लाईफस्टाईल

170+ Guru Purnima Quotes In Marathi 2022 | गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Leenal Gawade  |  Jul 12, 2022
Guru Purnima Quotes In Marathi

‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा… आम्ही चालवू हा पुढे वारसा’ गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते. आई ही सगळ्यांचीच सर्वप्रथम गुरु. तिच्याकडूनच लहानपणी अनेक गोष्टींचे बाळकडू पाजले जाते. समाजात वावरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान ही आईरुपी गुरु आपल्याला देते. त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शक रुपाने आपल्याला वेगवेगळ्या गुरुंचे मार्गदर्शन लाभते. अशा या गुरुंना वंदण्यासाठी त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. भारतात फार पुरातन काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतात. गुरुपौर्णिमेची संपूर्ण माहिती शाळेत अनेकांना दिली जाते. या खास दिवशी तुमच्या गुरुंना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (happy guru purnima quotes in marathi), गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश (guru purnima message in marathi), गुरूपौर्णिमा स्टेटस (guru purnima status in marathi), गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (guru purnima wishes in marathi) पाठवून तुम्ही तुमच्या गुरुंना तुमचे त्यांच्या जीवनातील स्थान दाखवून देण्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश निवडले आहेत. जे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्या गुरुंना पाठवू शकता.

Guru Purnima Quotes In Marathi | गुरुपौर्णिमेसाठी सुविचार

Guru Purnima Quotes In Marathi

काही विचार हे आपल्याला प्रेरित करतात. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी तुम्ही गुरुपौर्णिमा कोट्स मराठी (Guru Purnima Marathi Quotes) पाठवा आणि आपल्या गुरुंचे ऋण शब्दातून व्यक्त करा.

जीवन जगताना मानसिक समाधान देतील हे आध्यात्मिक सुविचार

Guru Purnima Wishes In Marathi | गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima Wishes In Marathi

आपल्या गुरुंवरील जसे गौतम बुद्ध यांना अनेक जण गुरूस्थानी मानतात आणि बुद्धपौर्णिमेसाठी शुभेच्छा पाठवून गुरूंवरील प्रेम व्यक्त करतात. तसंच टीचर्स डे ला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. आम्ही गुरूस्थानी असणाऱ्यांना पाठवण्यासाठी खास गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तुमच्यासाठी निवडून संकलित केल्या आहेत. (Guru Purnima Wishes In Marathi)

Guru Purnima Message In Marathi | गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

Guru Purnima Message In Marathi

(Guru Purnima Message In Marathi) गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही काही खास संदेश शोधत असाल तर तुमचा शोध थांबवा कारण मेसेज स्वरुपात पाठवता येतील असे खास गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश खास तुमच्यासाठी निवडले आहेत.

Guru Purnima Status In Marathi | गुरूपौर्णिमा स्टेटस

Guru Purnima Status In Marathi

सगळ्यांनाच मेसेज करणं शक्य नसेल किंवा घाई गडबडीत एखाद्याचे नाव आपल्या लक्षात राहिले नाही तर आपल्या गुरुला शुभेच्छा पोहोचणार नाही. अशावेळी तुमचे स्टेटस हे तुमच्या सगळ्या गुरुंपर्यंत पोहोचवण्यासाठी फारच उत्तम आहेत. म्हणूनच काही निवड गुरुपौर्णिमा स्टेटस. (Guru Purnima Status In Marathi)

Exam Wishes In Marathi

ParentsGuru Purnima Quotes In Marathi For Parents | Guru Purnima Quotes In Marathi For Aai Baba


Guru Purnima Quotes In Marathi For Parents | Guru Purnima Quotes In Marathi For Aai Baba

गुरुपौर्णिमा साजरी करताना आई-वडिल हे अगदी पहिल्या स्थानावर येतात. guru purnima quotes for mom dad in marathi खास आपल्या लाडक्या आई बाबांसाठी याशिवाय guru purnima wishes for parents in marathi. हे देखील पाहा.

  1. आपला विचार न करता
    माझ्यासाठी झटणाऱ्या माझ्या पालकांना
    गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
  2. आई-वडिलांसारखे दैवत नाही,
    अशा माझ्या दैवताला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
  3. आई-बाबांनी दिलेला गुरुरुपी वसा,
    आयुष्य आनंदाने भरणारा आहे
  4. आई असते गुरुचे रुप,
    बाबा असतात मायेची सावली,
    गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
  5. गुरुंचा महिमा अपरंपार,
    त्याच्याशिवाय आयुष्याला कसला तो आधार

Aai Vadil Guru Purnima Quotes In Marathi | आई वडिलांसाठी गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा

कितीही मोठे झालो तरी देखील आई- बाबा हे आयुष्यातील पहिले गुरु असतात. त्यांच्याकडूनच तर आपण आयुष्य जगण्याचे खरे धडे घेत असतो. चांगला माणूस म्हणून घडणे किती महत्वाचे असते हे त्यांच्याकडूनच तर कळते. Guru Purnima Quotes For Mom Dad In Marathi जाणून घेत त्यांना शुभेच्छा द्यायला अजिबात विसरु नका.

  1. आई-बाबा तुम्हीच माझे पहिले गुरु
    तुमच्यापासून माझे जग हे झाले गुरु
  2. कळत नव्हते तेव्हापासून तुम्हीच दोघे होता
    माझ्या बाजूला
    तुमच्यामुळेच मला मिळाली आज योग्य दिशा
  3. गुरुपौरर्णिमेच्या या दिवशी सगळ्यात पहिला मान
    माझ्या आई-वडिलांना
    गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा
  4. गुरु आहेत म्हणून आयुष्याला आहे अर्थ
    आई-बाबा आहात तुम्ही माझे
    पण आहात खरे गुरु या आयुष्याचे
  5. कोण म्हणतं आई-बाबा फक्त लाडवतात,
    तेच तर खरे आयुष्याला दिशा देतात

Guru Purnima Quotes In Marathi For Teachers | शिक्षकांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

Guru Purnima Quotes In Marathi For Teachers

आई बाबानंतर आयुष्याला खरी शिस्त लावण्याचे काम शिक्षक करत असतात. खास या दिवशी शिक्षकांना आपण मान द्यायला हवा. Teacher Guru Purnima Quotes In Marathi पाठवून तुमच्या शिक्षकांना आनंदी करु शकता. शाळा आणि कॉलेजपासून जरी तुम्ही दूर गेलात तरी देखील शिक्षकांचे स्थान अबाधित असते. अशावेळी खास शिक्षकांसाठी Guru Purnima Wishes To Teacher In Marathi

  1. शिक्षकांनी दिली आयुष्याला माझ्या या नवी दिशा
    अशा माझ्या शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
  2. शिकवताना मला मारलेत तुम्ही इतके,
    त्याचे वळ आजही माझ्या शरीरावर असतील,
    पण त्याचा फायदा मला आजही दिसत आहे,
    धन्यवाद सर
  3. तुमच्यामुळे जगत आहे मी आता हे आयुष्य
    धन्यवाद सगळ्यांना दिले तुम्ही मला सुखाचे आयुष्य
  4. शिकवताना तुम्ही मला खूप दिलात मार,
    केलेत प्रेम आणि दिलात आधार,
    गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
  5. शिक्षकांमुळे होते आयुष्य सुखकर,
    त्यांच्याशिवाय नाही जीवनाला अर्थ
    गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर


guru purnima quotes in marathi for friends | मित्रांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

कधी कधी मित्रही आपल्या आयुष्यात अशा गुरुची जागा बजावतात. जो आपल्याला चांगला मार्ग दाखवतो. आयुष्यात एका चांगल्या मित्राची कायम गरज असते. तुमच्या आयुष्यातील अशा खास मित्रांसाठी guru purnima quotes in marathi for friends

  1. मित्रा, ज्यावेळी मला गरज होती
    त्यावेळी दिलास तू आधार
    आयुष्याला दिला योग्य आधार
    मित्रा तुला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
  2. एक मित्रही असतो गुरुच्या जागी,
    काऱण त्याच्यामुळेच तुम्हाला
    कळते काय
    चांगले काय वाईट
  3. चांगला मित्र हा
    नेहमी चांगल्या गुरुसारखा असतो
    माझ्या आयुष्यातील खास
    मित्राला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
  4. मित्रा, चुकीच्या रस्त्यावरुन मला आणले
    चांगल्या वाटेवर
    धन्यवाद म्हणावे तितके कमीच आहे
  5. मित्रही असतो एक गुरु कारण
    त्याच्या योग्य निर्णयाने तुमचे आयुष्य सुंदर होऊ शकते

respect guru purnima quotes in marathi | सुंदर गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आयुष्यात तुम्हीही कितीही यशस्वी झाला तरी देखील त्यांचा विसर पडता कामा नये. त्यासाठीच खास respect guru purnima quotes in marathi

  1. गुरु म्हजणे ज्ञानाचा उगम आणि आहे ज्ञानाचा झरा,
    तो असा अबाधित राहावा, ही इच्छा
    गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
  2. जीवनाच्या प्रत्येक समस्येत
    तुमची असावी साथ
    डोक्यावर तुमचा हात असावा
    हीच इच्छा
    सुंदर गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
  3. गुरु जगाची माऊली,
    सुखाची सुंदर सावली,
    गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
  4. गुरुंचे उपकार काही केल्या
    फेडता येत नाही,
    ते कोणत्याही पैशांनी फेडता येत नाही,
    गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
  5. आयु्ष्याच्या प्रत्येक वळणावर दिलीत
    तुम्ही मला साथ,तुमचे उपकार कधीही फेडता येत नाहीस

inspirational guru purnima quotes in marathi | प्रेरणादायी गुरुपौर्णिमा कोट्स

गुरुंची जागा कोणीही घेऊ शकत नाही. गुरु आपल्याला आयुष्यात कायम प्रेरणा देत असतात. यासाठीच Inspirational guru purnima quotes in marathi

  1. सतत ज्वलंत ज्योतीसारख्या
    माझ्या पाठिशी असणाऱ्या माझ्या गुरुंना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
  2. ज्यांनी या दुनियेत लढायला शिकवले,
    ज्यांनी मला प्रेरणा दिली अशा माझ्या गुरुंना शुभेच्छा
  3. गुरु माझा सखा,
    गुरु माझा सोबती,
    त्यांनी दिली प्रेरणा,
    तूच खरी जिवंत देवाची मूर्ती
  4. गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,
    जगण्याची दिली नवी दिशा
    गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
  5. वयाचे बंधन नाही,
    नात्याला तोड नाही,
    अशा माझ्या गुरुला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

guru purnima quotes in marathi for swami samarth | स्वामी समर्थांसाठी गुरुपौर्णिमा कोट्स

अशक्यही हे शक्य करतात ते आपले स्वामी समर्थ अनेकांचे गुरु आहेत . या गुरुने अनेकांना जगण्याची एक अनोखी दिशा दिलेली आहे. खास त्यासाठी guru purnima quotes in marathi for swami samarth

  1. खचलेल्या मनाला उभारी देते,
    अंधाऱ्या रात्रीत चकाकी देते,
    जेव्हा मन माझे स्वामींचे गीत गाते
  2. गरिबाला केलेले दान आणि सदगुरु स्वामींचे मुखात
    घेतलेले नाव कधीही वाया जात नाही
  3. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात
    हे महत्वाचे नाही,
    तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत
    हे जाणून घेणे महत्वाचे आहे
  4. यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे
    दुसऱ्याचे यश पाहण्याची ताकद असणे
  5. जगण्याला धार आहे,
    जीवनाला आधार आहे,
    ज्यावेळी सद्गुरूंचा हात आपल्या डोक्यांवर आहे.

Guru Purnima Shayari In Marathi | गुरूपौर्णिमा शायरी मराठी

Guru Purnima Shayari In Marathi

गुरूंचे माहात्म्य सांगण्यासाठी अनेक वेळा शायरीही रचण्यात आली आहे. अशा गुरूंसाठी लिहीलेल्या शायरी (Guru Purnima Shayari In Marathi) तुमच्यासाठी शेअर करत आहोत. 

Read More – 

Guru Purnima in Hindi

Read More From लाईफस्टाईल