लाईफस्टाईल

क वरून मुलींची नावे | K Varun Mulinchi Nave Marathi

Leenal Gawade  |  May 24, 2022
कवरुन मुलींची नावे

घरात बाळाची चाहुल जरी लागली तरी देखील बाळासाठी काय काय करायचे याचे प्लॅन्स सुरु होतात. बाळाची खोली कशी सजवायची, बाळाला कोणते कपडे घ्यायचे यासाठी घरातील सगळेच उत्सुक असतात. पण आणखी एक उत्सुकता असते ती म्हणजे बाळाच्या नावाची. घरात मुलगी झाली असेल तर तिचे नाव हटके असायला हवे असे सगळ्यांना वाटते. मुलीचे आद्याक्षर क आले असेल तर क वरुन मुलींची नावे  (k varun mulinchi nave marathi), क वरुन मुलींची नावे 2022  तुम्हाल माहीत असायला हवीत. या शिवाय द वरुन मुलींची नावे, य वरुन मुलींची नावे या खेरीज मुलींची रॉयल नावे देखील ठेवू शकता. चला जाणून घेऊया क वरुन मुलींची नावे 

क वरुन मुलींची नावे – K Varun Mulinchi Nave Marathi

क वरुन मुलींची नावे

 क वरुन मुलींची नावे ठेवायची असेल तर तुमच्यासाठी आम्ही खास मुलींची नावे शोधून काढली आहेत. चला जाणून घेऊया क करुन मुलींची नावे

मुलींची नावेनावांचे अर्थ
 कुंजलकोकिळा
कपिला गायीचे नाव
 कर्पुरा कापरासारखी शुभ्र
 कल्पनाआभास
कलावतीकला जपणारी
कविताएक पद्य
कविशाछोटी कविता
कादंबरीसाहित्याचा एक प्रकार
कांचीश्रीकृष्ण
कांचनमालासोन्याची माळ
 कुमुदिनीकमळ
कुसुमावतीफुलांची माळ
 कुंदाएक सुगंधी फुल
काश्वीउज्वल, चमत्कार
 काशीपवित्र असे ठिकाण
क वरुन मुलींची नावे

न वरून मुलींची नावे

क वरुन मुलींची नावे 2022 – K Varun Mulinchi Nave 2022

क वरुन मुलींची नावे 2022 

मुलीचे नाव ठेवायचे तर ते लेटेस्टच असायला हवे. तुमच्या गोड- गोजिऱ्या मुलीसाठी आम्ही क वरुन मुलींची नावे 2022 म्हणजे अगदी लेटेस्ट नावे शोधून काढली आहेत.

मुलींची नावे नावांचे अर्थ
केशाअत्यानंद
 कियाराचमकदार, प्रसिद्ध
कुजादेवीचे रुप
 किरातीदेवीचे नाव, गंगा नदीचे एक विशेषण
केयरासुंदर नदी, पाण्याचे काटोकाट भरलेली नदी
कनकसोन्याने बनवलेली, सोन्याची
करिश्वीआदर्श व्यक्ती
कौरिनसुंदर अशी मुलगी
किआनवीन सुरुवात
कुंजाअनमोल असा खजिना
कैटरिनाशुद्ध
 कैलिशा भाग्वयान स्त्री
 कलापीसुंदर मोर
केराअद्वितीय
केयूरफिनिक्स पक्ष्यासारखा एक अप्रतिम पक्षी
K Varun Mulinchi Nave 2022

क वरुन मुलींची युनिक नावे – K Varun Mulinchi Unique Nave

क वरुन मुलींची युनिक नावे 

 मुलीचे नाव युनिक असावे असे प्रत्येक आई- बाबांना वाटते. इतरांनी तिचे नाव घेताना त्यात युनिकपणा असावा असे वाटत असेल तर खास तुमच्यासाठी क वरुन मुलींची युनिक नाव शोधली आहेत. ही युनिक नावे तुम्हाला नक्की आवडतील अशी आहेत. 

मुलींची नावेनावांचे अर्थ
 कुहूकोकिळेचे मंजूळ गीत
कांतिदातेज देणारी
 किंकिणी घुंगरांचा कमरपट्टा
कौतुकाकौतुक करणारी
कैवल्यामोक्ष, परमानंद
किंशुकएक सुंदर लाल फुल
कुशाग्रीबुद्धिमान
 कस्तुरीहरणाच्या बेंबीतील सुगंधित द्रव्य
कृपीद्रोणाचार्याच्या पत्नीचे नाव
कृषिकाकठीण परिश्रम करणारी
काजोल काजळ
किश्वरक्षेत्र, जागा
किमयाचमत्कार
किर्तनाभजन
कविश्रीदेवी लक्ष्मी
K Varun Mulinchi Nave

 

क वरुन मुलींची पौराणिक नावे – K Varun Mulinchi Traditional Nave

क वरुन मुलींची पौराणिक नावे

क वरुन मुलांची काही पौराणिक सुंदर नावेही आहेत. ही नावे आजही वजनदार वाटतात. नाव घेताना वजन असेल तर अशी नावे नक्कीच छान वाटतात. चला जाणून घेऊया क वरुन मुलींची पौराणिक नावे

मुलींची नावे नावांचे अर्थ
कल्याणीपवित्र गायीचे नाव
 कात्यायानीदेवी पार्वतीचे रुप
 कर्णप्रियाकानांना प्रिय वाटतील असे
कनुप्रिया राधेचे नाव
कंगनाहातात घालायचा दागिना
कमलाक्षीकमळासारखे डोळे असणारी
कामाक्षीदेवी पार्वती
कामाख्यादेवी दूर्गा
कादंबिनीमेघमाला
कमलजाकमळातून निर्माण झालेली
 कामनासुंदर, इच्छा कमळ
केसरकेशर वरुन तयार केलेले मुलीचे नाव
कण्णगीअन्यायाविरोधात आवाज उठवणारी महिला
 कारुण्याअनुकंपा
कामायनीप्रेमाचे प्रतीक
K Varun Mulinchi Nave

क वरून मुलींची नावे व अर्थ – Baby Girl Names With K Alphabet

क वरून मुलींची नावे व अर्थ

 क वरुन मुलींची अन्य काही नावे जाणून घ्यायची असतील तर ती देखील आम्ही शोधून काढली आहेत. ही नावे देखील तुम्हाला नक्की आवडतील अशी आहेत

मुलींची नावे नावांचे अर्थ
 कांचीसोन्यासारखे चमकणारी
कामाख्यादेवी दूर्गा
 कनालीतेजस्वी
कशिशआकर्षक
कशफशोध घेणारी
 काजलडोळ्यांचे सौंदर्य वाढवणारी
करीनानिर्दोष
कनिकाछोटा कण
कनिष्कालहान
कुमकुमकुंकू
कोमिलानाजूक शरीर असलेली
केनिशासुंदर जीवन
केलकाचंचल, कलात्मक
काहिनीयुवा, उत्साही
कशनी देवीचे नाव, महिला
क वरून मुलींची नावे व अर्थ

आता क वरुन मुलींचे नावे जाणून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलींची नाव क वरुन ठेवू शकता.

Read More From लाईफस्टाईल