भविष्य

25 फेब्रुवारी 2020 चं राशीफळ, मकर राशीच्या लोकांना धनप्राप्ती

Rama Shukla  |  Feb 13, 2020
25 फेब्रुवारी 2020 चं राशीफळ, मकर राशीच्या लोकांना धनप्राप्ती

मेष – व्यापारात अडचणी येण्याची शक्यता

आज तुमच्या व्यापारातील व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील. मित्रांसोबत प्रवास सुखकर होईल. जोडीदारासोबत नातेसंबध चांगले होतील. 

कुंभ –  मानसिक तणाव वाढेल

आज तुम्ही एखाद्या गोष्टींमुळे निराश होऊ शकता. मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

मीन- भावंडासोबत नाते चांगले होईल

आज तुमच्यासाठी भाग्योदयाचा योग आहे. भावंडांसोबत नातेसंबंध चांगले होतील. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. व्यवसायात नवीन संपर्कांमुळे चांगला लाभ मिळेल. 

वृषभ – सुखसुविधांवर खर्च वाढणार आहे 

सासरकडून महागड्या भेटवस्तू मिळतील. व्यावसायिक प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबिक सुख-सुविधांवर खर्च वाढणार आहे. सामाजिक सन्मान और धनसंपत्तीत वाढ होईल. 

मिथुन – कामाचा शोध संपणार आहे

नवीन काम शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एखादं नाव सुरू करताना संकोच वाटेल. अधिकाऱ्यांशी वादविवाद वाढण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीत यश मिळालं. आईवडीलांकडून धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे.

कर्क – सर्दी – खोकल्यामुळे निराश व्हाल

आज तुम्हाला सर्दी – खोकला होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने बिघडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वाहन चालवताना सावध राहा.

सिंह – कौटुंबिक संबध बिघडण्याची शक्यता

आज तुमच्या चांगल्या व्यवहारामुळे नवीन मित्रमैत्रीणी मिळतील. कौटुंबिक संबंध बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी मदत करतील. बिघडलेली कामे पूर्ण होतील. 

कन्या – विद्यार्थ्यांचा साहित्यातील रस वाढणार आहे

आज तुम्हाला कला आणि सिनेक्षेत्रात यश मिळणार आहे. विद्यार्थ्यांना साहित्यातील रस वाढणार आहे. आधुनिक सुख-साधनांमध्ये वाढ होणार आहे. भावनिक समाधान मिळेल. अध्यात्मातील रस वाढणार आहे. 

तूळ – अधिक धनसंपत्ती कमाण्याचालोभ धरू नका

कमी वेळात अधिक धनसंपत्ती मिळवण्याच्या प्रयत्नात चुकीची कामे करू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उधारी परत मिळणे कठीण आहे. मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी नाते मजबूत राहील.

वृश्चिक – आरोग्य सुधारेल

आज तुमच्या तब्येतीत सुधारणा होणार आहे. आज आराम आणि चिंतनासाठी चांगला काळ आहे. फ्रेश वाटण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील.

धनु – नातेवाईक नाराज होतील

आज मतभेदांमुळे नात्यात दूरावा येण्याची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी वाद करू नका. व्यवसायात लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देतील. 

मकर – आईवडीलांकडून धनप्राप्ती होईल

आज तुम्हाला आईवडीलांकडून धनप्राप्ती होणार आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. रचनात्मक कार्यात यश मिळेल. व्यावसायिक कामांसाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल.  

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

Read More From भविष्य