लाईफस्टाईल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील शायरी आणि कविता मराठीमध्ये | Dr Babasaheb Ambedkar Shayari In Marathi

Aaditi Datar  |  Apr 13, 2022
Dr Babasaheb Ambedkar Shayari In Marathi

डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला संपूर्ण भारतात दरवर्षी उत्साहाने साजरी केली जाते. बाबासाहेब आपल्या देशातील महान पुरूषांपैकी एक आहेत. भारतात असं कोणी असणं शक्यच नाही जे बाबासाहेबांना आणि त्यांच्या महान कार्याला ओळखत नसतील. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्ही वाचले असतीलच. या लेखात तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर शायरी मराठी आणि बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी वाचायला मिळतील. ज्या तुम्ही नक्कीच आवडतील आणि मित्रपरिवारांसोबतही नक्की शेअर करता येतील.

बाबासाहेब आंबेडकर शायरी मराठी मध्ये | Dr Babasaheb Ambedkar Shayari In Marathi

Dr Babasaheb Ambedkar Shayari In Marathi

बाबा तुमच्या लेखणीच्या जोरावर आम्ही आज राज्य करतो आहोत, तुमच्या कार्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, वेळही बदलेल आणि काळही बदलेल, जय भीमच्या घोषणेने आम्ही सुरूवात करतो आहोत.

वाचाबाबासाहेब आंबेडकर यांची माहिती

बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी | Poem On Dr. Babasaheb Ambedkar In Marathi

Poem On Dr. Babasaheb Ambedkar In Marathi

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त स्टेटस, कोट्स आणि शायरी आपण नेहमीच वाचतो. खाली बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी देत आहोत. त्याही नक्की वाचा आणि शेअर करा.

Read More From लाईफस्टाईल