DIY लाईफ हॅक्स

कोबीची भाजी कापण्याची सोपी पद्धत, वाचवा वेळ

Dipali Naphade  |  Jul 17, 2021
कोबीची भाजी कापण्याची सोपी पद्धत, वाचवा वेळ

गृहिणी अथवा ऑफिसमध्ये काम करणारे असो. प्रत्येकाला स्वयंपाकघरात काम करावेच लागते. स्वयंपाकघरातील काही कामं अशी असतात जी कठीणच नाही तर ती करण्यासाठी बराच वेळही लागतो. यातील सर्वात वेळ घेणारे काम म्हणजे भाजी कापणे. त्यातही कोबीसारखी भाजी असेल तर अजूनच डोक्याला ताप. ही भाजी नक्की कशी कापायची हेच कळत नाही. एकदा कोबी कापायला घेतला की, त्याची पाने सुटू लागतात आणि त्यामुळे सकाळच्या घाईत भाजी कापणे कठीण होते. तसंच कोबी कापताना बऱ्याचदा हातावर सुरी लागते असा सूरही महिलांच्या तोंडून ऐकू येतो. पण तुम्ही घाईच्या वेळी अगदी सहज कोबी कापू शकता. कोबी कापायला जमत नसेल तर तुम्ही सोप्या पद्धती वापरा. आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगत आहोत. तुम्हाला हाताला लागणारही नाही आणि पटकन कोबी कापून होईल. ज्यामुळे तुम्हाला कोबीची भाजी रेसिपी झटपट करता येईल.

स्टीलच्या ग्लासचा करा वापर (Use steel glass)

Freepik

अधिक वाचा – रोजची भाजी बनवायची असेल अधिक चविष्ट तर घरीच तयार करा असा सुका मसाला

चाकू (सुरी) च्या मदतीने कसा कापवा कोबी

Freepik

चिप्स कटरच्या मदतीने कापा कोबी

अधिक वाचा – डाळी आणि पिठांमध्ये होणार नाहीत किडे, स्वयंपाकघरातील टिप्स

किसून घ्या

तुम्हाला कोबी कापायला जमत नसेल तर तुम्ही कोबी किसूनही घेऊ शकता. तुम्ही जाड आकाराची किसणी घेऊन कोबी किसून घ्या. यामध्ये मोठे आणि लहान छेद असतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही करून घ्या. यासाठी तुम्हाला केवळ 5 मिनिट्स लागतात.

या चार प्रकाराने तुम्ही कोबी कापून वा किसून त्याची भाजी वा पचडी बनवू शकता. तुम्हाला घाईच्या वेळात जास्त वेळ लागणार नाही. कोबी कसा कापयचा याचे हॅक्स तुम्हाला आवडले असतील तर नक्की शेअर करा आणि दिलेल्या टिप्स वापरून कोबीची भाजी करून पाहा.

अधिक वाचा – स्वयंपाकघरात करायच्या असतील स्वादिष्ट रेसिपीज तर वापरा सोप्या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स