लहान बाळाचे नाव युनिक असावे असे प्रत्येक पालकाला वाटते. बाळाचे नाव शोधण्यासाठी पालकांची चांगलीच धडपड सुरु असते. त्यातच जर बाळाचे आद्याक्षर वेगळे आले असेल तर अशी नाव शोधताना फार दमछाक होऊन जाते. तुमच्या बाळाच्या पत्रिकेत त्याचे आद्याक्षर जर फ’ आले असेल तर नाव शोधताना तुम्हाला थोडा अडथळा येणे हे स्वाभाविक आहे. पण आता चिंता करण्याचे काहीच कारण नाही कारण आम्ही तुमच्यासाठी फ वरुन मुलांची नावे (F varun mulanchi nave) शोधून काढली आहेत. फ वरुन मुलांची नावं ठेवताना यामध्ये काही जुनी नावं, काही नवीन नावं यांचाही समावेश आहे. ही नावं वेगवेगळ्या धर्मातील असली तरी देखील अशी नाव तुम्ही तुमच्या मुलांची ठेवू शकता. जाणून घेऊया फ वरुन अशीच काही मुलाची युनिक, इंग्रजी, जुनी आणि ऐतिहासिक नावे.
Table of Contents
फ वरुन मुलांची युनिक नावे (Unique Baby Boy Names Starting With “F”)
फ वरुन मुलांची नावे युनिक ठेवण्याचा विचार करत असाल तर ‘फ’ मध्ये अशी काही युनिक आणि वेगळी नावं आहेत, जी नक्कीच तुम्हाला ठेवता येतील. ही नावं थोडी युनिक आहेत. ही ठेवल्यानंतर लोकं तुम्हाला नक्कीच याचा अर्थ काय हे विचारतील. फ वरुन मुलींची नावे ही आहेत. मुलींसाठी नाव शोधत असाल तर तुम्हाला याचा उपयोग होईल
मुलांची नावे | नावांचे अर्थ | धर्म |
फुलेश | फुलांचा इश्वर | हिंदू |
फाल्गुन | एक मराठी महिना | हिंदू |
फाज | यशस्वी | हिंदू |
फादेंद्र | स्वतंत्र अशी व्यक्ती | हिंदू |
फाल्गु | प्रेमळ | हिंदू |
फलन | चांगला परिणाम | हिंदू |
फलांकुर | नव पालवी | हिंदू |
फलचारी | प्रयत्नांचे फळ | हिंदू |
फलोदर | फळांचे सेवन करणारा | हिंदू |
फवाद | यशस्वी माणूस | मुस्लिम |
फवाज | सफलता | मुस्लिम |
फियान | स्वतंत्र | मुस्लिम |
फनेश्वर | पूजनीय | हिंदू |
फलानंद | इच्छित फळाचा आनंद घेणारा | हिंदू |
फलप्राप्ती | फल प्राप्ती करणारा | हिंदू |
फ वरुन मुलांची इंग्रजी नावे (English Baby Boy Names Starting With “F”)
हल्ली खूप जणांना इंग्रजी नावे ठेवायला आवडतात. फ वरुन मुलांची इंग्रजी नावे देखील तुम्ही ठेवू शकता. अशी काही इंग्रजी नावं आणि त्याचे अर्थ देखील तितकीच वेगळी आणि चांगले आहेत. तुम्ही अशी इंग्रजी नावे देखील ठेवू शकता.
मुलांची नावे | नावांचे अर्थ | धर्म |
फाबियो | शेतात कडधान्य पिकवणारा | ख्रिश्चन |
फाका | कुटुंबियांसोबत राहणारा | ख्रिश्चन |
फारेस्गो | खूप विचार करणारा विचारी | ख्रिश्चन |
फ्रँक | स्वातंत्र्य | ख्रिश्चन |
फ्रेडरिक | शांतिप्रिय राजा | ख्रिश्चन |
फिल्बर्ट | बुद्धिमान | ख्रिश्चन |
फेलिन | चलाख | ख्रिश्चन |
फैर्डी | मैत्री राखणारा | ख्रिश्चन |
फौस्को | सावळा, सुंदर | ख्रिश्चन |
फेलिप | उत्तम घोडेस्वार | ख्रिश्चन |
फेलिक्स | सौभाग्य | ख्रिश्चन |
फैरेल | यात्री | ख्रिश्चन |
फ्रेविन | पवित्र, चांगला | ख्रिश्चन |
फेन | मुकुट | ख्रिश्चन |
फर्नांडो | शांतिप्रिय | ख्रिश्चन |
फ वरुन मुलांची जुनी नावे (Old Names For Baby Boy Starting With “F”)
काही जुनी नावे अशी आहेत जी पुन्हा ठेवण्याचा ट्रेंड आला आहे. ही नावं सगळ्यांचेच लक्ष आकर्षित करुन घेतात. काही आद्याक्षर ही युनिक नसली तरी त्यामध्ये युनिक नावे असतात. ध वरुन युनिक नावे अशीच आहेत. फ या आद्याक्षरावरुन मुलांची जुनी नावे शोधून काढली आहेत. अशी नावे कोणती ती देखील जाणून घेऊया.
मुलांची नावे | नावांचे अर्थ | धर्म |
फणिभुषण | शंकर | हिंदू |
फणीश्वर | शंकराचे एक नाव | हिंदू |
फणिंद्र | शंकर | हिंदू |
फणीनाश | सर्पांचा राजा | हिंदू |
फौलाद | जबरदस्त, शक्तिशाली | हिंदू |
फातिर | निर्मिती करणारा | मुस्लिम |
फुलेश्वर | फुलांचा इश्वर | हिंदू |
फलदीप | यशाचा प्रकाश | हिंदू |
फुलीनाथ | फुलांचा नाथ | हिंदू |
फणीबंधन | शंकराशी असलेले बंध | हिंदू |
फियान | प्रशंसक | मुस्लिम |
फरमान | आदेश | मुस्लिम |
फरदीन | आकर्षक व्यक्तिमत्व | मुस्लिम |
फैजान | फायदा होणे | मुस्लिम |
फिरास | शूरवीर, भेदक | मुस्लिम |
फ वरुन मुलांची ऐतिहासिक नावे (Historic Names For Baby Boy Starting With “F”)
फ वरुन तुम्हाला काही ऐतिहासिक अशा स्वरुपाची नावे (F Varun Mulanchi Nave) देखील ठेवता येतील ही नावे आहेत. ही काही नावे मुस्लिम धर्मातील असली तरी देखील तुम्ही ही नाव आवडत असल्यास ठेवू शकता. जाणून घेऊया अशी काही नावे
मुलांची नावे | नावांचे अर्थ | धर्म |
फतेहप्रित | जिंकण्यावर विश्वास ठेवणारा | हिंदू |
फात | विजय | मुस्लिम |
फतेहनाम | यशस्वी | मुस्लिम |
फर्जीन | ज्ञानी | मुस्लिम |
फिरदोस | वाटीका | मुस्लिम |
फालिक | निर्माता | मुस्लिम |
फैदी | उद्धार, दयाळू | मुस्लिम |
फिटन | सुंदर, आकर्षक | मुस्लिम |
फेलिक्स | सौजन्य | ख्रिश्चन |
फाहमीन | जबाबदारी स्विकारणारा व्यक्ती | मुस्लिम |
फायद | एक स्वतंत्र विचाराची व्यक्ती | मुस्लिम |
फणिंद्रा | नागांचा अधिपती | हिंदू |
फलगु | सुंदर | हिंदू |
फुलेंद्रु | पूर्ण चंद्र | हिंदू |
फणेश | सुंदर | हिंदू |
आता फ हे आद्याक्षर आले असेल तर तुम्ही अगदी हमखास ही मुलांची नावे (F Varun Mulanchi Nave) ठेवू शकता. या शिवाय तुम्हाला व वरुन मुलांची नावे ही ठेवता येतील. मुलांची युनिक नावे ठेवणे ही प्रत्येक पालकाची इच्छा असेल त्यासाठीच थोडी मदत.
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade