गोंडस द्यायला हवं. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2021-22 –  Don Akshari Mulinchi Nave 2021 मागील दोन वर्षांपासून ही नावे खूप ट्रेंडमध्ये असून तुमच्या तान्हुलीसाठी नक्कीच उत्तम आहेत.

मुलीचे नाव अर्थ
अंबाआई
अश्मीराख
आज्ञा प्रथम
उर्णापडदा
उर्वीपृथ्वी
उत्सा वसंत ऋतू
ऋथ्वी अभ्यासू
ऋद्धीवाढणारी
क्षितीपृथ्वी
काशी धार्मिक
चारू आकर्षक
त्विषातेजस्वी
दिव्यातेजस्वी
दुर्वीगणपती बाप्पाला प्रिय गवत
धारा धार
नीतीचांगली वागणूक
निधी खजिना
Don Akshari Mulinchi Nave 2021- 22

दोन अक्षरी मुलींची नावे युनिक- Unique 2 Letter Baby Girl Names in Marathi

मुलीचा जन्म प्रत्येक पालकाला सुखावणारा असतो. कारण मुली आईबाबांच्या सर्वात जास्त लाडक्या असतात.. मुली हळव्या असल्यामुळे आई आणि बाबांवर मनापासून प्रेम करतात. लग्नानंतरही आईबाबांची सेवा करण्यात त्या कमी पडत नाहीत. म्हणून लेक झाली की आईबाबा मनातून खऱ्या अर्थाने सुखावले जातात. अशाच तुमच्या लाडक्या तान्हुलीसाठी लोकांच्या आयुष्यभर स्मरणात राहील असं युनिक नाव शोधायचं असेल. तर निवडा ही दोन अक्षरी मुलींची नावे युनिक- Unique 2 Letter Baby Girl Names in Marathi 

मुलीचे नावअर्थ
निहाहोकार
नूरपवित्र
प्रभासूर्याचे किरण
प्रधाउत्तम
वन्यादयाळू, अरण्य
वर्षापाऊस
चैत्रा चैत्र महिन्यातील
गीतकविता, गाणं
हिमाबर्फासारखी दिसणारी
हितायोग्य
इतिआगमन
इशीमाता दुर्गा
किया प्रेमळ
किमसुंदर
लोपाशिकवण
लिजादेवाला प्रिय
मिनीलहान
मेहाबुद्धिमान
मीरा कृष्णाची भक्त
Unique 2 Letter Baby Girl Names in Marathi

क्युट लहान मुलींची नावे दोन अक्षरी  – Cute 2 Letter Baby Girl Names In Marathi

लहान मुलं गोंडस असतातच. पण मुली जरा जास्तच क्युट असतात. त्यांचे छोटे छोटे पाय आणि हात हलवत त्या घरभर दुडदुडतात, तेव्हा घराला नवचेतनाच मिळत असते. आजकाल लहान मुलींसाठी फॅशनेबल कपडे, शूज, बेल्ट असं सारं काही बाजारात सहज मिळतं. तुमची तान्हुली बारशात सुंदर आणि गोड दिसावी यासाठी तुम्ही या सर्व गोष्टींची खरेदी तर केली असेलच. शिवाय तिच्या बारशासाठी सजावटही छान सुंदर केली असेल. मग बारशात जेव्हा माझं नाव काय ? चा बोर्ड ओपन होईल तेव्ही तिचं नावही तितकंच क्युट असावं असं तुम्हाला वाटतं का ? मग निवडा तुमच्या गोंडुलीसाठी हे छानचं क्युट नाव यासाठी वाचा ही यादी क्युट लहान मुलींची नावे दोन अक्षरी  – Cute 2 Letter Baby Girl Names

मुलीचे नावअर्थ
रतिआनंदी
राशीसंग्रह
ऋचागोड
रेणूकण, अंश
प्रज्ञाहुशार
पाखीपाकळी
निभासमान
नीमासंत कबीरची माता
मिशासुंदर
मितामित भाषी
माहीचांगली
मेहापाऊस
कृषापवित्र
गुंजावेल
ग्रेसीसुंदर
धीरा धैर्यवान
छटासावली
बीनावीणा
वीणावीणा
आशीहास्य
Cute 2 Letter Baby Girl Names In Marathi

Conclusion – बाळासाठी नाव शोधणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण सर्वच नावे तुम्हाला छान, गोंडस, युनिक, हटके, अर्थपूर्ण आणि मॉर्डन वाटू शकतात. यासाठी नाव शोधताना तुमच्या बाळासाठी तुम्ही काय भविष्य ठरवलं आहे याचा सुद्धा विचार करा. कारण नाव हीच तुमच्या बाळाची आयुष्यभराची ओळख आहे. त्यामुळे पुरेसा वेळ घ्या, खूप रिसर्च करा आणि नावाचे अर्थ शोधा आणि आम्ही दिलेल्या नावापैकी कोणते नाव तुम्ही तुमच्या लेकीसाठी निवडलं हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुमच्या तान्हुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा…

Read More From पालकत्व