Recipes

घरीच कसा तयार कराल ईराणी चहा, सोपी रेसिपी

Dipali Naphade  |  Aug 10, 2021
irani chai

चहाशिवाय घरातील पाहुणे असो वा घरातील वातावरण असो अपूर्णच वाटते. अनेक घरांमध्ये चहा म्हणजे अमृत समजला जातो. बऱ्याच जणांना चहाचा चस्का आहे. अनेक ठिकाणी चहाची टपरी, चहाची दुकाने आणि वेगवेगळ्या पद्धतीचे चहा मिळतात. पण आजही ईराणी चहाची चव आणि त्याचा ठसका कोणत्याही चहाला येत नाही. बाहेर गेल्यानंतर ईराण्याचा चहा पिण्याची मजाच काही और आहे. असा चहा घरात तयार करताच येत नाही असं अनेकांना वाटतं. विशेषतः आता पावसाळ्याच्या दिवसात ईराण्याच्या हॉटेलवर जाऊन चहा पिण्यात आणि मित्रमैत्रिणींबरोबर नेहमी नाक्यावर गप्पा मारत ईराणी चहा पिण्यात खूपच मजा असते. आताच्या पिढीला ही मजा बऱ्यापैकी कॅफे हाऊन असल्यामुळे घेताच येत नाही. पण तरीही कॉलेजमधील मुलं आणि ईराणी चहा हे कॉम्बिनेशन आजही आठवतं आणि हवंहवंसं वाटतं. तुम्हीदेखील घरच्या घरी हा ईराणी चहा (Irani Chai) तयार करू शकता. घरी आलेले तुमचे मित्रमैत्रिणी आणि पाहुणे नक्कीच खुष होतील यात काहीच वाद नाही. पण ईराणी चहा नक्की कसा बनवायचा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? तर त्याचे उत्तर आमच्याकडे आहे. हा खास ईराणी चहा बनविण्याची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.  ईराणी चहाची अत्यंत सोपी रेसिपी (Irani Chai Recipe in Marathi) खास तुमच्यासाठी. 

अधिक वाचा – प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो दालचिनीचा चहा

आवश्यक साहित्य आणि बनविण्याची पद्धत

साहित्य 

अधिक वाचा – चहा पिण्याचे फायदे करतील तुम्हाला आश्चर्यचकित (Tea Benefits In Marathi)

बनविण्याची पद्धत 

तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ईराणी चहा बनवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबरही याची लज्जत घ्या. 

अधिक वाचा –पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी चहामध्ये टाका या तीन गोष्टी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Recipes