Recipes

झटपट वजन कमी करण्यासाठी आळशीपासून बनवा या सोप्या रेसिपीज

Trupti Paradkar  |  Dec 4, 2020
झटपट वजन कमी करण्यासाठी आळशीपासून बनवा या सोप्या रेसिपीज

भारतीय स्वयंपाकात आळशी हा काही नवीन पदार्थ नाही. फार पूर्वीपासून आपल्याकडे आहारात आळशीचा वापर केला जातो. मुखवासात बडीसोपसोबत अळशीदेखील भाजून टाकली जाते.  आळशीची पूड करून तुम्ही ती डाळ,भाजीत वापरू शकता. आळशीच्या या छोट्या बियांमध्ये फायबर आणि ओमेगा थ्री अॅसिडसारखे घटक असतात ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तज्ञ्ज असं  सांगतात की, निरोगी माणसाने दररोज तीन चमचे आळशीचे सेवन करणं  गरजेचं आहे. यासाठीच जाणून घ्या आळशीचा वापर आहारात नियमित करण्यासाठी कोणत्या पदार्थांमध्ये आळशी टाकावी अथवा आळशीपासून कोणते पदार्थ तयार करावेत.

आळशीची चटणी –

चटणी हा सर्वांचा आवडता पदार्थ असतो. पोळी, वरणभात, पराठा असं कशासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता.

साहित्य –

चटणी करण्याची कृती –

आळशीचा खाकरा –

पोळी अथवा खाकरा हा आपला दैनंदिन आहार आहे. खाकरा खूप दिवस टिकत असल्यामुळे तो प्रवासासाठी नेता येतो. म्हणूनच यंदा प्रवासाला जाताना असा पौष्टिक खाकरा तयार करा.

साहित्य –

आळशीचा खाकरा करण्याची कृती  –

आळशीचा रायतं –

रायतं खाण्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. या रायत्यामध्ये दही आणि आळशीच्या बियांचा वापर केला असल्यामुळे तो तुमच्या शरीरासाठी नक्कीच पौष्टिक ठरेल.

साहित्य –

रायता करण्याची कृती –

आळशीचा मुखवास –

जेवल्यानंतर अनेकांना मुखवास खाण्याची सवय असते. मुखवास खाण्यामुळे जेवणानंतर तोंडाला येणारा वास तर कमी होतोच शिवाय जेवण चांगल्या पद्धतीने पचण्यास मदत होते. 

साहित्य –

आळशीचा मुखवास तयार करण्याची कृती –

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

मिश्र डाळींपासून बनवा या हेल्दी रेसिपीज

रताळ्यापासून तयार केलेल्या या रेसिपीज जरूर ट्राय करा

अक्रोडचा वापर करून तयार करा या स्वादिष्ट रेसिपीज

Read More From Recipes