Vastu

जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार कसं असावं स्वयंपाकघर

Dipali Naphade  |  May 27, 2021
जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार कसं असावं स्वयंपाकघर

स्वयंपाकघर हा कोणत्याही महिलेच्या मनाचा आणि अगदी घराचाही गाभा असतो. असं म्हटलं जातं स्वयंपाकघरात (kitchen) जे शिजवलं जातं त्याचा सरळ सरळ परिणाम हा तुमच्या शरीरावर आणि मनावर होत असतो. स्वयंपाकघर हा आपल्या दिवसभरातील ऊर्जेचा स्रोत असतो असंही अनेक वास्तुशास्त्रज्ञ सांगतात. त्यामुळेच स्वयंपाकघरातमध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहायला हवी. म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर कसं असावं हे आम्ही या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत. स्वयंपाकघराची दिशा चुकीची असेल तर घरात सुखशांती समाधान येत नाही असं समजण्यात येतं. तसंच घरात अनेक वाद होतात. इतकंच नाही तर गॅस अथवा स्टोव्हची दिशाही योग्य असायला हवी असंही वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात येतं. कोणत्याही चुकीच्या दिशेचे वाईट परिणाम घरातील व्यक्तींवर होऊ नये म्हणूनच वास्तुशास्त्राचा आधार घेण्यात येतो. त्यामुळे स्वयंपाकघर वास्तुशास्त्रानुसार कसं असावं जाणून घ्या. 

स्वयंपाकघरासाठी वास्तुशास्त्र हा आहे गरजेचे?

Shutterstock

आपण नेहमी आपल्या आसपास उर्जेने घेरलेले असतो. वास्तुशास्त आपल्याला आणि आपल्या आसपासच्या ऊर्जा संतुलित करण्यास मदत करे. स्वयंपाकघर अर्थात किचन हे असं स्थान आहे जिथे कच्च्या वस्तू पौष्टिक जेवणामध्ये आणि उत्तम आरोग्यात बदलत असतात. ज्यामुळे आपल्या संपूर्ण घरातील सदस्यांना ऊर्जा मिळते आणि जेवणातून मिळणारी ऊर्जा ही नेहमी सकारात्मक आणि संतुष्टता देणारी असावी. जर स्वयंपाकघरातील ऊर्जेमध्ये नकारात्मकता आणि असंतुलन असेल तर तुमच्या शरीरातही नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. तुमचे आरोग्य अधिक खराब होऊ शकतो.

जाणून घ्या कसं असावं वास्तुशास्त्रानुसार देवघर (Vastu Shastra For Pooja Room In Marathi)

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची दिशा

freepik

स्वयंपाकघरात करायच्या असतील स्वादिष्ट रेसिपीज तर वापरा सोप्या टिप्स

गॅस अथवा स्टोव्ह कोणत्या दिशेला असावे

स्वयंपाकघर नक्की कसे असावे याबाबत तुमच्या मनात विचार असतील तर तुम्ही या लेखाचा वाचून नक्की फायदा करून घ्या आणि तुमच्या घराची दिशा व्यवस्थित आहे की नाही हे तपासून घ्या. 

स्वयंपाकघरातील चिकट टाईल्स चमकविण्यासाठी सोप्या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Vastu