Eye Make Up

घरच्या घरी #cutcrease आय मेकअप करुन मिळवा सुंदर डोळे

Leenal Gawade  |  Oct 4, 2020
घरच्या घरी #cutcrease आय मेकअप करुन मिळवा सुंदर डोळे

मेकअपमध्ये वेगवेगळे ट्रेंड हे कायम येत असतात. विशेषत:डोळ्यांच्या मेकअपमध्ये अनेकदा आपण वेगवेगळी व्हरायटी पाहिली असेल. कारण आयलायनर, मस्कारा, आयशॅडो लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कायमच येत असतात. सध्या डोळ्यांच्या मेकअपमधील #cutcrease लायनर हा प्रकारची चलती आहे. शिका कटकारेज आयलिनर मेकअप टिप्स लहान डोळ्यांसाठी. या लुकमधील तुम्ही फोटो आधी पाहिले असतील तर तुमच्या घरी असलेल्या मेकअपमधूनच तुम्हाला हा नवा #cutcrease मेकअप कसा करता येईल ते आज आपण जाणून घेऊया.

मेकअप कधी करावा? तुम्हालाही पडतो का प्रश्न

मेकअपची अशी करावी तयारी

असा करा #cutcreaseeyemakeup

Instagram

#cutcreaseeyemakeup करायचा असेल तर तुम्ही वर सांगितलेल्या काही गोष्टी एकत्र ठेवा. कारण यातील सगळ्या गोष्टी तुम्हाला या मेकअप लुकसाठी लागणारच आहेत. 

मास्क लावूनही असा टिकवता येईल मेकअप, मेकअप हॅक्स

ही घ्या काळजी

आता  तुमच्या खास कार्यक्रमांसाठी तुम्ही नक्कीच #cutcrease आयमेकअप नक्की करुन पाहा. 

मेकअप वाईप्स की क्लिन्झर काय आहे सगळ्यात चांगले

डोळ्यांसाठी उत्कृष्ट पॅलेट निवडायचा असेल तर तुम्ही माय ग्लॅमचे हे उत्पादन नक्की वापरु शकता. 

Read More From Eye Make Up