ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Don Akshari Mulanchi Nave Marathi

मुलांची नावे दोन अक्षरी | Don Akshari Mulanchi Nave Marathi | 2 Letter Boys Name In Marathi

घरात बाळ होणार असेल तर त्या बाळाचे नाव काय ठेवायचे यासाठी घरात खूप मोठी चर्चा सुरु होते. बाळाचे नाव छोटे, नाजूक आणि अर्थपूर्ण असावे असे वाटत असेल तर मुलांची नावे दोन अक्षरी ठेवायला हवीत. दोन अक्षरी नावे लक्षात ठेवायला आणि घ्यायला देखील सोपी असतात. मुलांची नावे दोन अक्षरी Don Akshari Mulanchi Nave Marathi ठेवणार असाल तर खास तुमच्यासाठी आम्ही काही नावं शोधून काढली आहेत. जी नावे तुम्हाला नक्की आवडतील अशी आहेत. या शिवाय मुलांची काही अन्य नावं शोधत असाल तर अ वरून मुलांची नावे भ वरुन मुलांची नावे, र वरुन मुलांची नावे, मुलींसाठी रॉयल नावे या नावांवरुन एकदा नजर फिरवू शकता. ही नावे देखील तुम्हाला नक्की आवडतील अशी आहे. 

मराठीतून मुलांची नावे दोन अक्षरी अर्थासह

मराठीतून मुलांची नावे दोन अक्षरी अर्थासह - 2 letter boys name in marathi
मराठीतून मुलांची नावे दोन अक्षरी अर्थासह

मुलांची नावे दोन अक्षरी असतील तर ती घेणे देखील सोपे असते. शिवाय त्याची स्पेलिंग सोपी असते. मुलांची नावे दोन अक्षरी 2021 अनेक नावे चांगली आहेत. जी तुम्हाला तुमच्या लाडक्या बाळांसाठी ठेवता येईल. 

मुलांची नावेनावांचे अर्थ
 आद्यआधीचा, पहिला, सुरुवात
ईशईश्वर
 इंद्रदेवांचा राजा
कर्णकुंतीचा मोठा मुलगा जो सूर्यापासून उत्पन्न झालेला, कान
शौर्यशूरवीर
गिरीपर्वत
गर्वअभिमान
 जयविजय मिळवणारा
जीतजिंकणारा
तंशसुंदर, खूप सुंदर
त्रिश्ववेगवेगळी तीन दुनिया
दक्षकुशल, निपुण
दिव्य तेजस्वी
देवपरमेश्वर, ईश्वर
धर्माधर्मावर चालणारा
केयासुंदर
आख्याव्याख्या
कृपाआशीर्वाद
किंशुसुंदर आणि आकर्षक
कल्पासमर्थ, फिट
मुलांची नावे दोन अक्षरी

बेस्ट दोन अक्षरी मुलांची नावे

मुलांची नावे दोन अक्षरी - don akshari mulanchi nave marathi
Best Don Akshari Mulanchi Nave Marathi 

मुलांची नावे ठेवायची तर ती बेस्ट असायला हवीत. यासाठीच बेस्ट दोन अक्षरी मुलांची नावे (don akshari mulanchi nave best)  निवडली आहेत. भगवान शिववरुन मुलांची नावे देखील अधिक शोभून दिसतात. 

मुलांची नावेनावांचे अर्थ
 ध्रुवअचल, अढळ
राजराजा, राज करणारा
धीरधीर ठेवणारा, धीराचा
नीलनिळा रंग, निळे आकाश
पृथ्वीधरणी, धरित्री
 नभ्यधुरी, पहिला भाग
निद्राझोप
 नेर्याप्रकाश
 अंशजीवाचा एक अंश
प्रभू देव, ईश्वर
पद्मकमळ
रुद्रभयानक,भगवान शंकराचे एक रुप, गर्जना, वीजेचे नाव
वेदधार्मिक ज्ञान, हिंदूंचा प्रसिद्ध ग्रंथ 
 विश्व जग
वीरशूरवीर
ग्यानज्ञानाचा भंडार
चार्लीप्रिय
ज्वालाअग्निशिखा
जक्षसमृद्धी का स्वामी
जलपाणी
don akshari mulanchi nave marathi

लेटेस्ट दोन अक्षरी मुलांची नावे मराठी

लेटेस्ट दोन अक्षरी मुलांची नावे मराठी
लेटेस्ट दोन अक्षरी मुलांची नावे मराठी

मुलांची नावे लेटेस्ट असावीत असे कोणाला वाटत नाही. मुलांची नावे हटके असायला हवी असतील तर लेटेस्ट दोन अक्षरी मुलांची मराठी नावे देखील तुम्हाला आवडतील अशी आहेत. 

ADVERTISEMENT
मुलांची नावेनावांचे अर्थ
 पार्थराजा, अर्जुनाचे एक नाव,राजकुमार
यशयश मिळवणारा
 शुभमंगलमय, कल्याणकारक
शेषशिल्लक राहिलेला
शैल पर्वत, कडक, मजबूत
सोमयज्ञाच्या वेळी कामी येणारी एक वनस्पती
स्वयंस्वत:वर विश्वास ठेवून काम कराणारा
 भद्रसभ्य, सुशिक्षित
वंशीवासरी, मुरली
स्मितगोड हास्य
रघुराजा सूर्यवंशीचा पुत्र
जीतविजय मिळवणारा 
रवीसंतुष्ट, आशा, विश्वास, कुशल
यागयज्ञ
गीतगाणे
 दुर्गादेवीचे रुप
 निद्राझोप
 पुष्पफुल
पन्नापाचू
मधूगोड
मुलांची नावे दोन अक्षरी

मुलांची नावे दोन अक्षरी 2022

मुलांची नावे दोन अक्षरी 2022

मुलांची नावे दोन अक्षरी 2021 आणि don akshari mulanchi nave 2020 तर झाली पण जर तुम्ही ची नावे दोन अक्षरी 2022 ठेवायचा विचार असेल तर अशी काही नावे देखील आम्ही शोधून काढली आहेत. चला जाणून घेऊयात अशीच काही सोपी नावे जी तुम्हाला नक्की आवडतील अशीच आहेत.

मुलांची नावेनावांचे अर्थ
 रक्षरक्षा करणारा
 राधेश्री कृष्णाची सर्वात आवडती प्रेयसी
याजबलिदान, भगवान शिवाचे एक नाव
प्राणजीव
 प्रेम माया
 पुरुराजाचे नाव, स्वर्ग
प्राधिबुद्धिमान, बुद्धिजीवी व्यक्ती
ब्रिजसेतू
 बाहूमजबूत हातांचा
भद्राशक्ति
भाग्यनशीब
मेघनभ, ढग
युवातरुण
कृष्णाभगवान कृष्ण
रोहीवर चढणारा
लीला क्रीडा
 विभू व्यवहार
व्योमआकाश, अंतरिम 
 विंदूतरल पदार्थ
मुलांची नावे दोन अक्षरी 2022

मुलांची ही दोन अक्षरी नावे वाचल्यानंतर तुम्हीही तुमच्या मुलांची नावे दोन अक्षरी Don Akshari Mulanchi Nave Marathi नावे ठेवू शकता. ही दोन अक्षरी मुलांची नावे तुम्ही इतरांसोबतही शेअर करु शकता. 

13 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT